Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label #headlines. Show all posts

२० सप्टेंबर : गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री : गुडमॉर्निंग हेडलाईन्स : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डुप्लिकेटवर पोलीस ठाण्यात गुन्हा, प्रतिमा मलिन केल्याचा आरोप...अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.





14 सप्टेंबर - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री : गुडमॉर्निंग हेडलाईन्स : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का निसटला? राज ठाकरेंचा सवाल!..अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा





१३ सप्टेंबर : गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री  :गुडमॉर्निंग हेडलाईन्स :  "मी वंजारी समाजाची सून, भगवानगडावर दसरा मेळावा पुन्हा सुरु करणार"; आता करुणा शर्मा मैदानात..अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा




18 पैकी 13 मंत्र्यांनी कार्यभारच स्वीकारला नाही, राज्याचा कारभार रामभरोसे

-----------------------

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग; सखल भागांत पाणीच पाणी

-----------------------

आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू; दीड महिन्यापासून मृतदेह अंत्यसंस्काराविना

12 सप्टेंबर -गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री : गुडमॉर्निंग हेडलाईन्स :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर..अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा


तपास यंत्रणांनी हत्या प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, डॉ. हमीद दाभोळकर यांची टीका

-----------------------

शिंदे गट-मनसे युतीच्या दिशेने; मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपचे छुपे सहकार्य

-----------------------

आमचा पक्ष दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही; शरद पवार रोखठोक बोलले

30 ऑगस्ट : मॉर्निंग हेडलाईन्स

  NEWS24सह्याद्री : मॉर्निंग हेडलाईन्स :महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी पैसा आला कुठून ?....अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.









२८ ऑगस्ट : मॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24सह्याद्री : मॉर्निंग हेडलाईन्स : पुन्हा एकदा मोदीच! जागतिक नेत्यांच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान; लोकप्रियतेची टक्केवारी पाहून थक्क व्हाल....अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.





-----------------------

काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची पुन्हा सुनावणी

-----------------------

 खोका, मोका आणि धोका! गद्दार म्हणत शिवसेनेचं मुखपत्र सामनाकडून एक ‘बिहारी बाण’

-----------------------

नागपूर शहरात साकारणार महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क

२५ ऑगस्ट : गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24सह्याद्री : गुडमॉर्निंग हेडलाईन्स : अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; कालच्या अभूतपूर्व राड्यानंतर आज काय होणार याकडे लक्ष...अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.





सर्वोच्च न्यायालयात आज रॅपिड फायर सुनावण्या; अवघ्या देशाचं लक्ष लागलेली तीन प्रकरणं सुनावणीला

---------------
 “शिंदे सरकारने काल गोंधळाचा ट्रेलर दाखवला, पुढे कोणता पिक्चर दाखवणार?”, सामनातून सवाल

---------------
तुम्ही पूर्वी डान्स बार फोडलेत, आता तुमच्या घराजवळच सुरू ; अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
---------------

माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन; आज गोरठा येथे होणार अंत्यसंस्कार


२२ ऑगस्ट : गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री : गुडमॉर्निंग हेडलाईन्स : पुतिन यांच्या जीवाला धोका? पुतीन यांच्या राईट हँडवर मोठा हल्ला..!अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.



ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, 92 नगरपालिकांच्या निवडणुकांवर आज फैसला..!
--------------------
नितीश कुमारांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला; 11 हल्लेखोरांना अटक
--------------------
 सावधान! सरकार कॉर्पोरेटपेक्षा सर्वसामान्यांकडून जास्त कर वसूल करतंय, राहुल गांधींचा केंद्रावर गंभीर आरोप
--------------------
उत्तरेकडील आठ राज्यांत पावसामुळे हाहाकार; उत्तराखंडमध्ये पुरात अडकले पर्यटक

२७ जुलै मॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24सह्याद्री : मॉर्निंग हेडलाईन्स : औषध निरीक्षकाकडे सापडले ५२ लाखांचे घबाड, सीबीआयकडून अटक...अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा





२६ जुलै मॉर्निंग हेडलाईन्स

NEWS24सह्याद्री : मॉर्निंग हेडलाईन्स : केला ना भूकंप, आहे ना बहुमत, मग विस्तार कधी? : अजित पवार....अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा






20 June मॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS 24 सह्याद्री : मॉर्निंग हेडलाईन्स : विधानपरिषदेसाठी आज मतदान आणि निकाल..!

अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..!






19 june मॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24सह्याद्री : मॉर्निंग हेडलाईन्स : दिल्लीत धावणार चालकविरहित गाड्या, IIT दिल्लीचा नवीन उपक्रम अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा







13 june गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24सह्याद्री : गुडमॉर्निंग हेडलाईन्स महाराष्ट्र काँग्रेसचा ईडीवर हल्लाबोल...अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा


मुसेवाला हत्या प्रकरणातील एका आरोपीला अखेर अटक, गुजरात मधून घेतले ताब्यात

--------------------

निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज पंढरपूरला रवाना 

 --------------------

कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ, भाव प्रति बॅरल 123 डॉलरवर 

 ---------------------

हिंदुस्थानी हवाई दल 100 फायटर जेट बनवणार 


Contact Me

Name

Email *

Message *