१६ जानेवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News२४सह्याद्री: ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसला अपघात घडवण्याचा प्रयत्न...पहा सकाळच्या महत्वपूर्ण घडामोडी गुडमॉर्निंग हेडलाईन्स मध्ये.....
*पथसंचलन पाहण्यासाठी फक्त 24 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था*
-----------
*टोंगामध्ये समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक*
------------
*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच,तारीखही ठरली*
------------
*देशात लसीकरणाची वर्षपूर्ती! वर्षभरात 157 कोटी डोस, आता बुस्टर डोसचं आव्हान*
------------
मोठी बातमी - १६ डिसेंबर
NEWS24सह्याद्री -राज्यात तब्बल सात वर्षांनी होणार भिर्रर्रर्र..!
बैलगाडा शर्यतीवर सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
गुडमॉर्निंग सह्याद्री - १५ डिसेंबर
NEWS24सह्याद्री - रुपाली पाटील यांचा मनसेला रामराम... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या..
चोरट्यांकडून ९ दुचाकी केल्या हस्तगत !
मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळांची घंटा आजच वाजणार
रुपाली पाटील यांचा मनसेला रामराम
सह्याद्री बुलेटिन - अकोल्यातून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत
NEWS24सह्याद्री - मनसेची मराठवाड्यात पहिलीच मोठी बैठक... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या....
मुंबई महापालिका क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
सह्याद्री टॉप १० न्यूज -संगमनेरात कत्तलखान्यावर छापा
NEWS24सह्याद्री - राहता - सीईओ भाग्यश्री बानायत यांची दिलगिरी.... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....
मागील काही दिवसांपूर्वी बिबट्याचा थरार श्रीरामपूर शहरातील नागरिकांंना पहायला मिळाला होता. त्यात एक़ाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले होते. काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा दत्तनगर परिसरासह शहराच्या लोकवस्ती असलेल्या पूर्णवादनगर भागात काल रात्री बिबट्याचे दर्शन अनेकांंना झाले. बिबट्याने दोन बकरं फस्त केेले. त्यामुळे पुन्हा एकदा श्रीरामपूर शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.
सह्याद्री वेगवान आढावा - 21 वर्षांनी भारताची उंचावली मान
NEWS24सह्याद्री - पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद... पहा देशातील राज्यातील जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....
इस्रायलमधील इलात येथे झालेल्या 70व्या मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 21 वर्षीय तरुणी हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा किताब जिंकला
गुडमॉर्निग सह्याद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस काशी दौऱ्यावर
NEWS24सह्याद्री - भारत हा हिंदूंचा देश, हिंदुत्ववाद्यांचा नाही - राहुल गांधी... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या....
सह्याद्री सुपरफास्ट - १० डिसेंबर
NEWS24सह्याद्री - अनिल परब यांच एस.टी.कर्मचाऱ्यांना आवाहन
२. एलॉन मस्क जॉब सोडण्याच्या तयारीत?
३. दुर्घटनेबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांना हवाई दलाने फटकारलं
४. योग्य मोबदला द्या, तरच शेतजमिनी देऊ...
सह्याद्री बुलेटिन - गोकुळ’ आता नौदलाला करणार दुधाचा पुरवठा
NEWS24सह्याद्री - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी...राज्यातील महत्वाच्या बातम्या....
आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर धमकीचं पत्र मिळाल्यानं खळबळ
सह्याद्री सुपरफास्ट - ९ डिसेंबर
NEWS24सह्याद्री - क्रिप्टो करन्सीच्या दरात घसरण.....
१. क्रिप्टो करन्सीच्या दरात घसरण
२.पुणेकरांना मोठा भुर्दंड
३. व्लादिमीर पोतानिन यांच्याकडे पत्नीने मागितले 5400 कोटी
जिल्ह्याची खबरबात - अहमदनगर - परदेशातून आलेल्या त्या ५५ नागरीकांचा शोध लागेना
NEWS24सह्याद्री - कोपरगाव - आरक्षण लागू होई पर्यंत निवडणुका पुढे ढकला... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत महाराष्ट्रातील ओबीसी गप्प बसनार नाही...
सह्याद्री सुपरफास्ट - स्त्रियांना सरकारी नोकरीत 40 टक्के आरक्षण देणार
NEWS24सह्याद्री - शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशाच्या राजकारणात नाही - संजय राऊत
महिलांना नोकरीमध्ये 40 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा जाहीरनामा आज जाहीर केला.
गुडमॉर्निंग सह्याद्री- ७ डिसेंबर
NEWS24सह्याद्री- ठाकरे सरकारला आणखी धक्का,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी.....पहा सकाळच्या महत्वाच्या बातम्या गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये
१.ठाकरे सरकारला आणखी धक्का,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
२.अरब राष्ट्रांना अन्नपुरवठा करण्यात भारत अव्वल, ब्राझीलला मागे टाकले
३.पुण्यात लॉजमध्ये देहव्यापार, मॅनेजरला बेड्या
सह्याद्री बुलेटिन - रायगडात शिक्षकांच्या लसीकरणाचा गोंधळ
NEWS24सहयाद्री - नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी.... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या....
राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे.
७ डिसेंबर , *NEWS24सह्याद्री* *गुड मॉर्निंग सह्याद्री* ---------------------- *भारत-रशिया मैत्री आणखी बळकट*
७ डिसेंबर , *NEWS24सह्याद्री* *गुड मॉर्निंग सह्याद्री* ---------------------- *भारत-रशिया मैत्री आणखी बळकट* सकाळच्या महत्वाच्या बातम्या गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये
सह्याद्री बुलेटिन - ममता बॅनर्जींनी केली मोदींची इंदिरा गांधींशी तुलना...
NEWS24सह्याद्री - पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजितदादा आठव्यांदा उत्सुक....पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या.....
TOP HEADLINES
बारामती तालुक्यातून अ वर्गातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांच्या वतीने सुचक, अनुमोदकांनी अर्ज दाखल केले आहेत.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 31 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
२९ नोव्हेंबर - सह्याद्री बुलेटिन-*नागपूरच्या उप्पलवाडी परिसरातील भीषण आगीत 3 गोदामं जळून खाक*
*NEWS24सह्याद्री:*नागपूरच्या उप्पलवाडी परिसरातील भीषण आगीत 3 गोदामं जळून खाक* पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिनमध्ये ..
*ओमिक्रॉन विषाणू संदर्भात उद्धव ठाकरे पंतप्रधानांशी चर्चा करणार*
============
*नागपूरच्या उप्पलवाडी परिसरातील भीषण आगीत 3 गोदामं जळून खाक*
============
*औरंगाबाद- शेतकऱ्याने फुलवली मोत्यांची शेती*
---------------------