indianarmy
keral
viralvideo
February 12, 2022
१२फेब्रुवारी- सह्याद्री व्हायरल रिपोर्ट
NEWS24सह्याद्रि- पहा बाबुला वाचवण्याचासाठी इंडियन आर्मीचा थरारक अभियान...संपूर्ण बातमीसाठी खालिल लिंक वर क्लिक करा...
४८ तास घळीत ताटकळत उभ्या असेलेल्या बाबुची अखेर सुटका
पहा बाबुला वाचवण्याचासाठी इंडियन आर्मीचा थरारक अभियान...
केरळमधील पलक्कड जिल्ह्यात मलमपुझा चेराड येथील 1000 फूट उंचीच्या पहाडावर अडकून पडलेल्या बाबूची ४८ तासांनंतर सुटका झालीये... इंडियन आर्मीने पहाडावर अडकलेल्या बाबूची सुखरूप सुटका केली आहे.....
china
crime
India
indianarmy
LAW
Politics
weather
January 15, 2022
१५ जानेवारी-सह्याद्री वेगवान आढावा
News२४सह्याद्री:-संयुक्त किसान मोर्चाची सिंघू बॉर्डरवर आज बैठक.....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा....
*सीमेवर तणाव असतानाही भारत-चीनमधील व्यापार विक्रमी*
--------------------
*महाराष्ट्राकडे लसीचा पुरेसा साठा,केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण*
--------------------
*पृथ्वीजवळून लघुग्रह जाणार नासाकडून धोक्याचा इशारा*
--------------------
*गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर*