१७ फेब्रुवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News२४सह्याद्री:-कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र....पहा सकाळच्या महत्वपूर्ण घडामोडी गुडमॉर्निंग हेडलाईन्स मध्ये........
*कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र*
-----------------------
*4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकीवर बसवायचं असेल, तर त्यांना हेल्मेट, हार्नेस बेल्ट वापरणं अनिवार्य*
----------------------
*नवाब मलिक आज सकाळी ११:३० चांदीवाल आयोगासमोर हजर होणार*
----------------------
*मुंबई ते नवी मुंबई प्रवास आजपासून वॉटर टॅक्सीतून, देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीचं आज उद्घाटन*
२८ नोव्हेंबर-मोठी बातमी-मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
News२४सह्याद्री:-मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक.....पहा काय होणार चर्चा...
२७ नोव्हेंबर-मोठी बातमी-राज्यात पुन्हा निर्बंध लागू, राज्यसरकारची माहिती
News २४सह्याद्री:-कोरोना नियमांच्यासंदर्भात सरकारची नवी नियमावली जाहीर...पहा संपूर्ण बातमी......
२५ नोव्हेंबर- सह्याद्री वेगवान आढावा
News२४सह्याद्री: आरबीआयचा मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला दणका....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा सह्याद्री वेगवान आढावा मध्ये...
TOP HEADLINES
*स्वीडन पंतप्रधानांचा नियुक्ती झाल्यानंतर काही तासांतच राजीनामा*
-----------------
*नवाब मलिक यांनी फोडला पुन्हा एकदा नवीन बॉम्ब*
-----------------
*आरबीआयचा मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला दणका*
-----------------
*ममता बॅनर्जींचा पॉलिटिकल स्ट्राईक*
२३ नोव्हेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-तालिबान सरकारने जाहीर केले महिलांसाठी नवे आदेश
News२४सह्याद्री-जिएसटीच्या करांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये...
*मनी लॉन्ड्रिंगमध्ये अनिल देशमुखांना मुलाची साथ*
-----------------
*एसटी संपाचा प्रवाशांना फटका; खासगी वाहतूकदारांकडून लूट*
----------------
*अमेरिकेत कारनं 20 जणांना चिरडलं*
-----------------
*आयपीएल 2022 भारतातच! दहा संघ उतरणार मैदानात*
२२ नोव्हेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-भारत सरकार आणणार अधिकृत क्रिप्टोकरन्सी
News२४सह्याद्री- पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर हल्ला...पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये..
*कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांचं ‘शक्ति प्रदर्शन'*
-----------------
*कर्नाटकमध्ये पावसाचा हाहा:कार,हजारो बेघर*
-----------------
*कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांचं ‘शक्ति प्रदर्शन'*
-----------------
*भारताची न्यूझीलंडवर 73 धावांनी मात, मालिकेवर कब्जा*