७ फेब्रुवारी -खरंच... शाहरुख लतादीदींच्या पार्थिवावर थुंकला?
NEWS24सह्याद्रि-पहा व्हायरल होणाऱ्या फोटो मागचे सत्य-संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा...
शाहरुखने आधी दुवा मागितली नंतर त्याने स्वत:च्या चेहऱ्यावरील मास्क खाली करत केलेली एक कृती सध्या चर्चेत आहे...या फोटोवरून सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं दिसतंय...शाहरुख थुंकल्याचा दावा करणाऱ्या अनेकांना इतरांनी थोडी माहिती घ्या आणि मग बडबड करा असा खोचक सल्ला काही नेट कार्यांनी दिलाय.
७ फेब्रुवारी-करिनाला का आई म्हणत नाही सारा?
NEWS24सह्याद्रि
सारा आणि सैफने दिग्दर्शक करणच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करणने साराला तिच्या आणि करीनाच्या नात्यावर प्रश्न विचारला. “करीनाला ती छोटी आई म्हणून हाक मारते का?” असा प्रश्न करणने साराला विचारला. त्यावर हसत सारा म्हणाली, “माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीही करीना आमची दुसरी आई आहे असा दबाव टाकला नाही. यामुळे आम्हाला असं कधीच वाटलंच नाही की आम्ही करिनाला आई म्हणून हाक मारावी. मी करीनाला छोटी आई म्हणून हाक मारली तर करीनाला धक्का बसेल आणि ती म्हणेल हे काय? आणि छोटी आई बोलायंच नाही असं म्हणेल. तर मी करीनाला के किंवा करीना नावाने हाक मारते.”
