२२ फेब्रुवारी-मोठी बातमी
NEWS 24 सह्याद्री-राज्यातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर-संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा...
==============
*अहमदनगर जिल्ह्यातील "इतक्या" नगरपरिषदांचा समावेश*
==============*
*कोणत्या आहेत त्या नगरपरिषदा?*
१० फेब्रुवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज
News२४सह्याद्री:-कर्जत नगराध्यक्षपदी उषा राऊत बिनविरोध.......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये.....
*जिल्ह्यात २१९ सार्वजनिक शौचालयांना मंजुरी*
----------------------
*श्रीगोंदा उपजिल्हा रुग्णालयासाठी १० कोटी ६० लाखांचा निधी मंजूर*
१७ जानेवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज
News२४सह्याद्री:-पारनेर नगरपंचायतीवर कोणाचा लागणार झेंडा? .......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये.....
*शेवगाव तालुक्यासाठी 125 कोटींचा निधी-राजश्री घुले*
-----------
*देवळाली प्रवरात चौकशीच्या नौटंकीने नागरिक संतप्त*
-----------
*निळवंडे धरणद्वारे दुष्काळी भागाला पाणी देणे, हेच ध्येय-थोरात*
१६ जानेवारी-सह्याद्री टॉप १०
News२४सह्याद्री:-‘अशोक’च्या निवडणुकीत शेतकरी संघटनेला बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पाठिंबा....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्युज मध्ये......
*उद्यापासून सुरू होणार जिल्ह्यातील इंग्रजी शाळा*
-----------
*नेवासा तालुक्यात भाजपला मोठे खिंडार*
-----------
*राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करा - आ.आशुतोष काळे*
९ जानेवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज - *धुक्यात हरवला संगमनेर तालुका..!*
News२४सह्याद्री:-*धुक्यात हरवला संगमनेर तालुका..! .....पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्यादी टॉप १० न्युज मध्ये.....
*धुक्यात हरवला संगमनेर तालुका..!*
============
*घरकुल योजनेच्या कामात अनेक अडचणी*
============
*राहुरीत महिलेचा विनयभंग करून मारहाण*
==============
७ जानेवारी-सह्याद्री टॉप १०
News२४सह्याद्री:-उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरिक्षकांचा जिल्हा दौरा कार्यक्रम...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० न्युज मध्ये....
*संगमनेर तालुक्यातील पाझर तलाव दुरुस्तीसाठी 7 कोटींचा निधी मंजूर*
-----------------------
*जिल्ह्याधिकाऱ्यांचा तीन तालुक्यांना स्पष्ट इशारा*
-----------------------
*बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह*
-----------------------
१९ डिसेंबर-सह्याद्री टॉप १०
News२४सह्याद्री:-एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाने वेगळी दिशा घेतली तर त्यास आघाडी सरकार जबाबदार-दरेकर....पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये....
----------------------
*हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र देवगडचा दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात*
----------------------
*घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत*
-----------------------
*केंद्राचे मल्टीस्टेटचे कायदे राज्य घटनेच्या विरोधात-हसन मुश्रीफ*
------------------------
*इतरांना बदनाम करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावे- मंत्री प्राजक्त तनपुरे*
१८ डिसेंबर-मोठी बातमी
News२४सह्याद्री:-पोलीस पुत्राची 'ती' कुख्यात टोळी कोठडीचे गज कापून पळाली...पहा संपूर्ण बातमी.......
राहुरी जेल मधील खळबळजनक घटना
३ डिसेंबर-सह्याद्री टॉप १०-नगर शहर पोलीस उपअधीक्षकपदी कातकडे
News२४सह्याद्री:-शिर्डीत दोघांचा मृत्यू...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये....
*दिव्यांग कर्मचारी संघटनेचे कार्य परमेश्वरी- पद्मश्री पोपटराव पवार*
-------------------
*शिर्डी नगरपरिषद निर्मितीचा अध्यादेश निघण्याची शक्यता*
-------------------
*महापरिनिर्वाण कार्यक्रमावर घातलेले निर्बंध मागे घेण्याची मागणी*
--------------------
*भंडारदरात 31 मिमी नव्याने पाणी*
*NEWS24सहयाद्री* *टॉप १० न्युज;- *‘वसुली’हाच आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम*
*NEWS24सहयाद्री* *टॉप १० न्युज;- *‘वसुली’हाच आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम* पहा नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० न्युज मध्ये..
TOP HEADLINES
*‘वसुली’हाच आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम*
-----------------------
*उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषकचा सुदर्शन कोतकर ठरला मानकरी*
----------------------
*नगर जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार*
----------------------
*मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी उदयन गडाख*
----------------------
२० नोव्हेंबर - सह्याद्री टॉप १० न्यूज
News24सह्याद्री - देवगडमध्ये हजारो भाविकांनी घेतले दत्तात्रयांचे दर्शन... पहा अहमदनगर जिल्ह्यातील मत्त्वाच्या बातम्या सह्यद्री टॉप १० न्यूजमध्ये
TOP HEADLINES
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नगर दौऱ्यावर
भंडारदरा धरण पुन्हा भरले
ग्रीनफिल्ड’ हायवेच्या भूसंपादनावर राहुरीत प्रश्नचिन्ह