Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label breking news. Show all posts

२७ नोव्हेंबर - मोठी बातमी

 News 24 सह्याद्री: एसटी बसेसवर दगडफेक,मात्र पोलीस बंदोबस्त नाहीच... पहा ! कुठे घडलीय घटना..






 'या' तालुक्यात एसटी बसेसवर दगडफेक मात्र पोलीस बंदोबस्त नाहीच




जिल्ह्याची खबरबात - २३ नोव्हेंबर

News24सह्याद्री - अखेर पारनेरला मिळाले पूर्णवेळ तहसीलदार....पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या.......



१. अखेर पारनेरला मिळाले पूर्णवेळ तहसीलदार

२. गणपती यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

३. संगमनेरमधे पुणे-नाशिक महामार्गावर अपघात; दोघे जागीच ठार

२२नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट

  News24सह्याद्री शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठकीत तोडगा नाहीच...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...



                                                    TOP HEADLINES


*अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ प्रदान*


*शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठकीत तोडगा नाहीच*


*अजिंक्य रहाणे व विराट कोहलीची आता खरी‘कसोटी’*




*NEWS24सहयाद्री* *टॉप १० न्युज;- *‘वसुली’हाच आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम*

 *NEWS24सहयाद्री* *टॉप १० न्युज;- *‘वसुली’हाच आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम* पहा नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० न्युज मध्ये..



                                       TOP HEADLINES                                           

*‘वसुली’हाच आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम*

-----------------------
*उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषकचा सुदर्शन कोतकर ठरला मानकरी*
----------------------
*नगर जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार*
----------------------
*मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी उदयन गडाख*
----------------------

जिल्ह्याची खबरबात

News24सह्याद्री - लग्न जुळवून देतो म्हणून युवकांची फसवणूक....पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या.......



  

१. कोरोना गांभीर्यानं घ्या, उपमुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन                 

२. लग्न जुळवून देतो म्हणून युवकांची फसवणूक                                                         

३. मुळा धरणातून पाणी पुरवठा योजनेस उपमुख्यमंत्र्यांची मंजुरी

मोठी बातमी - २० नोव्हेंबर

  News24सह्याद्री -  मंत्री सावंत यांनी नेमकं कोणाला लावला टोला ...पहा महत्वाची  बातमी....


                                


मोठी बातमी'- *'त्या' परिचारिकांना जामीन मंजूर*

     News24सह्याद्री *'त्या' परिचारिकांना जामीन मंजूर*..




                         TOP HEADLINES


*'त्या' परिचारिकांना जामीन मंजूर* 

===========================

*काही अटी शर्तींवर जामीन *

मोठी बातमी - १८ नोव्हेंबर

  News24सह्याद्रीडॉ. पोखरणांना पोलिसांची पुन्हा नोटीस... संपूर्ण  बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..









*NEWS24सह्याद्री* *सह्याद्री बुलेटिन* 18 नोव्हेंबर - *मुंबईत पवईच्या साकी विहार रोडवर भीषण अग्नितांडव*

   News24सह्याद्री - *मुंबईत पवईच्या साकी विहार रोडवर भीषण अग्नितांडव*... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या .....



 


TOP HEADLINES
 


-----------------------
*मुंबईत पवईच्या साकी विहार रोडवर भीषण अग्नितांडव*
-----------------------
*औरंगाबादेतील रिलायन्स पेट्रोल पंपवर पाणी मिश्रीत पेट्रोल*
-----------------------
*कोल्हापूर विधान परिषदेचे उमेवार सतेज पाटील यांचा अर्ज दाखल*
-----------------------
*राजकारणाचं गुन्हेगारीकरण, डिसेंबरमध्ये राज्यभर उग्र आंदोलन करणार*
------------------------


*NEWS24सह्याद्री* *शहराची खबरबात*;- *बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांचा सन्मान करुन पाठबळ दिले- महापौर रोहिणी शेंडगे*

   News24सह्याद्री -  ...*शहरामध्ये 'माझी वसुंधरा' अभियानाची अंमलबजावणी करा-  आ.जगताप* पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबातमध्ये...




TOP HEADLINES


*शहराची खबरबात*
-----------------------
*अय्यप्पा मंदिरात ६०दिवसांच्या मकर विल्लकु महोत्सवास प्रारंभ*
-----------------------
*शहरामध्ये 'माझी वसुंधरा' अभियानाची अंमलबजावणी करा-  आ.जगताप*
-----------------------
*बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांचा सन्मान करुन पाठबळ दिले- महापौर रोहिणी शेंडगे*
-----------------------


१७ नोव्हेंबर - मोठी बातमी

   News24सह्याद्री : मोठी बातमी - जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणातील मृतांची संख्या वाढली...





१६ नोव्हेंबर - जिल्ह्याची खबरबात

  News24सह्याद्री : आत्महत्येला कारणीभुत असणाऱ्या पोलीसावर कारवाई करण्याची मागणी...पहा अहमदनगर  जिल्ह्यातील महत्पूर्ण घडामोडी जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात ..


TOP HEADLINES


*अखेर भोयरे पठार मधील बिबट्या पिंजऱ्यात*

१६ नोव्हेंबर - शहराची खबरबात;-*जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती रॅली*

   News24सह्याद्री : *जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती रॅली*..पहा शहरातील महत्वपूर्ण बातम्या..




                                            TOP HEADLINES


---------------------
*जप्त केलेल्या अवैधरित्या गौणखनिज वाहतुक करणा-या वाहनांचा जाहीर लिलावव्दारे विक्री*
---------------------
*जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती रॅली*
---------------------
*नॅशनल स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये पोलीस कर्मचारी पुष्पा सोनवणे यांना यश*
---------------------





मॉर्निंग हेडलाईन्स - १३ नोव्हेंबर

  News24सह्याद्री :   महत्त्वाच्या चालू घडामोडी पहा  मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...!







नागपुरातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय


एसटी संपाचा आज सातवा दिवस, राजकीय घडामोडींना वेग


वादग्रस्त डीपीडिसी बैठक नियोजित तारखेलाच होणार

११ नोव्हेंबर - शहराची खबरबात


      News24सह्याद्री : *महिलेचा मृत्यू प्रकरणी मनपात चौकशी समिती*... पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये ... 







TOP HEADLINES


विभागीय आयुक्तांकडून आज चौकशी

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 11 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेशी  संबंधित असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटिसा पाठवल्या आहे. संबंधित सर्वांची आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी प्रक्रिया दिवसभर सुरू राहणार आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सहा नोव्हेंबरला लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला. त्यानंतर विभागीय आयुक्त, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, आरोग्य विभागाचे प्रधान आणि अप्पर सचिव यांची रविवारी जिल्हा रुग्णालयात बैठक झाली. त्यामध्ये सर्व कारणांचा शोध घेण्यात आला आणि संबंधित असलेल्या सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
====================



 

गुडमॉर्निंग सह्याद्री- ११ नोव्हेंबर


  News24 सह्याद्री - 
 इथेनॉलच्या किमती प्रति लिटर 2.55 रुपयांनी वाढवल्या.....पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!






"अन्यायावर बोलायचं नाहीत तर मग बैलाच मुक्से घालायचे का?"
 
महामंडळाच्या कामगारांचे विलीनीकरण व्हावे. विलणिकरन होण्यापुर्वी आर्थिक मदत करावी
आत्महत्या केलेल्या कर्माचा कुटुंबीयांना नोकरी द्यावी, निलंबनाची कारवाई होऊ नये, सरकार ने कारवाई मागे घेण्याचा विचार करावा यामुळे कर्मचाऱ्यांचे घर ओस पडतील... असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय कामगारांच्या वतीने विरोधी पक्षनेते सरकार सोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हणतात आहे. लोक आत्महत्या करत ‌असतील अन्याय होत ‌‌असेल तर आम्ही बोलणार जर बोलायच नाही अन्यायावर तर मग आम्ही बैलाच मुक्से घालायचे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

१० नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट

   News24सह्याद्री : नवाब मलिकसाठी माझा ट्विट पुरेसा; देवेंद्र फडणवीस....पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...




TOP HEADLINES

नवाब मलिकसाठी माझा ट्विट पुरेसा; देवेंद्र फडणवीस

नवाब मलिक यांनी जे आरोप लावले आहे. त्यावर माझा ट्विट पुरेसा आहे. व आशिष शेलार यांनी जे  वक्तव्य केलं आहे. तो ही पुरेसा आहे. नवाब मलिक यांचा एवढा वजन नाही की त्यांचा वर मी भाष्य करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय...


२ नोव्हेंबर - जिल्ह्याची खबरबात

   News24सह्याद्री : स्व.शिवाजीराव नारायणराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण... पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबातमध्ये...



 TOP HEADLINES





इंधन दरवाढ विरोधात युवासेनेचा सायकल रॅलीद्वारे निषेध
कोपरगाव-
इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली असुन दिवाळीच्या सणात महागाईचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात युवा सेनेच्या-वतीने कोपरगाव शहरातील युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढत तीव्र निषेध नोंदविला. शिवसेना नेते युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई,सहसचिव विस्तारक शिर्डी लोकसभा सुनील तिवारी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना एस.टी. कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

शहराची खबरबात; नगर कल्याण रोड येथे होलसेल फटाका मार्केट सुरू

 News24सह्याद्री -  नगर कल्याण रोड येथे होलसेल फटाका मार्केट सुरू... पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...






डॉक्टरांच्या शासकीय वाहनाने घेतला पेट

निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बांगर  यांच्या शासकीय वाहनाने काल जवळपास साडे-पाचच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली होती ...प्रसंगावधान दाखवत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी प्रतिरोधक किटचा वापर केल्याने कारला लागलेली आग नियंत्रणात आली आहे ...यादरम्यान रुग्णालयात असलेल्या इमर्जन्सी फायर सेफ्टी ने मारा करत लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात आले वायरिंग मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

१ नोव्हेंबर; सह्याद्री बुलेटिन

 News24सह्याद्री राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत केले गंभीर दावे..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...




TOP HEADLINES

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत केले गंभीर दावे


राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर दावे केले. यामध्ये आज त्यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की त्यांच ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.


Contact Me

Name

Email *

Message *