४ मे - शहराची खबरबात
NEWS24सह्याद्री - दुसर्या टप्प्यातील ठेवी परत करण्यास संचालक मंडळाची आडकाठी?... पहा महत्वपूर्ण बातम्या...
३ मे - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सह्याद्री - विरोधकांकडून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न... पहा महत्वाच्या बातम्या....
३ मे - शहराची खबरबात
NEWS24सह्याद्री- एका कुटुंबाला मारहाण; चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटी... पहा महत्वपूर्ण बातम्या...
२० एप्रिल - गुडमॉर्निंग सह्याद्री
NEWS24सह्याद्री - भारनियमन तूर्त नाही! ; कोळसा टंचाईमुळे संकट मात्र कायम...पहा महत्वपूर्ण बातम्या...
१४ एप्रिल - सह्याद्री वेगवान आढावा
NEWS24सह्याद्री - ‘बोइंग ७३७ मॅक्स’ विमान उडवण्यास बंदी...पहा महत्वपूर्ण बातम्या....
३० मार्च - जिल्ह्याची खबरबात
NEWS24सह्याद्री - राहता - चक्क विमानतळालाच टाळे ठोकण्याचा इशारा... पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या...
२५ मार्च - सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाईन्स
NEWS 24 सह्याद्री - राजस्थानच्या मुख्यमंत्री पुत्राचे नाव गुन्ह्यातून अखेर वगळले... पहा महत्वाच्या बातम्यांचा आढावा...
तिसऱ्या मजल्यावरून रस्त्यावर पडून ही तीन वर्षाचा चिमुकला सुखरूप
सह्याद्री बुलेटिन - जादूटोण्याच्या संशयावरून एका कुटुंबावर हल्ला...
NEWS24 सह्याद्री - औरंगाबाद जि.प सभापतींनी मागितली 5% दलाली - खा. इम्तियाज जलील... पहा राज्यतील महत्वाच्या बातम्या...
आमच्या पक्षाला फ्लावर समजू नका आम्ही फायर - चित्रा वाघ
NEWS24 सह्याद्री - संगमनेर - मुळा पात्रातून पुन्हा वाळूउपसा सुरू
सह्याद्री टॉप १० न्यूज - श्रीरामपूर - नांदूर शाळेतील संगणक चोरी करणारे दोघे जेरबंद...पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....
कोपरगाव - महाविकास आघाडी शासनाने सिंचन पाणीपट्टीचे दर वाढवू नयेत- स्नेहलता कोल्हे
जिल्ह्याची खबरबात - कोपरगाव - शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू...
News24 सह्याद्री - अकोले - नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या जिल्ह्याची खबरबात मध्ये
शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव शिवारात घडली आहे
पूजा निलेश शिंदे आणि निलेश रावसाहेब शिंदे असे मृत्यु झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. रावसाहेब शिंदे यांच्या शेतात ही घटना घडली आहे. सदर घटनेने आंचलगावात शोककळा पसरली.
शहराची खबरबात - ४ फेब्रुवारी
शहराची खबरबात - किरकोळ कारणावरुन पती-पत्नीस 6 जणांनी केली बेदम मारहाण
NEWS24सह्याद्री - मोक्कातील फरार आरोपी गजाआड.... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या....
शहरातील कापड बाजारात गर्दीचा गैरफायदा घेत पर्समध्ये ठेवलेली रोकड लांबवल्याची घटना घडली आहे यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रत्नमाला सुभाष गांगर्डे यांच्या पर्समध्ये ठेवलेली 28 हजार रुपयांची रोकड गर्दीचा फायदा घेत चोरटयाने लांबवल्याची घटना घडली आहे यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गांगर्डे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे कोतवाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत
शहराची खबरबात - २९ जानेवारी
NEWS24सह्याद्री : किरकोळ कारणातून तरूणाला दगडाने मारहाण .... पहा नगर शहरातील महत्वाच्या बातम्या...
शहराची खबरबात - २६ जानेवारी
NEWS24सह्याद्री - तांत्रिक अहवाल आल्यावर होणार स्पष्ट -पालकमंत्री हसन मुश्रीफ .... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...
सह्याद्री टॉप 10 न्यूज - श्रीरामपूर - आरोपीने घेतले विष, ससूनमध्ये उपचार सुरू
NEWS24सह्याद्री - अहमदनगर - थंडीचा कडाका आणखी 3 दिवस.. पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या..
नगर जिल्ह्यासह राज्यात सध्या गारठा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली गेला आहे. या थंडीनं नगरकरांना हुडहुडी भरविली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहेहवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचं मळभ निर्माण झालं होतं. वाढलेल्या आर्द्रतेतून धुकं आणि धूळ वाढवणार्या वेगवान वार्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.
मोठी बातमी - २३ जानेवारी
NEWS २४ सह्याद्री - आज जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 'एवढे' रुग्ण
नगरकरांची चिंता कायम
जिल्ह्याची खबरबात - २३ जानेवारी
News२४सह्याद्री:- जिल्ह्यात 31 लाख जणांचे आज अखेर लसीकरण ......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा
जिल्ह्यात 31 लाख जणांचे आज अखेर लसीकरण
भिगवण - पुणे महामार्गावर भीषण अपघात
चोरट्यांच्या हल्ल्यात वृद्धासह लहान मुलगा जखमी
शहराची खबरबात - २२ जानेवारी
News२४सह्याद्री:- बडतर्फ कर्मचाऱ्याकडून वरिष्ठांना शिवीगाळ ....पहा अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात मध्ये.....
शहराची खबरबात - हॉटेलमध्ये चोरट्यांनी डाव साधत 5 लाख लांबविले
NEWS24सह्याद्री - मनपाच्या १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...
कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणासह विविध उपाय योजना राबवणाऱ्या कोविड योद्ध्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. मनपाच्या आरोग्य विभागातील सुमारे १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमी मनुष्यबळात काम करण्याचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट रुग्णांशी संपर्क येतो.या यंत्रणेत स्वॅब घेणारे, डाटा एन्ट्री, ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, मनपातील १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून समजली.
जिल्ह्याची खबरबात - अहमदनगर - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
NEWS24सह्याद्री - राहुरी - रस्त्यातच झाली महिलेची प्रसुती...पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....
करोनाच्या दुसऱ्या लाटेत चिंतेचा विषय ठरलेल्या नगर जिल्ह्यात आता पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५५७ नवे करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. उपचाराधीन रुग्णसंख्या दोन हजारांच्या जवळ जाऊन ठेपली आहे.या पार्शवभूमीवर कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली