12 मार्च-सिंगल बातमी
NEWS24 सह्याद्री-तब्बल २२ वर्षानंतर झाली मायलेकींची भेट-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
७ फेब्रुवारी-सह्याद्री वेगवान आढावा
NEWS24सह्याद्री:बुलढाण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; पोलीस ठाण्याची अज्ञातांकडून तोडफोड
.. पहा! देशविदेशातल्या महत्वपूर्ण बातम्यां वेगवान आढावा मध्येकोरोनाचा विळखा सैल! 895 जणांचा मृत्यू
१७ नोव्हेंबर - सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स
News24सह्याद्री : पुन्हा पावसाचं सावट, राज्यात तीन दिवस कोसळधारेचा इशारा.....पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...
-------------------
*श्रद्धा-सबुरीचा मंत्र देणाऱ्या शिर्डीत भाविक नियमांच्या अटींमुळे बेहाल*
-------------------
*पुन्हा पावसाचं सावट, राज्यात तीन दिवस कोसळधारेचा इशारा*
१६ नोव्हेंबर - *गुडमॉर्निंग हेडलाईन्स* ;- नागपुरात 1 डिसेंबरनंतर पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार....
News24सह्याद्री - नागपुरात 1 डिसेंबरनंतर पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार.... पहा देशातील राज्यातील जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!
================================================
*नागपुरात 1 डिसेंबरनंतर पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार*
-----------------
*राज्यात सोमवारी 686 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद*
--------------------*सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक*
--------------------
*भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी*
---------------------
१५ नोव्हेंबर- सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - एसटी कामगार आणि पोलिसांमध्ये झटपट......पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
----------------------
राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा निराधार संप सुरूच
--------------------------------
मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका-शरद पवार
मोठी बातमी - एका युगाचा अस्त, वयाच्या शंभराव्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब यांची प्राणज्योत मालवली
News24सह्याद्री- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन...
TOP HEADLINES
१४नोव्हेंबर - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News24सह्याद्री : टीम इंडिया' करणार इंग्लंडचे अनुकरण; द्रविड पर्वात पडणार नवा पायंडा..पहा देशविदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये
१२ नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन नवे वादंग!...पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...
आम्ही तुमच्या विरोधात नाही. तुमचे सर्वांचे प्रश्न सुटावेत हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही कामावर या. राजकारण्यांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करून घेऊ नका, असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकाऱ्यांना केले आहे....हे आवाहन करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
गुडमॉर्निंग सह्याद्री- ११ नोव्हेंबर
News24 सह्याद्री - इथेनॉलच्या किमती प्रति लिटर 2.55 रुपयांनी वाढवल्या.....पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!
"अन्यायावर बोलायचं नाहीत तर मग बैलाच मुक्से घालायचे का?"
महामंडळाच्या कामगारांचे विलीनीकरण व्हावे. विलणिकरन होण्यापुर्वी आर्थिक मदत करावी
आत्महत्या केलेल्या कर्माचा कुटुंबीयांना नोकरी द्यावी, निलंबनाची कारवाई होऊ नये, सरकार ने कारवाई मागे घेण्याचा विचार करावा यामुळे कर्मचाऱ्यांचे घर ओस पडतील... असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय कामगारांच्या वतीने विरोधी पक्षनेते सरकार सोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हणतात आहे. लोक आत्महत्या करत असतील अन्याय होत असेल तर आम्ही बोलणार जर बोलायच नाही अन्यायावर तर मग आम्ही बैलाच मुक्से घालायचे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
१० नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री : नवाब मलिकसाठी माझा ट्विट पुरेसा; देवेंद्र फडणवीस....पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...
नवाब मलिकसाठी माझा ट्विट पुरेसा; देवेंद्र फडणवीसनवाब मलिक यांनी जे आरोप लावले आहे. त्यावर माझा ट्विट पुरेसा आहे. व आशिष शेलार यांनी जे वक्तव्य केलं आहे. तो ही पुरेसा आहे. नवाब मलिक यांचा एवढा वजन नाही की त्यांचा वर मी भाष्य करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय...
१० नोव्हेंबर - सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री :औरंगाबाद महानगरपालिकेचा मोठा निर्णय...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
सह्याद्री सुपरफास्ट - “नवाब मलिकांसारखे नेते माझ्या खिशात ठेवतो”
News24सह्याद्री - आर्यन खानला 25 दिवस कोठडीत का ठेवलं?
TOP HEADLINES
किरीट सोमय्यांचा थेट सवाल
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला आहे. मलिक यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित केल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यावरून थेट नवाब मलिक यांनाच सवाल केला आहे. दाऊदला विमानात कोणी बसवलं? त्याच्यासोबत कोण होतं? असा सवालच किरीट सोमय्या यांनी केला.
३१ ऑक्टोबर - गुडमॉर्निंग सहयाद्री
News24सह्याद्री: वाहनचालकांना आता मोठा दंड लागणार....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ..
वेगवान आढावा..
News24सह्याद्री -केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी? फडणवीसांचा सवाल.!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी?
ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी केंद्राकडून डाटा मिळविणे आवश्यक नाही. पण, केंद्राकडे बोट दाखवत महाविकास आघाडी सरकार टाइमपास करीत असून, त्यामुळे येत्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यातील दोन तृतीयांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण न मिळण्याचा धोका दिसत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी असा सवाल केला.
१० जुलै - सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री ! ... .पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
७ जुलै - सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - कल्याण डोंबिवलीत झोपडपट्टीतील चाळ परिसरात मोबाईल लसीकरण सुरू...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
1फेब्रुवारी सह्याद्री राशी भविष्य
News24सह्याद्री - कसा असेल तुमचा आजचा दिवस?
सह्याद्री टॉप २४ न्यूज - मुंबईनंतर आता कर्नाटकचा शिवाजी महाराजांवर दावा
News24सह्याद्री - मुंबईनंतर आता कर्नाटकचा शिवाजी महाराजांवर दावा....पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
सह्याद्री TOP 24 HEADLINES। रोहित पवारांचा पडळकरांवर पलटवार
News24सह्याद्री - रोहित पवारांचा पडळकरांवर पलटवार...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
4 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - सुप्रीम कोर्टाच्या निरिक्षणाखाली चौकशी व्हावी .... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा