१ नोव्हेंबर; सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत केले गंभीर दावे..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत केले गंभीर दावे
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर दावे केले. यामध्ये आज त्यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की त्यांच ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.
2 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौरभ गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार आहे.गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
2. LeT दहशतवादी आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला अटक
नवीन वर्षाच्या सुरुवातील एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 या अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी झाकी उर रहमान लखवी याला अटक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरविल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली असून मुंबई हल्ल्याचा कट रचणे आणि त्याच्या अंमलबजावणीत हाफिज सईद याच्यासोबत झाकी उर रेहमान लखवी याचा हात होता असं समजलं जातंय
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नुरा कुस्ती सुरु नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच आहे, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे. ते शनिवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी काँग्रेसची भूमिका रोखठोकपणे मांडली.
5. आकडा टाकणाऱ्यांनो सावधान- ऊर्जामंत्री नितीन राऊत
लॉकडाऊनच्या काळात वाढील वीज बिल लोकांना आली होतीत. त्यावरून राज्य सरकारवर अजुनही टीका होताना दिसत आहे. अशातच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणामधील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.वीज चोरीला आळा घालण्यासाठी सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यासोबतच वीज चोरीची माहिती देणाऱ्यांना बक्षीस द्यावं. महावितरणच्या महसूल वाढीसाठी प्रयन करावेत अशा सूचना राचे डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.
राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वसामान्य जनतेचंही योगदान लाभावं यासाठी देशातील नागरिकांकडून निधी जमा करण्यात येणार असल्याचं विश्व हिंदू परिषदेने जाहीर केलं होतं. मात्र वर्गणी फक्त हिंदू कुटुबांकडेच मागणार असल्याचं विहिंपकडून सांगण्यात आलं आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील फक्त हिंदू कुटुंबांकडेच वर्गणी मागण्यासाठी जाणार असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी सांगितंल आहे.
10. UPI पेमेंट् वरती लागणार शुल्क
केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिल्यापासून नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. अनेक खासगी बँकांनी UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा सुरू केली आहे आजपर्यंत मोफत असलेले युपीआय ट्रान्झेक्शनसाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. कारण UPI पेमेंटवर १ जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार आहे. जर कोणी थर्ड पार्टी अॅपद्वारे युपीआय ट्रान्झेक्शन करणार असेल तर त्यासाठी शुल्क मोजावे लागणार आहे
27 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - अनिल अंबानींना मोठा झटका..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. देशात सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या २० हजारांपेक्षा कमी
10. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज- अजित पवार
नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. कोविड-19 व्यवस्थापनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी अजित पवार बोलत होते.
पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा
News24सह्याद्री -
7 नोव्हेंबरला मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणा
सह्याद्री टॉप २४ न्यूज - ३१ ऑक्टोबर म्हणजेच हॅलोव्हिनच्या रात्री आकाशात पहिल्यांदा ‘ब्ल्यू मून’ दिसणार
News24सह्याद्री - ३१ ऑक्टोबर म्हणजेच हॅलोव्हिनच्या रात्री आकाशात पहिल्यांदा ‘ब्ल्यू मून’ दिसणार...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
29 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - गॅस सिलिंडरपासून बँक शुल्कापर्यंत 7 महत्त्वाचे नियम 1 नोव्हेंबरपासून बदलणार... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. भारत 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करणार - पंतप्रधान मोदी
2. सुस्त अधिकाऱ्यांना नितीन गडकरींनी झापलं
3. मोदी सरकारच्या BPCL आणि HPCL विकण्याच्या निर्णयाला थेट न्यायालयात आव्हान
4. गॅस सिलिंडरपासून बँक शुल्कापर्यंत 7 महत्त्वाचे नियम 1 नोव्हेंबरपासून बदलणार
5. प्राप्तिकर विभागाकडून 1.26 लाख कोटींचा कर परतावा जारी
6. नागपूर मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची पक्षबांधणी
7. मनसे आमदार राजू पाटील उतरले रस्त्यावर
8. जान कुमार सानूकडून महाराष्ट्राची माफी
9. चेन्नईविरुद्ध कोलकाताला विजय अनिवार्य
10. करण पटेलची राहुल वैद्यवर टीका
17 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - उत्तर प्रदेशात भर बाजारात भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. जम्मू काश्मीरात नाट्यमय घडामोडींनंतर दहशतवाद्याचं आत्मसमर्पण
2. उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता; केंद्र सरकारचं मोठं पाऊल
3. उत्तर प्रदेशात भर बाजारात भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या
4. पिकअपची टक्कर; भीषण अपघातात बस पलटून 7 ठार
5. नीट परीक्षेत मिळवले १०० टक्के गुण
6. ट्रम्प यांनी पुन्हा साधला चीनवर निशाणा
7. शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर
8. महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी – अनिल देशमुख
9. घरपोच गॅस सिलिंडरसाठी ओटीपी आवश्यक
10. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 233 करोनाबाधित रुग्णांची भर
10 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - मराठवाड्यासह महाराष्ट्रातील 22 महत्वपूर्ण रेल्वे सुरू करा- आ.बबनराव लोणीकर...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न अभियानास शांततेचा नोबेल पुरस्कार
2. ट्रक चालकास लुटणारे दोन भामटे गजाआड
3. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन
4. महापालिका पतपेढीतील सदस्यांना त्वरित लाभाउन्स दया - कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ
5. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील 22 महत्वपूर्ण रेल्वे गाड्या तात्काळ सुरू करा- आ.बबनराव लोणीकर
6. हॉटेल चालकाला वेटरने घातला ९५ हजार रुपयांचा गंडा
7. लातूर रिपब्लिक सेनेकडून हाथरस घटनेच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन
8. नगरपरिषद कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप
9. दोन कुटुंबीयांमध्ये मारहाण; एका इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू
10. आदीवासी नेते दशरथ मडावी यांना विधान परिषेदेवर घ्यावे - भगवान कोकाटे
2 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - हाथरस पीडितेच्या वडिलांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांची धमकी..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. हाथरस पीडितेच्या वडिलांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांची धमकी
2. मनसेच्या उद्धव ठाकरेंना गांधी जयंतीच्या शुभेच्छा
3. ग्रेसचा केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ‘मॉडल अॅक्ट’
4. महात्मा गांधी जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन
5. १४ वर्षीय मुलाने केली आत्महत्या
6. उपविभागीय पोलीस अधीक्षक सचिन सांगळे यांची अखेर शेवगाव येथे बदली
7. नवी मुंबईत नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
8. ठाण्यातील आर्केडिया मॉलमध्ये भीषण अग्नितांडव
9. पुण्यात युवा सेनेच्या नेत्याची हत्या
10. लॉकडाऊनमध्ये आमदार चंद्रकांत पाटलांनी केला मंदीर प्रवेश
सह्याद्री टॉप २४ न्यूज - भारताने लडाखमध्ये तैनात केले 'टी-९० आणि टी-७२' रणगाडे.
News24सह्याद्री - भारताने लडाखमध्ये तैनात केले 'टी-९० आणि टी-७२' रणगाडे.....पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
27 Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. ‘जीएसटी’ निधी इतरत्र वळविला नाही - केंद्र सरकार
2. महासचिव पदावरून राम माधव यांना हटवले
3. अर्थशास्त्रज्ञ इशर अहलुवालिया यांचे निधन
4. महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री
5. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांना स्थान
6. मराठा समाजाचे 2 ऑक्टोबरला राज्यातील सर्व आमदार-खासदारांच्या घराबाहेर धरणे आंदोलन
7. वैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित
8. राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
9. महापालिका कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान दया - कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ
10. वाळूज एमआयडीसीतील कंपनीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून मालाची चोरी
26 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - "ये अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं,” भाजपा नेत्याचा दावा.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
24 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - शिवसेनेचा अंत जवळ आलाय - नीलेश राणे..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. 'जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश
2. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
3. शिवसेनेचा अंत जवळ आलाय - नीलेश राणे
4. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण
5. निलेश राणे भाजपचे आऊटडेटेड नेते - विनायक राऊत
6. तेलंगणमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
7. पाच वर्षे सुडाचे बळी ठरलो, पण सुडाचे राजकारण करणार नाही - धनंजय मुंडे
8. पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा- जिल्हाधिकारी
9. परभणीत हिरव्या सोयाबीनच्या शेंगाना फुटले अंकुर
10. रकुल प्रीत सिंह एनसीबीसमोर राहणार हजर
सह्याद्री टॉप २४ न्यूज - दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषकडून आरोप
News24सह्याद्री - दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषकडून आरोप...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
16 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नेतृत्व करावे - विनायक मेटे...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
16 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री -
16 सप्टेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - मराठा आरक्षणाबाबत आज ठाकरे-फडणवीस यांच्यात चर्चा...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. मराठा आरक्षणाबाबत आज ठाकरे-फडणवीस यांच्यात चर्चा
2. कल्याण डोंबिवलीत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम लवकरच सुरू
3. बजाजनगरात ८० हजाराचा गुटका जप्त
4. जालना शहरात मुसळधार पाऊस
5. शाखा व्यवस्थापकांवर कारवाई'साठी उपोषण
6. मोटार सायकल चोर जेरबंद
7. एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत
8. जालना शहरात गोवा गुटख्याच्या ट्रकवर गोंदी पोलीसांची मोठी कारवाई.
9. आरक्षण आमच्या हक्काच, नाही कोणाच्या बापाचं
10. 50 वर्ष जुना पाझर तलाव बुजविला , शेकडो शेतकऱ्यांना फटका
12 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - देशात आजपासून ८० विशेष रेल्वे गाड्या सुरु...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. देशात आजपासून ८० विशेष रेल्वे गाड्या सुरु
2. कोरोना लस चाचणीसाठी 'सिरम'ची उमेदवार भर्ती तूर्तास रोखली
3. अरुणाचल प्रदेशच्या बेपत्ता पाच तरूणांना चीन आज भारताकडे सोपवणार
4. तत्कालीन सरकारला केवळ गाजावाजा करण्यातच रस असावा - आ. रोहित पवार
5. दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी? – आशिष शेलार
6. फडणवीसांच्या टीकेला खडसेंचं प्रत्युत्तर
7. मुंबई'वरून शिवसेनेचा विरोधकांवर पुन्हा हल्लाबोल
8. अमृता फडणवीस यांचे खडसेंना प्रत्युत्तर
9. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेत अझारेंकाचे सेरेनावर वर्चस्व
10. सारा अली खान आणि रकुल प्रीत 'एनसीबी'च्या रडारवर
सह्याद्री TOP 24 HEADLINES | अब मै चल पडा मेरे राह की ओर... अलविदा...! तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्ट
News24सह्याद्री - अब मै चल पडा मेरे राह की ओर... अलविदा...! तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्ट...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
5 सप्टेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - सिनेअभिनेत्री कंगना राणावतला जोडे मारो आंदोलन...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु
2. राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम
3. रेस्टाॅरंट सुरु करायला परवानगी द्या; हॉटेल व्यावसायिकांची मागणी
4. सिनेअभिनेत्री कंगना राणावतला जोडे मारो आंदोलन
5. महापुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये वाळवंटासारखी स्थिती
6. जालन्यात कंगनाच्या विरोधात शिवसेना आक्रमक
7. तीसगाव शेजारील तलावाच्या भिंतीला गेले तडे
8. कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याने डॉक्टरांच्या खोलीबाहेर मांडली व्यथा
9. देऊळगावराच्या नगराध्यक्षा व पती डॉ. शिंदेना लाच घेतांना रंगेहात अटक
10. जन्मदात्या पित्याकडून आपल्या १९ वर्षीय मुलीचा विनयभंग
