Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label #ब्रेकींग #अहमदनगर #निवडणूक. Show all posts

३ मार्च- सह्याद्री टॉप १० न्युज - शेवगाव - शेवगाव बस आगार शंभर टक्के बंद

 NEWS24सह्याद्री - संगमनेर - महिलेस ठार करणारा मादी बिबट्या जेरबंद... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या.... 


 

राहुरी - देवळाली प्रवरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

शहराची खबरबात - दुचाक्या चोरणारी टोळी गजाआड

 NEWS24सह्याद्री  - गाडी लावण्यावरून कोयत्याने हल्ला... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या....



गाडी लावण्यावरून झालेल्या वादात कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात एका जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किशोर मिस्त्रीलाल मुथा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहिल मोहम्मद शाकीर सय्यद याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सय्यद ला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे प्रजासत्ताक दिनी सायंकाळी आठ वाजता ही घटना घडली

शहराची खबरबात - मद्यालयाबाबत तातडीने निर्णय घेणारे सरकार विद्यालयाबाबत असंवेदनशील-भैय्या गंधे

NEWS24सह्याद्री - हळदी-कुंकूच्या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा नारा... पहा महत्वाच्या बातम्या... 


ग्रंथही भाषा संवर्धनासाठी उपयुक्त साधन असून आपल्या मराठी भाषेचा महिमा, इतिहास फार मोठा आहे. मराठी भाषेची गरिमाच वेगळी आहे. या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी अनेक दिवसाची आपली मागणी पूर्ण व्हायला पाहिजे . ग्रंथप्रदर्शन ही भाषा संवर्धन करण्यासाठीचा स्तुत्य उपक्रम असून असे प्रदर्शन सातत्याने भरले पाहिजे कारण वाचन हा माणसाच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, मराठी भाषा विभागाचे सदस्य  जयंत येलुलकर  यांनी व्यक्त केले. ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित 2021 मधील नवीन ग्रंथांचे प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी बोलत होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्ताने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

शहराची खबरबात - हुंडेकरी ट्रान्सपोर्ट आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरला

 NEWS24सह्याद्री - नाना पटोले यांच्या वक्तव्याचा शहर जिल्हा भाजपाच्यावतीने निषेध....पहा हहरातील महत्वाच्या बातम्या....


शहरातील वाडिया पार्क मैदानात जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व महावीर ग्रुपच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट २०-२० आमदार चषक स्पर्धेचा मानकरी हुंडेकरी ट्रान्सपोर्ट ठरला काल हुंडेकरी ट्रान्सपोर्ट विरुद्ध पुनीत बालन या संघात झालेल्या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये हुंडेकरी ट्रान्सपोर्ट संघाने दणदणीत विजय मिळवित आमदार चषक स्पर्धेत आपल्या संघाचे नाव कोरले तर उपविजेता संघ पुणे येथील पुनीत बालन व तृतीय क्रमांक हुंडेकरी मोटर्सने मिळवले.

NEWS24सह्याद्री - नेवासा - सलाबतपूरच्या रामसिंग भोसले टोळीला ‘मोक्का’

 सह्याद्री टॉप १० न्यूज - अहमदनगर - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ही करोना पॉझिटिव्ह... 





महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. आपल्या करोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी करोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन या नेत्यांनी केले आहे. 


शहराची खबरबात - सोशल मीडियावर फोटो टाकून विवाहितेची बदनामी

 NEWS24सह्याद्री - एमआयडीसी येथून ट्रेलरच्या टायरची चोरी... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...  




मैत्रीण असलेल्या तरुणीला साईबन उद्यान व चांदबीवी महाल परिसरात नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नगर शहरात राहणाऱ्या पीडित तरुणीने फिर्याद दिली असून पोलिसांनी मनोज भालचंद्र जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पतिला जीवे मारण्याची धमकी देत जाधव यानी अत्याचार केल्याचे   दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रणदिवे हे पुढील तपास करत आहेत

सह्याद्री गुडमॉर्निंग - आभासी प्रचारसभांसाठी भाजपची तयारी

 NEWS24सह्याद्री - झारखंडमध्ये पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी स्वस्त... पहा मत्त्वाच्या बातम्या...



ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र, या निवडणुका पुढे न ढकलता नियोजित वेळेनुसार घेण्याची विनंती उत्तर प्रदेशमध्ये राजकीय पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.

NEWS24 सह्याद्री - ख्रिसमस निमित्त गरजूंना ब्लँकेटचे वाटप

 शहराची खबरबात - गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला... पहा शहराची खबरबात...


ख्रिसमस सणाचा आनंद दीनदुबळ्यां समवेत साजरा करण्याच्या उद्देशाने कोठी येथील जवान मित्र मंडळाच्या वतीने गरजूंना ब्लँकेट व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे हे 34 वे वर्ष असून, माजी नगरसेवक रुपसिंग कदम यांच्या प्रेरणेने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.ख्रिसमस निमित्त कोठी येथे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेटचे व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले

सह्याद्री टॉप १० - २३ डिसेंबर

NEWS24सह्याद्री - आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते शाळा खोल्यांचा शुभारंभ ... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...

                                  



*लाच घेतल्याप्रकरणी महिला भूकरमापकास सक्तमजुरी    
                                           
*आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते शाळा खोल्यांचा शुभारंभ

*22 पदाधिकार्‍यांविरुध्द अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

शहराची खबरबात - नाट्य परिषदेच्या महानगर शाखेच्या लोगोचे अनावरण

NEWS24सह्याद्री - शिक्षण घेताना ध्येयनिश्चिती महत्त्वाची - कर्नल प्रतापसिंग... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...




जैन समाजातील मुलामुलींना खेळासाठी चांगले व्यासपीठ, सुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्यातील क्रीडा गुण विकसित होण्यासाठी जितो अहमदनगरच्यावतीने दि.25 व 26 डिसेंबर रोजी ‘जितो गेम्स अहमदनगर 2021’ चे आयोजन करण्यात आले आहे. नगरमधील जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क एम.आर.ट्रेड सेंटर येथे होणार्‍या या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी झाली आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळ महत्त्वाचे असून यासाठी जितो करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन एच.यु.गुगळे पतसंस्थेचे रमेश गुगळे यांनी केले.

सह्याद्री बुलेटिन - भाजप आमदार मोनिका राजळेंचे चौकार-षटकार

 NEWS24सह्याद्री - नागपूरचे छोटू भोयर प्रकरण दिल्लीत हायकमांडकडे...पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या... 


विधान परिषद निवडणुकीत छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून ऐनवेळी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना देण्यात आला. याची दखल काँग्रेसच्या नवी दिल्लीतील हायकमांडनं घेतली. यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी काँग्रेसचे नागपुरातील तीनही दिग्गज नेते काल नवी दिल्लीला गेले होते. आपसातील वाद मिटविण्याचे निर्देश हायकमांडनं दिल्याचं बोललं जातंय.

सह्याद्री टॉप १० न्यूज - राहुरी - गुहा पाटाजवळ अपघातात तीन जण जागीच ठार

 NEWS24सह्याद्री - श्रीरामपूर - 58 जणांचे 163 उमेदवारी अर्ज दाखल... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...


कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी व चांदेकसारे परिसरात सध्या बिबट्याची दहशत असून या बिबट्याच्या दहशतीने शेतकर्‍यांना आपल्या शेतात जाणे कठीण बनले आहे.वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सोनेवाडी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी पोलीस पाटील दगु गुडघे यांनी केली आहे.

शहराची खबरबात - वर्षभरात 45 जणांनी घेतली लाच

 NEWS24सह्याद्री - प्रभाग नऊची पोटनिवडणूक हाेणार रंगतदार; सहा उमेदवार रिंगणात... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या....





गेल्या वर्षभरात नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत पंचेचाळीस जणांवर गुन्हे दाखल केले आहेत....

जिल्ह्याची खबरबात - शेवगाव - गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली

 NEWS24सह्याद्री - संगमनेर - एसटी कर्मचारी  विलनीकरनाच्या मागणीवर ठाम




संगमनेर बस आगारात महिला कर्मच्यारी आपल्या विलनीकरनाच्या मागणीवर ठाम असुन  आज ४५ व्या दिवशीही  संप सुरूच आहे

सह्याद्री टॉप १० न्यूज - श्रीगोंदा - कुकडीसाठी 16 जानेवारीला मतदान

 NEWS24सह्याद्री  - शेवगाव - स्वाभिमानीचे कार्यकर्ते जलसमाधीसाठी उतरले नदीत... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...



श्रीगोंदा तालुक्यातील दोन सहकार साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे ऐन थंडीत आरोप-प्रत्यारोपामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण गरम होणार आहे. यात श्रीगोंदा साखर कारखान्यांसाठी 14 जानेवारी तर कुकडी साखर कारखान्यांसाठी 16 जानेवारीला मतदान होणार आहे.

शहराची खबरबात - संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

 NEWS24सह्याद्री - केडगाव मध्ये झालेल्या अपघातात बाप लेकाचा मृत्यू... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...




अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 18 डिसेंबर रोजी

सह्याद्री टॉप १० न्यूज - शेवगाव - शेकडो शेतकरी घेणार जलसमाधी

 NEWS24सहयाद्री - राहुरी - शहरात दारूचे दुकान फोडून सहा लाखाची चोरी... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....




श्रीक्षेत्र देवगड येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही भगवान दत्तात्रेयांचा जन्मसोहळा उत्साहात साजरा होणार असून संस्थान प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे. करोना साथीचा धोका अजूनही टळलेला नसल्यामुळे सुरक्षेचे व स्वच्छतेचे नियम पाळून श्री दत्त जयंती महोत्सव साजरा करण्याचे संस्थान प्रशासनाने ठरविले आहे.

गोडमॉर्निंग सह्याद्री - रशियाचे अध्यक्ष पुतिन आज भारत दौऱ्यावर

 NEWS24सह्याद्री  - देशात निम्म्याहून अधिक प्रौढांचे करोना लसीकरण... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या....


महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत


मोठी बातमी - श्रीरामपुरात बिबट्याचा थरार अखेर बिबट्या जेरबंद

 NEWS24सह्याद्री - बिबट्याचा धुमाकूळ, भरवस्तीत चौघांवर हल्ला




 बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चौघेजण जखमी....

Contact Me

Name

Email *

Message *