८ जून-सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सहयाद्री-उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसैनिकाने लिहिले 5500 पुस्तकात "राम राम"-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
६ जून- सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सहयाद्री-जालना जिल्ह्यातील शेतकरी खरीप पेरणीकरिता सज्ज-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा....
१७ एप्रिल - सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री : राणा दाम्पत्याविरोधात अमरावतीत शिवसैनिक आक्रमक...पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या..
*कारवाईआधीच सोमय्यांकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न*
*पंतप्रधान गप्प का? राऊतांचा सवाल*
----------------------
*राज ठाकरेंचा ५जून ला अयोध्या दौरा*
----------------------
*आमदारांची पेन्शन बंद करण्याची आ. हर्षवर्धन जाधव यांची मागणी*
-----------------------
*वकील गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापणाऱ्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस*
४ एप्रिल - सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सह्याद्री: हिजाब परिधान करणाऱ्यांची परीक्षेच्या कामांपासून मुक्तता.. देश विदेशातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
----------------------
*अनिल देशमुख उपचारासाठी जे जे रुग्णालयात*
----------------------
*देशात उन्हाचा तडाखा वाढला*
----------------------
*महिलांची ५० फूट खोल विहिरीत जिवघेणी कसरत*
----------------------
*नवाब मलिकांना १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी*
१३ जानेवारी-गुड मॉर्निंग हेडलाईन्स
News२४सह्याद्री:-बूस्टर डोसने ओमायक्रॉनविरोधात पूर्ण संरक्षण नाही : डब्ल्यूएचओचा इशारा...पहा सकाळच्या महत्वपूर्ण घडामोडी गुड मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये.......
*भारतीय आंबे- डाळिंबांची अमेरिकेत होणार विक्री, अमेरिकेकडून आयातीला परवानगी*
---------------------
*कालीचरणच्या जामीन अर्जावर दोन दिवसांनी सुनवाणी*
---------------------
*रॉकेट शास्त्रज्ञ एस सोमनाथ आयएसआरओचे नवे प्रमुख*
---------------------
*राज्यात सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतच; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय*
९ जानेवारी-गुड मॉर्निंग सह्याद्री
News२४सह्याद्री:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांढरदेवीच्या काळूबाईची यात्रा रद्द...नाशिकमध्ये 'नो हेल्मेट नो एंट्री' मोहिमेअंतर्गत थेट प्राचार्यांवर गुन्हा दाखल.....पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये.....
*पुण्यात गर्दीच्या ठिकाणी होणार कोरोना चाचणी*
----------------------
*राज्यावर पुन्हा आस्मानी संकट*
----------------------
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन*
२० डिसेंबर-मोठी बातमी
News२४सह्याद्री:-किरीट सोमैय्या यांचा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा...पहा संपूर्ण बातमी.....
नवाब मलिक यांच्या ट्विटला सोमय्यांचं प्रतिउत्तर
२० डिसेंबर-गुड मॉर्निंग सह्याद्री
News२४सह्याद्री:-प्रहार जनशक्ती पक्षाचा अनोखा उपक्रम......पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये.....
*भंडारा-गोदियात 21 डिसेंबरला मतदान तर मतमोजणी 19 जानेवारी २०२२ला*
----------------------
*मुंबईकरांना मिळणार न्यू इयर गिफ्ट*
-----------------------
*नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका*
-----------------------
*हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी*
-----------------------
*अमित शहांची शिवसेनेवर जहरी टीका*
११ डिसेंबर - गुडमॉर्निंग सह्याद्री
News२४सह्याद्री : नवे संरक्षण दल प्रमुख नेमण्यासाठी सरकारच्या हालचाली.....पहा देशभरातील महत्वाच्या घडामोडी गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये.....
--------------------
नवे संरक्षण दल प्रमुख नेमण्यासाठी सरकारच्या हालचाली
---------------------
कतरिना-विकीच्या लग्नाच्या फोटोंना 20 मिनिटांत 1 मिलियन लाइक्स
----------------------
विधान परिषदेचे १७ आमदार पुढील वर्षी निवृत्त
गुडमॉर्निंग हेडलाईन्स - ४ डिसेंबर
NEWS24सह्याद्री -: महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी ... पहा देशविदेशातील महत्वपूर्ण घडामोडी...
महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी
राज ठाकरेंचा जय श्रीराम नारा मनसेला नवसंजीवनी देणार?
सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
गुडमॉर्निंग सह्याद्री - ४ डिसेंबर
NEWS24सह्याद्री : डोंबिवलीतील सावरकर रोड वरून चारचाकी चोरीला ! ...पहा सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...
डोंबिवलीतील सावरकर रोड वरून चारचाकी चोरीला !
देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा
औरंगाबादच्या सक्तीच्या लसीकरणाविरोधात हायकोर्टात याचिका
३ डिसेंबर - मॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री -: 'तो' सल्ला मीच शरद पवारांना दिला होता, मलिकांचा गौप्यस्फोट.. पहा देशविदेशातील महत्वपूर्ण घडामोडी...
-------------------------
*यंदाचं साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना*!
-----------------------
*इंधन कंपन्यांनी ग्राहकांना दिला मोठा दिलासा*
-----------------------
*डिसेंबरमध्ये मनोरंजनाचा डबल डोस*
-----------------------
*मुंबई महापालिकेने ट्वीट केलेल्या फोटोवरून वाद निर्माण*
३ डिसेंबर - गुडमॉर्निंग सहयाद्री
NEWS24सह्याद्री : संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेवर भारताची टीका...पहा सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...
TOP HEADLINES
*देशात ओमायक्रॉनचा शिरकाव*
----------------------
*तेलंगाणातील शाळेत 27 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग*
----------------------
*सातारा जिल्हा परिषदेत योग शिक्षकांची भरती*
----------------------
*भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना आज रंगणार*
२५ नोव्हेंबर - सह्याद्री बुलेटिन
News२४सह्याद्री : राज्यातील महाविकास आघाडीवर आठवलेंचे टीकास्त्र...पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री बुलेटिनमध्ये ...
TOP HEADLINES
---------------------
*आरेच्या दूध दरात वाढ*
---------------------
*क्रीडा संकुलात कोचला चपलेने मारहाण*
---------------------
*क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा 12 फुटी भव्य पुतळा*!
----------------------