29 शहराची खबरबात
शहराची खबरबात । अहमद निजामशहाच्या समाधीपर्यंत रस्ता करणार - संग्राम जगताप
*एकाच दिवसात सलग सोळा तास केली ड्युटी*
----------------------
*अहमद निजामशहाच्या समाधीपर्यंत रस्ता करणार : संग्राम जगताप*
----------------------
*ऐतिहासिक अहमदनगरचा इतिहास जपावा - पोलिस अधीक्षक पाटील*
२६ मे - शहराची खबरबात
शहराची खबरबात । वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतुक शाखेकडून कारवाई सुरु
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतुक शाखेकडून कारवाई सुरु
------------------------
ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेच्या तपपूर्ती सोहळ्याचा झाला शुभारंभ
------------------------
नगरच्या शिष्टमंडळाने मुंबईत मंत्री ठाकूर यांची घेतली भेट
२५ मे शहराची खबरबात
शहराची खबरबात - अर्बन घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
NEWS24सह्याद्री - भिंगार येथे गाडगे महाराज यांची जयंती साजरी... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...
जिल्हा परिषदेच्या वर्तुळात वादळ
सह्याद्री वेगवान आढावा - भाजपा आमदार श्वेता महालेंवर गुन्हा दाखल
NEWS24सह्याद्री - संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला... पहा महत्वाच्या बातम्या ....
कोरोनाची तिसरी लाट ओसरली
शहराची खबरबात -
NEWS24सह्याद्री - कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणारा पोलीस कोठडीत... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...
विनापरवानगी मिरवणूक काढून डीजे वाजवणाऱ्या २३ जणांवर गुन्हे दाखल
सह्याद्री बुलेटिन - संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी
News24 सह्याद्री - मुंबईच्या बोरीवली परिसरातील इमारतीला आग... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या....
मुंबईच्या बोरिवली परिसरात असलेल्या चिकूवाडीमध्ये एका इमारतीला मोठी आग लागली आहे. दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून सध्या युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
सह्याद्री टॉप १० न्यूज - 1007 जातीवाचक वस्त्यांची नावे बदलणार
NEWS24सह्याद्री - गोदावरी नदीपात्रातून फरांड्याच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....
गट आणि गणाच्या तोडफोडीत कोणाला सत्तेच्या पायघड्या?
राहुरी तालुक्यात आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय स्तरावरून प्रक्रिया सुरू झाली असताना तालुक्यातील राजकीय गोटातही जय्यत तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर तनपुरे विरूद्ध विखे, कर्डिले, पाटील अशा दोन गटांत जोरदार लढत होणार आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे वेगवान वळण घेत असतानाच गट आणि गणाची तोडफोड झाल्याने त्याचा फायदा नेमका कोणत्या गटाला? याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शहराची खबरबात - स्थायी समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे वाकळे बिनविरोध
NEWS24 सह्याद्री - गट आणि गणांच्या प्रारूप आराखखड्याकडे नजरा.... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या....
संभाजीराजेंच्या समर्थनार्थ नगर मध्ये बैठक
सह्याद्री वेगवान आढावा - रशिया-युक्रेन युद्ध अटळ?
NEWS24सह्याद्री - मुंबईत सर्वाधिक थंडी, तापमान 16 अंशांवर.... पहा महत्वाच्या बातम्या....
रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना रशियात न जाण्यासंबंधी सल्ला दिला आहे. रशियाने युक्रेनलगत सीमेवर एक लाखाहून अधिक सैन्य जमा केलं आहे. यामुळे रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अटळ असल्याचं बोललं जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून अधिक खडे सैन्य जमवल्यामुळे क्रिमियाप्रमाणेच युक्रेनच्या आणखी एखाद्या भूभागावर कब्जा करण्याचा रशियाचा इरादा असावा, अशीही चर्चा सुरू आहे.
शहराची खबरबात - पोलीस कर्मचार्याला मारहाण करणारे चौघे गजाआड
NEWS24सह्याद्री - नागेबाबा’चे चेअरमन काळे यांची फेसबुकवर बदनामी.... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...
दुचाकीची धडक लागल्याच्या कारणातून पोलीस कर्मचार्याला मारहाण करत लुटणार्या चौघांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. श्याम बाबासाहेब जाधव रोहन राजु जाधवदीपक कचरू माळी व विकास लक्ष्मण भालेराव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.मुख्यालयात नेमणूकीस असलेले पोलीस कर्मचारी अदिनाथ दिनकर शिरसाठ हे 10 जानेवारी 2022 रोजी अहमदनगर शहरातील चांदणी चौकातील महालक्ष्मी मंदिराच्या समोरून त्यांच्या दुचाकीवर जात असताना दुचाकीची धडक लागल्याच्या कारणातून त्यांना आठ जणांनी मारहाण केली होती.
सह्याद्री गुडमॉर्निग हेडलाईन्स - मुंबईतील हवा आज सगळ्यात दुषित… एयर क्वालिटी इंडेक्स 267
NEWS24सह्याद्री - नाशिक शहरात दुचाकी चोरीचा सपाटा सुरूच, दिवसभरात 5 दुचाकींची चोरी....
नाशिक शहरात दुचाकी चोरीचा सपाटा सुरूच, दिवसभरात 5 दुचाकींची चोरी
औरंगाबादेत माजी सैनिक चालवणार महानगरपालिकेची स्मार्ट सिटी बस
भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले
सह्याद्री गुडमॉर्निग - भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले
NEWS24सह्याद्री - नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच... पहा महत्वाच्या बातम्या...
भिवंडीच्या जनतेने कायमच काँग्रेस विचारांना साथ दिली असून भिवंडी काँग्रेसचा गड राहिला आहे पण काही लोकांनी पक्षाशी गद्दारी केल्यामुळे आपली पीछेहाट झाली होती. पण आता काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरु झाले असून भिवंडीला पुन्हा काँग्रेस गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
सह्याद्री वेगवान आढाव - पंतप्रधानांनी घालून दिला नवा आदर्श
NEWS24सह्याद्री - आजपासून सुरू होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा.... पहा महत्वाच्या बातम्या....
ओमायक्रॉन या करोनाच्या व्हेरिएंटचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. सर्वच देशांनी या व्हेरिएंटची धास्ती घेत आपापल्या देशातले निर्बंध कडक केले आहेत. न्यूझीलंडमध्येही वाढत्या ओमायक्रॉन प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे तिथल्या पंतप्रधानांनी चक्क स्वतःचं लग्नच रद्द केलं आहे.
NEWS24सह्याद्री - रणजितसिंह डिसले यांची अध्ययन रजा मंजूर
सह्याद्री गुडमॉर्निंग - ठाकरे सरकार बरखास्त करा, चंद्रकांत पाटलांचं राज्यपालांना साकडं.... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या...
अवैध बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून दिला आहे व मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शनिवारी मुंबईत केली.
शहराची खबरबात - नगर जिल्ह्यासह शहर व्हायरल फ्लूने त्रस्त
NEWS24सह्याद्री - ‘मोक्का’च्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अटकेत.... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या....
घरात प्रवेश करून चोरट्याने घरातील देवीच्या मूर्तीवरील सुमारे ६४ हजार रुपये किंमतीचे दागीन चोरून नेले. ही घटना सिद्धार्थनगर येथे घडली. याप्रकरणी सूर्यकांत घोरपडे यांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ ते रात्री साडेसातच्या सुमारास घरात प्रवेश करून ही चोरी केली. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मोठी बातमी - साईभक्त व ग्रामस्थांची इच्छा आज पूर्ण
NEWS24सह्याद्री - आज तब्बल 22 महिन्यानंतर पवित्र द्वारकामाईचे गेट उघडले...पहा महत्वाच्या बातम्या....
मोठी बातमी - जाणुन घ्या गेल्या चोविस तासांतील रुग्णवाढ…
NEWS24सह्याद्री - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम...पहा महत्वाच्या बातम्या....
शहराची खबरबात - अजितदादांकडे झेडपी दीड हजार कोटींची मागणी करणार
NEWS24सह्याद्री - खासगी क्लास चालकास मनपाचा दणका... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...
शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी विविध ठिकाणी पंप बसवण्यात आले आहेत या सर्व पंपांचे मोठे वीजबिल महापालिकेस येथे ते न भरल्यास वीजपुरवठा बंद होऊन पाणी पुरवठा खंडित होतो ते टाळण्यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी उपाय योजना हाती घेतली आहे तब्बल सहा कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्यातून सुमारे 10 ते 15 टक्के वीज बिल कमी होणार आहे
सह्याद्री गुडमॉर्निंग - घरगुती वादातून पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू....
NEWS24सह्याद्री - सोयगाव नगर पंचायतीच्या 4 जागांसाठी आज मतदान.... पहा महत्वाच्या बातम्या...
मार्च महिन्यापासून १२-१४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात येईल, असे संकेत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड-१९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिले. सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असून मार्चपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता अरोरा यांनी व्यक्त केली.