९ जून-सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सहयाद्री-खामगावातील तुलसी कृपा ऍग्रोटेक कंपनीत आग-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
८ जून-सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सहयाद्री-उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसैनिकाने लिहिले 5500 पुस्तकात "राम राम"-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
६ जून- सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सहयाद्री-जालना जिल्ह्यातील शेतकरी खरीप पेरणीकरिता सज्ज-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा....
३ जून-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री-गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१० मे-शहराची खबरबात
NEWS24 सह्याद्री-पथदिव्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह-महिनाभरातच पडले बंद-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१० मे-गुड मॉर्निंग सह्याद्री
NEWS24सह्याद्री-कल्याण डोंबिवली मधील कोरोना योद्ध्यांना पुन्हा नोकरीवर घ्यावे-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
९ मे-शहराची खबरबात
NEWS24सहयाद्री-श्रीरामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटीची उल्लेखनीय आर्थिक कामगिरी-श्री गोपाल धूत-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
९ मे-मोठी बातमी
NEWS24सहयाद्री-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठेची अखेर रवानगी?-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
८ मे-सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री-सोलापूर शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा,,,
७ मे-शहराची खबरबात
NEWS24 सह्याद्री-राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांचा 8 मे रोजी नगर शहर दौरा-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
२९ एप्रिल-शहराची खबरबात
NEWS24 सह्याद्री-युवकांनी आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्राकडे वळावे-पै.शंकरआण्णा पुजारी-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
२७ एप्रिल-गुड मॉर्निंग सह्याद्री
NEWS24 सह्याद्री-पुनर्वसनाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा पालकमंत्री डॉ.विश्वजित कदम-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
१४ एप्रिल - शहराची खबरबात
NEWS24सह्याद्री: दारुच्या नशेत तीन कोटींची सुपारी ! पहा .. नगर शहरातील महत्वाच्या बातम्या...
----------------------
*शहर जिल्हा भाजपाच्या वतीने महामानवाला अभिवादन*
-----------------------
*दारुच्या नशेत तीन कोटींची सुपारी*!
12 मार्च - मोठी बातमी
NEWS24सह्याद्री: नगरची वाटचाल विकासाच्या दिशेने..संपूर्ण बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा....
११ फेब्रुवारी-सह्याद्रि बुलेटिन
NEWS24सह्याद्रि -राज्यातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रोपवे- राज्यातील महत्वपूर्ण बातम्यासाठी पहा सह्याद्रि बुलेटिन....
मोहीत कंबोज यांचं खुलं आव्हान!
अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?,
कळसूबाई शिखरावर रोप-वे
अकोला महापालिकेत वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
११ फेब्रुवारी-परभणी जिल्ह्यात एकही पाणथळ नाही
NEWS24सह्याद्रि
अनेक शहरालगतच्या अशा सखल जमिनींवर अनेक ठिकाणी वस्त्या उभ्या राहिल्या यात पाणथळीही नष्ट झाल्या आणि त्या बरोबरच जैवविविधतेचा वारसाही नष्ट झाला.
बेसुमार झाडांच्या कत्तलींमुळे जिल्ह्यातील वनक्षेत्रात होणारी घट, बेफाम वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रांची झालेली चाळणी, पाणथळीच्या जागांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे जैवविविधतेचा वारसा धोक्यात येत असून निसर्गाची होत असलेली ही धूळधाण हा चिंतेचा विषय ठरली आहे.
वर्षभर किंवा वर्षांतील काही महिने पाण्याखाली राहणाऱ्या जमिनींना पाणथळ असे म्हणतात. अलीकडे शासनाने पाणथळीबाबत जी नवी धोरणे आखली त्यामुळे पाणथळींची व्याख्याही बदलली आणि अशा पाणथळींचे जतन वा संरक्षण करण्याऐवजी त्या बुजवून अशा जमिनी नागरीकरणासाठी खुल्या करणेही सोयीचे झाले. विशेषत: अनेक शहरालगतच्या अशा सखल जमिनींवर अनेक ठिकाणी वस्त्या उभ्या राहिल्या यात पाणथळीही नष्ट झाल्या आणि त्या बरोबरच जैवविविधतेचा वारसाही नष्ट झाला. शासनाच्या नव्या निकषानुसार तर परभणी जिल्ह्यात एकही पाणथळ उरलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे...
१० फेब्रुवारी - शहराची खबरबात
News२४सह्याद्री: अहमदनगर महापालिकेचे आज कामबंद आंदोलन..पहा! अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये....
----------------------
*किरण काळेंनी आ. संग्राम जगताप यांना भेट म्हणून पुस्तके पाठवली*
----------------------
*सव्वाचार लाख रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त*
७ फेब्रुवारी -खरंच... शाहरुख लतादीदींच्या पार्थिवावर थुंकला?
NEWS24सह्याद्रि-पहा व्हायरल होणाऱ्या फोटो मागचे सत्य-संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा...
शाहरुखने आधी दुवा मागितली नंतर त्याने स्वत:च्या चेहऱ्यावरील मास्क खाली करत केलेली एक कृती सध्या चर्चेत आहे...या फोटोवरून सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं दिसतंय...शाहरुख थुंकल्याचा दावा करणाऱ्या अनेकांना इतरांनी थोडी माहिती घ्या आणि मग बडबड करा असा खोचक सल्ला काही नेट कार्यांनी दिलाय.
६ फेब्रुवारी-दोन दलित तरुणांनी मंदिरात प्रवेश केल्यानं वाद
लातूर जिल्ह्यातील एका गावात गावकऱ्यांनी मंदिर प्रवेशाशी संबंधित वादावरून स्थानिक दलित समुदायावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची घटना घडली आहे. यावरून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीनंतर हा वाद मिटला असून परिस्थिती आता सामान्य झाल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तीन दिवसांपूर्वी निलंगा तहसीलमधील ताडमुगली गावात दोन दलित तरुणांनी हनुमान मंदिरात प्रवेश करून नारळ फोडला. त्यावरून वाद निर्माण झाल्याचा दावा काही सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. काही तरुणांनी त्यांच्या मंदिरात प्रवेश करण्यास आक्षेप घेतला आणि नंतर इतर जातीतील लोकांनी गावातील दलित समाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले आहे.
आजच्या आधुनिक युगातही असा प्रकार घडल्याने सर्वत्र या चर्चेला उधान आले आहे...
१० जानेवारी-शहराची खबरबात
News२४सह्याद्री: चिनी मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्राणीमित्र संघटनेची मागणी....पहा शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये.....
TOP HEADLINES
*मनपाच्या आरोग्य केंद्रांवर बुस्टर डोस देण्यास प्रारंभ*
-----------
*चिनी मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्राणीमित्र संघटनेची मागणी*
-----------
*बूस्टर डोस सुरु होताच नगरमध्ये लसींचा तुटवडा*