21 ऑगस्ट Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर
2. मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात बैठक संपन्न
3. विदर्भातील तीन जिल्हे वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस
4. ई-पासबाबत सरकारकडून फेरविचार
5. जी-मेलच्या सेवांमध्ये अडथळे झाले दूर
6. जेईई’च्या विद्यार्थ्यांना यंदा वाहतूक सुविधेची चिंता
7. भामरागड तालुक्यातील जुव्ही नाल्यावरून लोकांचा जीव घेणा प्रवास
8. कल्याण डोंबिवली मधील जिम चालक व मालक आ.राजू पाटील यांच्या भेटीला
9. कुंबेफळ पुलाची दुरुस्ती करा अन्यथा धरणे आंदोलनाचा ईशारा
10. गणेशोत्सव व मोहरमच्या निमिताने शांतता कमिटी सदस्यांची बैठक संपन्न
सह्याद्री TOP 24 HEADLINES | मंदिर खुली करण्यासंदर्भात रोहित पवारांची मागणी
News24सह्याद्री - मंदिर खुली करण्यासंदर्भात रोहित पवारांची मागणी...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
14 ऑगस्ट Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - बलात्कार प्रकरणी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. केंद्राला परीक्षा हव्यात निर्बंधातून सूट; ‘यूजीसी’च्या भूमिकेला पाठबळ
2. राज्यातील जिम तत्काळ सुरू करा, देवेंद्र फडणविसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
3. पी चिदंबरम आणि इतर आरोपींविरोधात पुरावेच उपलब्ध नाहीत - सीबीआय
4. परीक्षा न घेतल्यास शैक्षणिक दर्जावर परिणाम
5. आमदार पाटील यांनी दिलेले पीपीईकीट मनपात धुळखात पडून
6. बुलढाण्यात बलात्कार प्रकरणी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा
7. डॉ प्रकाश आंबेडकरांचे राज्यभर डफली बजाव आंदोलन
8. औरंगाबाद मध्ये सेवानिवृत्त अंध शिक्षकाला ४० लाखाला फसवले
9. वसमत शहरात रॅपिड तपासणीसाठी उडाला गोंधळ
10. बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांच्या तोडांला काळे फासणार असल्याचा ईशारा
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश; सेनेच्या वाघाची नगर जिल्ह्यात डरकाळी घुमणार!
मुंबई | news 24 सह्याद्री-
शिवसेनेचे् माजी आमदार आणि उपनेते अनिल भैय्या राठोड यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नगर जिल्हयात शिवसेनेत पोकळी निर्माण झाली होती. मात्र शंकरराव गडाख यांच्या पक्षप्रवेशानंतर ती भरुन निघणार असल्याचे मानले जाते. विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. मात्र गडाखांच्या प्रवेशाने आता शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे.
शंकरराव गडाख यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. आता गडाखांना शिवसेनत अधिकृत प्रवेश केल्याने जिल्हयात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
शंकरराव गडाख हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत. जिल्हा सहकारी बँकेचे ते काही वर्षे अध्यक्ष राहिले आहेत. गडाख हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आमदार आहेत. गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मोठ्या मताधिक्यांनं विजयी झाल्यानंतर त्यांनी सत्तास्थापने दरम्यान शिवसेनेला पाठिंबा दिला होता. गडाख हे सध्या उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री आहेत.
सह्याद्री ब्रेकिंग
News24सह्याद्री - अहमदनगर जिल्ह्यात वाढले आणखी सात कोरोना बाधित रुग्ण
सह्याद्री सुपरफास्ट
२१ मे Good Morning सह्याद्री
TOP HEADLINE
२० मे सह्याद्री बुलेटिन
सह्याद्री टॉप ६ न्यूज - शेतकऱ्यांसाठी खुशखबर - यंदा चांगला पाऊस होणार
२) शहरी नागरिकांमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात
३) छावणी परिसराच्या हद्दीतील जकात नाक्यावरील वसुलीस सुरवात ?
४) शेतकऱ्यांसाठी खुशखबर - यंदा चांगला पाऊस होणार
५) आता घरावरच मारला जाणार होम कोरांटाईनचा शिक्का
६) लग्न समारंभास अद्यापही परवानगी नाही
