Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label weather. Show all posts

२१ फेब्रुवारी-सह्याद्री बुलेटिन

 News२४सह्याद्री:-महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला........पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये.......




*किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांविरोधात हल्लाबोल*

--------------------
*हिंदुत्व मुद्यावरून मुंबईच्या महापौरांनी भाजपला फटकारले*
----------------------
*पुण्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन*
-----------------------
*आयपीएल २०२२ गुजरात टायटन्स संघाचा लोगो रिलीज*

१३ फेब्रुवारी-सह्याद्री बुलेटिन

 News२४सह्याद्री:-शिवसेनेची मंगळवारी पत्रकार परिषद,भाजपला उत्तर देणार.....पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्यद्री बुलेटिन मध्ये......








*सोमय्यांचा सत्कार करणारे भाजप कार्यकर्ते अडचणीत*
-----------------
*मार्चच्या मध्यापर्यंत तिसरी लाट ओसरण्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती*

१५ जानेवारी-सह्याद्री वेगवान आढावा

 News२४सह्याद्री:-संयुक्त किसान मोर्चाची सिंघू बॉर्डरवर आज बैठक.....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा....




*सीमेवर तणाव असतानाही भारत-चीनमधील व्यापार विक्रमी*

--------------------
*महाराष्ट्राकडे लसीचा पुरेसा साठा,केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण*
--------------------
*पृथ्वीजवळून लघुग्रह जाणार नासाकडून धोक्याचा इशारा*
--------------------
*गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर*

१५ जानेवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 News२४सह्याद्री:-दहावी आणि बारावीच्या मार्च महिन्यात ऑफलाइन परीक्षा, औरंगाबाद विभागात दहावीसाठी 629 तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्र निश्चित......पहा सकाळच्या महत्वपूर्ण घडामोडी गुडमॉर्निंग हेडलाईन्स मध्ये.....




*भारताकडे येणाऱ्या दोन विमानांचा मोठा अपघात टळला, शेकडो प्रवाशांचा वाचला जीव*

---------------------
*विधान परिषदेतील पराभवावर अकोला शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी*
---------------------
*'झोमॅटो'चा आफ्रिकेतून गाशा गुंडाळण्याचा निर्णय*
---------------------
*गडचिरोलीत मोठी कारवाई; जहाल नक्षलवाद्याला बेड्या, हत्येसह अनेक गुन्ह्यात सहभाग*

१० जानेवारी-सह्याद्री बुलेटिन

 News२४सहयाद्री:-मुंबई पोलिस दलामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव......पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये........




*बाजार समित्यांमध्ये धडकी भरवणारी गर्दी*

=========
*संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल*
=========
*मुंबईत पारा 16 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता*
=========
*भायखळा परिसरात लाकडाच्या गोदामाला आग*

९ जानेवारी-गुड मॉर्निंग सह्याद्री

 News२४सह्याद्री:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांढरदेवीच्या काळूबाईची यात्रा रद्द...नाशिकमध्ये 'नो हेल्मेट नो एंट्री' मोहिमेअंतर्गत थेट प्राचार्यांवर गुन्हा दाखल.....पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये.....




*पुण्यात गर्दीच्या ठिकाणी होणार  कोरोना चाचणी*

----------------------
*राज्यावर पुन्हा आस्मानी संकट*
----------------------
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन*


२० डिसेंबर-गुड मॉर्निंग सह्याद्री

 News२४सह्याद्री:-प्रहार जनशक्ती पक्षाचा अनोखा उपक्रम......पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये.....




*भंडारा-गोदियात 21 डिसेंबरला मतदान तर मतमोजणी 19 जानेवारी २०२२ला*

----------------------
*मुंबईकरांना मिळणार न्यू इयर गिफ्ट*
-----------------------
*नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका* 
-----------------------
*हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी*
-----------------------
*अमित शहांची शिवसेनेवर जहरी टीका*

१८ डिसेंबर-शहराची खबरबात

News२४सह्याद्री:-थंडीचा कडाका,शहरात पहाटे ११.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद...पहा अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात मध्ये....






*महिलांच्या ओपन जीमसाठी महिला व बालकल्याण समितीत ठराव*
----------------------
*संरक्षण उपकरण प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्‍न*
----------------------
*'एटीएमची' सुरक्षा वाऱ्यावर*

१८ डिसेंबर-गुड मॉर्निंग सह्याद्री

 News२४सह्याद्री:-उत्तर भारतात थंडीची लाट,वीकेंडला महाराष्ट्रही गारठण्याची शक्यता........पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये.....




*मुंबई महापालिका लवकरच सुरू करणार आयबी बोर्ड संचलित शाळा*

----------------------
*एक हजार मुली एनडीएची परीक्षा पास*
----------------------
*मनसे आमदार राजू पाटील यांची केडीएमसी प्रशासनावर टीका*
----------------------
*कॅप्टन अमरिंदर सिंह पंजाबमध्ये भाजपसोबत युती करणार*

सह्याद्री सुपरफास्ट-चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे

 News24सह्याद्री -पंतप्रधानांच्या हस्ते पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन ..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...






TOP HEADLINES

चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे

चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी आता सीबीआयने कठोर पावले उचचली आहेत. सीबीआयने विविध ठिकाणी छापेमारी सुुरु केली असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून शेअर केल्याप्रकरणी सीबीआय देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 76 ठिकाणी छापे टाकत आहे. याप्रकरणी 14 नोव्हेंबर रोजी 83 आरोपींविरुद्ध 23 नामांकित एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Contact Me

Name

Email *

Message *