१२ नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन नवे वादंग!...पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...
आम्ही तुमच्या विरोधात नाही. तुमचे सर्वांचे प्रश्न सुटावेत हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही कामावर या. राजकारण्यांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करून घेऊ नका, असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकाऱ्यांना केले आहे....हे आवाहन करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
२३ जुलै - वेगवान आढावा
News24 सह्याद्री : मनसेचे हटवलेले होर्डिंग कार्यकर्त्यांनी पुन्हा लावले.... पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री वेगवान आढावामध्यें ....
२३ जुलै - गुडमॉर्निंग सह्याद्री
News24सह्याद्री: काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला :रामदास आठवले..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ..
TOP HEADLINES
केदारगंगा खोऱयातील 'मंदा 1' या शिखराच्या माथ्यावर गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी विजयी पताका फडकावली आहे. तब्बल 32 वर्षांनंतर भारतातील गिर्यारोहकांनी हे यश मिळवले आहे. 6510 मीटर उंच आणि चढाईसाठी अत्यंत आव्हानात्मक असणाऱया शिखरावर केलेल्या चढाईबद्दल गिरीप्रेमींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गिरीप्रेमींच्या 10 जणांच्या टीमने 24 ऑगस्ट ला या मोहिमेला सुरुवात केली होती ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम झाली. ते स्वतः या मोहिमेत सहभागी झालेत.
२०सप्टेंबर - गॉसिप कल्ला
News24सह्याद्री - अभिनेता अभिजीत खांडकेकर ने दिली चाहत्यांना गुड न्यूज...पहा मनोरंजन विश्वातील महत्वपूर्ण घडामोडी सहयाद्री गॉसिप कल्लामध्ये...
८जुलै - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News24सह्याद्री - कोस्टल रोडचा 'मावळा जोमात'! .! पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...
७ जुलै - ब्रेकिंग न्यूज
News24सह्याद्री - मोठी बातमी.....संपूर्ण बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
२९ जून - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News24सह्याद्री - चारधाम यात्रेला न्यायालयाची स्थगिती.....पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...
*पुलवामात पोलीस अधिकाऱयाच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार, दहशतवाद्यांनी संपूर्ण कुटुंब संपवलं*
गॉसिप कल्ला २१ जून - सुहानाची ‘फादर्स डे’ पोस्ट पाहून शाहरुख खान झाला भावूक
माणसं मगर होतील आणि महिलांना दाढी येईल असं म्हणणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचे मोदींना पत्र
मुंबई -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की कोरोनावरील लस घेतली, तर माणसं मगर होतील आणि महिलांना दाढी येईल, असे वक्तव्य करणारे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी आता लसीसाठी भारताकडे मदत मागितली आहे. बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीसाठी पत्र लिहिले आहे. ब्राझीलला दोन कोटी डोस तात्काळ द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. भारताने कोरोनावरील दोन लसींना आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे. भारतात कोरोनाच्या दोन लसीना परवानगी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
अॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा, असे आवाहन बोलसोनारो यांनी केले आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्रॉझेनेकाच्या लसीला परवानगी मिळालेली असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ही लस तयार केली जात आहे. भारतात ही लस कोविशिल्ड नावाने बाजारात आणली गेली आहे. बोलसोनारो यांचे पत्र त्यांच्या माध्यम कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. ब्राझीलमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम तातडीने सुरू करण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोविड लसीचे २० लाख डोस तातडीने पाठवावे असे बोलसोनारो यांनी पत्रात म्हटले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
“मोदी आणि ट्रम्प यांच्या दोस्तीचे दुष्परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागणार'' - अनंत गाडगीळ
दिल्ली -
अमेरिकेच्या काल घडलेल्या अनपेक्षित घटनेमुले पडसाद जगभर पसरले आहे. लोकशाहीवर बुधवारी अध्यक्ष समर्थकांनीच हल्ला केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली लौकिकाला बाधा पोहोचवणाऱ्या कालच्या घटनेस जबाबदार असलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला. यांच्यासारख्या बेजबाबदार व्यक्तीसाठी लाखो रुपये खर्च करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी जणू एक मोठी रॅली आयोजित केली होती. निवडणुकीत उमेदवार असलेल्या दुसऱ्या राष्ट्राच्या अध्यक्षासाठी एखाद्या देशात अशी रॅली सहसा आयोजित करणे परराष्ट्र धोरणाला अनुसरुन होत नसते.
अशा ट्रम्प यांच्यासोबतच्या नरेंद्र मोदी यांच्या दोस्तीचे दुष्परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागणार आहेत, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे. इंग्लडमध्ये नवा कोरोनाचा प्रकार पसरू लागला असतानासुद्धा इंग्लडच्याच पंतप्रधानांना प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. आता तर तो दौराही रद्द करण्यात आल्यामुळे भारतावर नामुष्कीची वेळ आली आहे. याशिवाय भारताभोवतालच्या नेपाळ, श्रीलंका व भूतान या देशामधील राजकीय घटना व चीनचा या देशांवरील वाढत चाललेला प्रभाव या साऱ्यामुळे मोदींच्या परराष्ट्र धोरणातील अपरिपक्वता उघड झाली आहे, असेही गाडगीळ म्हणाले.
IAF मिशन मोडवर, देशातील अरुणाचल प्रदेश, लडाख सारख्या दुर्गम भागांमध्ये लस पोहचवणार
दिल्ली -
भारतात मध्ये दोन कोरोना प्रतिबंधक लसींना मर्यादीत आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली असून यात सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आहे. भारतात सर्व भागांमध्ये लस पोहोचवण्यासाठी इंडियन एअर फोर्सच्या वाहतूक ताफ्यातील विमानांचा वापर करण्यात येणार आहे. यात C-130J आणि AN-32 सारखी मोठी विमाने लसी पोहोचवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
लस उत्पादकांनी विशेष कंटेनर्सची व्यवस्था केली आहे. वाहतुकी दरम्यान लसी अपेक्षित तापमानात स्टोअर करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने इंडिया टुडेला ही माहिती दिली. अरुणाचल प्रदेश, लडाख सारख्या दुर्गम भागांमध्ये लसी पोहोचवण्यासाठी इंडियन एअर फोर्स आपल्या ताफ्यातील मालवाहतूक विमानांचा वापर करणार आहे.
हवाई मार्गे लस पोहोचवण्यासाठी मोठया प्रमाणात व्यावसायिक विमानांचा केला जाईल. एअर फोर्स या व्यावसायिक विमानांना लष्करी धावपट्ट्यांचा वापर करण्याची परवानगी देईल. सहसा व्यावसायिक विमाने लष्करी धावपट्ट्यांचा वापर करत नाही. देशातील दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी एअर फोर्सच्या विमानांचा वापर केला जाईल. योजनेनुसार, गरज पडली तर लस पोहोचवण्यासाठी एअरफोर्स आपल्या हेलिकॉप्टर्सचा सुद्धा वापर करेल. लस वाहतुकी संदर्भात अजून चर्चा सुरु आहे.
पाच वरिष्ठ नेत्यांना मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा: ममता बॅनर्जींना फोनही केला नाही पत्रही पाठवले नाही
दिल्ली -
५ जानेवारी हा दिवस अनेक राजकीय नेत्यांसाठी महत्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी एक सोबत ५ राजकीय नेत्यांचा वाढदिवस असतो. कारण, या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर विविध राजकीय पक्षांच्या पाच वरिष्ठ नेत्यांचे वाढदिवस असतो. या नेत्यांपैकी काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर काहींना शुभेच्छा पत्रे पाठवली. मात्र, ममता बॅनर्जींना मोदींनी शुभेच्छांसाठी फोन केला नाही की शुभेच्छा पत्रही पाठवले नाही.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा, डीएमकेचे नेत्या कनिमोळी, भाजपाचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते कल्याण सिंह यांचा ५ जानेवारी रोजी वाढदिवस असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन कल्याण सिंह यांना शुभेच्छा दिल्या तर जोशींना ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना शुभेच्छा पत्र पाठवले. पंतप्रधानांनी पत्र पाठवल्याने शर्मा यांनी सुखद आश्चर्य व्यक्त केले. मात्र, मोदींनी ममता बॅनर्जींना शुभेच्छा देण्याचा विसर पडला.
ममता बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास त्यांचा १५ वर्षांच्या असतानाच राजकारणात प्रवेश झाला. त्यांनी १५ व्या वर्षी जोगमाया देवी कॉलेजमध्ये विद्यार्थी परिषद संघटनेची स्थापना केली, जी इंदिरा काँग्रेस पक्षाची स्टुडंट विंग होती. या पक्षाने कम्युनिस्ट पक्षाच्या ऑल इंडिया डेमोक्रेटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनला हरवलं होतं. याद्वारे त्यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणात एका नव्या सुर्योदयाचा आभास करुन दिला होता.
शहराची खबरबात - खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई
News24सह्याद्री - खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई...पहा शहराची खबरबात
1. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोहिम राबवा
2. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई
3. विखे-पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
4. शहरात फटाके विक्रीला सुरवात
5. सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हयातीचा दाखला सादर करा - पालिका प्रशासन
11 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात सकारात्मक पावले : मुख्यमंत्री ठाकरे....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. सीबीआयने स्विकारली हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाची सूत्रं
2. धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात सकारात्मक पावले उचलणार - मुख्यमंत्री ठाकरे
3. टीआरपी घोटाळ्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांच सहा जणांची चौकशी करणार
4. अंबरनाथ मध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या
5. उल्हासनगरातील दुकाने रात्री10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दया - टीम ओमी कलानी संघटना
6. पिस्टल व जिवंत कडतुस बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून केले जेरबंद
7. बचत गटातील महिला करणार जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन
8. बस आगार वाहक महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
9. वसमत येथे एकाचा खून
10. गौरक्षणं रोड बनले अतिक्रमण वाल्यांचे माहेरघर
6 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री -आजपासून चित्रपटगृहाला केंद्राची परवानगी; जाहीर केली नियमावली ...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
१- आजपासून चित्रपटगृहाला केंद्राची परवानगी; जाहीर केली नियमावली
6 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - 'मिर्झापूर 2' चा ट्रेलर आज लॉन्च होणार....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. ‘जदयू’च्या उमेदवारास दिलेले मत उद्या तुमच्या मुलांना पळून जाण्यास भाग पाडेल – चिराग पासवान
2. राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयातही तोंडावर आपटणार - निलेश राणे
3. प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधान मोदींवर टीका
4. हाथरसच्या निमित्ताने अनेक ढोंगी बुवा, बायांचे मुखवटे गळून पडले - शिवसेना
5. अमित देशमुखांच्या मागणीवर विनायक राऊत भडकले
6. मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल
7. पिंपरी चिंचवड चा पाणीपुरवठा दोन दिवस बंद
8. सोमवारपासून पुणे लोकलला हिरवा झेंडा
9. उनाडकट, रयानला मुंबईविरुद्धच्या लढतीसाठी वगळणार?
10. 'मिर्झापूर 2' चा ट्रेलर आज लॉन्च होणार
6 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - मद्यालये सुरू झालीत देवालये का नाही ? राज्यात मंदिरं सुरु करण्याची मागणी...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. राज्यात गेल्या सहा दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये घट; मृत्यूदरही कमी
2. मद्यालये सुरू झालीत देवालये का नाही ? राज्यात मंदिरं सुरु करण्याची मागणी
3. केंद्र सरकार राज्यांना महसूल नुकसानापोटी 20,000 कोटी रु. वितरीत करणार
4. उल्हासनगरातील बालगृहातून दोन अल्पवयीन मुलांंचे अपहरण
5. अट्टल मोबाईल चोरटा गजाआड
6. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीत शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
7. सिडको वाळूजमहानगरातील बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला
8. धानाचे वान निघाले बोगस ; बोगस धान्य कंपनीकडून शेतक-याची फसवणूक
9. ज्वारी खरेदी करून ती राशन दुकानात उपलब्ध करण्यासाठी जनजागृती मोहीम
10. अपघातात जखमी अनोळखी इसमाचा मृत्यू
सह्याद्री TOP 24 HEADLINES । लंडनमध्ये मराठी चित्रपटाचे डबिंग, सुव्रत जोशीने शेअर केला क्रेझी अनुभव!
News24सह्याद्री - लंडनमध्ये मराठी चित्रपटाचे डबिंग, सुव्रत जोशीने शेअर केला क्रेझी अनुभव!...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
4 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - सुप्रीम कोर्टाच्या निरिक्षणाखाली चौकशी व्हावी .... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
4 ऑक्टोबर सह्याद्री TOP 10 न्यूज
News24 सह्याद्री -अहमदनगर - जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के पार ...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1- अहमदनगर - जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के पार
2- अहमदनगर - कांद्याचे भाव घसरले3- अहमदनगर - आता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांनाहि मिळणार स्वाध्याय पुस्तिका
4- श्रीगोंदा - श्रीगोंद्यातील छत्तीस आरोपी कोरोनाबाधित
5- कोपरगाव - कोरोनाच्या धास्तीने कान्हेगावात एकाने संपवला जीवनप्रवास
6- राहता - प्राध्यापकाची विहिरीत आत्महत्या
7- श्रीरामपूर - रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन
8- संगमनेर - सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली
9- भेंडा - गळीत हंगाम तोंडावर कारखान्यांपुढे अडचणी
10- राहुरी - मुळा धरणातून उच्चांकी पाणी जायकवाडीला



