१३ जून-वटपौर्णिमा स्पेशल
NEWS24सह्याद्री-पुन्हा हीच बायको नको रे यमराजा-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१२ जून-सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सहयाद्री-घोडेगाव परिसरात सहा लाखाचा तेरा टन लोखंडाचा ट्रक लुटला-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
३ जून-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री-गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
२४ मे-शहराची खबरबात
News24 सह्याद्री-स्वच्छ सर्वेक्षण पथकाच्या शहरभर भेटी-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१० मे-सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24 सह्याद्री-कोपरगाव मध्ये अवैध दारू विक्रेत्याचा पोलिसांवर हल्ला-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
१० मे-शहराची खबरबात
NEWS24 सह्याद्री-पथदिव्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह-महिनाभरातच पडले बंद-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१० मे-गुड मॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री-मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार? एनआयएला मलिकांशी संबंधित संशयित व्यवहार आढळले-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१० मे-गुड मॉर्निंग सह्याद्री
NEWS24सह्याद्री-कल्याण डोंबिवली मधील कोरोना योद्ध्यांना पुन्हा नोकरीवर घ्यावे-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
९ मे-शहराची खबरबात
NEWS24सहयाद्री-श्रीरामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटीची उल्लेखनीय आर्थिक कामगिरी-श्री गोपाल धूत-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
९ मे-मोठी बातमी
NEWS24सहयाद्री-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठेची अखेर रवानगी?-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
८ मे-सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री-सोलापूर शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा,,,
७ मे-शहराची खबरबात
NEWS24 सह्याद्री-राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांचा 8 मे रोजी नगर शहर दौरा-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
५ मे-सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24 सह्याद्री-आठवलेंचा राज ठाकरेंना टोला-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
५ मे-शहराची खबरबात
NEWS24 सह्याद्री-पनवेल पालिका महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांध्ये खडाजंगी-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
२९ एप्रिल-शहराची खबरबात
NEWS24 सह्याद्री-युवकांनी आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्राकडे वळावे-पै.शंकरआण्णा पुजारी-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
२७ एप्रिल-गुड मॉर्निंग सह्याद्री
NEWS24 सह्याद्री-पुनर्वसनाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा पालकमंत्री डॉ.विश्वजित कदम-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
२३ एप्रिल-शहराची खबरबात
NEWS24 सह्याद्री-माजी नगरसेवक संजय गाडेला अटक-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
१३ फेब्रुवारी-सह्याद्री एक्सप्रेससह अनेक एक्सप्रेस कायमच्या रद्द
NEWS24सह्याद्रि
सह्याद्री एक्सप्रेससह अनेक एक्सप्रेस कायमच्या रद्द करण्यात आल्या आहेत.तसेच यापुढे पाच पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत.भारतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार, प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यानं कोल्हापूर-मुंबई-सह्याद्री एक्स्प्रेससह कोल्हापूर-मनगुरू, कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर, मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट या एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द झाल्या आहेत. तर कोल्हापूर-पुणे, मिरज-हुबळी, मिरज-परळी, मिरज-कॅसलरॉक या पाच पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत.
रेल्वेच्या नवीन धोरणानुसार,केवळ हंगामामध्ये फुल्ल, इतरवेळी तोट्यात धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रद्द करण्यात येत आहेत.याबाबत रेल्वेने अधिकृत घोषणा केली नसली तरी कोविड साथीमुळे मार्च 2020 पासून बंद केलेल्या या रेल्वेगाड्या पुन्हा सुरू होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
यापुढे फक्त 150 किमीपर्यंतच पॅसेंजर रेल्वे धावणार आहेत. 150 कि.मी.च्या पुढे धावणाऱ्या पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होणार आहे.त्यानुसार कोल्हापूर-पुणे पॅसेंजर, मिरज-हुबळी पॅसेंजर, मिरज-परळी पॅसेंजर, मिरज-कॅसलरॉक पॅसेंजरचा एक्स्प्रेसमध्ये विस्तार होणार आहे.
११ फेब्रुवारी-मोठी बातमी
NEWS24सह्याद्रि-आजची जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा....
११ फेब्रुवारी -राजभवनातील नव्या दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
NEWS24सह्याद्री
राजभवनातील नव्या दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलय,राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता 750 इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता 225 इतकी होती. राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी झाले. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
दरबार हॉलचे उद्घाटन 8 डिसेंबर रोजीच राष्ट्रपतींच्या हस्तेनिश्चित झाले होते. परंतु तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उदघाटन सोहळा त्यावेळी स्थगित करण्यात आला होता. राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता 750 इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता 225 इतकी होती. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉल शपथविधी सोहळे, शासकीय कार्यक्रम, पोलीस पदकदान समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी तसेच लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरला जायचा. इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या १९११ साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता. त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तु रचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.