Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label latest news. Show all posts

४ जून - शहराची खबरबात

 NEWS24 सह्याद्री: नागरिकांना करावी लागतेय घंटागाडीची प्रतीक्षा.. नगर शहरातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





*नागरिकांना करावी लागतेय घंटागाडीची प्रतीक्षा*
-----------------------
*मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास*
------------------------
*दुधाची शुद्धता तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची* ?

२६ मे - शहराची खबरबात

 News24 सह्याद्री:  २० हजार ‘शक्तीवर्धक’ गोळ्यांचा साठा जप्त..नगर शहरातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





*२० हजार ‘शक्तीवर्धक’ गोळ्यांचा साठा जप्त*
------------------------
*नगरचा उड्डाणपूल नोव्हेंबरमध्ये होणार खुला*
------------------------
*३२ हजार स्मार्ट एलईडी बसवूनही नगर अंधारातच* !

२६ मे - गुडमॉर्निंग सहयाद्री

News24 सह्याद्री : पाणी पाजण्यासाठी नेलेल्या घोड्यावर मगरीची झडप..सकाळच्या अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*यंदा रायगड दुमदुमणार*
------------------------
*मनसे आ. राजू पाटील यांनी घेतली छत्रपती संभाजी राजेंची भेट*
------------------------
*दिव्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नितेश राणेंचा व्हीडिओ केला व्हायरल*..
------------------------
*पाणी पाजण्यासाठी नेलेल्या घोड्यावर मगरीची झडप*
------------------------
*गौरव मोरेला मिळाला 'भीमरत्न पुरस्कार 2022*

२४ मे - सह्याद्री बुलेटिन

NEWS24सहयाद्री: महागाईचे चटके सोसणार्‍या जनतेला तूर्तास मिळाला दिलासा ?  राज्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*संभाजीराजेंच्या ३५ शब्दांनी सस्पेन्स वाढवला*
------------------------
*आता रेशन दुकानांतून मिळणार लाईट डिझेल ऑइल*
-------------------------
*सोलापूरच्या आदित्यचे 'कार्ड थ्रो'मध्ये गिनीज रेकॉर्ड* !
-------------------------
*पुण्यातील प्रसिद्ध मेडिकल कॉलेजच्या गेटवर डॉक्टर तरुणीचा विनयभंग*
-------------------------
*महाराष्ट्रात होणार ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक*

२३ मे - मोठी बातमी

NEWS24 सह्याद्री: विळद घाटातील 'त्या' टँकरला लागली आग..संपूर्ण बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





२२ मे - सह्याद्री टॉप १० न्यूज

 NEWS24 सह्याद्री: कांदा खरेदीसाठी नाफेडने स्वतःहून पुढाकार घ्यावा - राज्यमंत्री बच्चू कडू  नगर जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..





*नगरकरांची कोरोना लसीकरणाकडे पाठ*!
----------------------
*घरासमोर गाडी लावण्यावरुन वकिलांना मारहाण*
------------------------
*साई आश्रया अनाथ आश्रमाचा वयोवृद्धांना आधार*
------------------------
*कांदा खरेदीसाठी नाफेडने स्वतःहून पुढाकार घ्यावा: राज्यमंत्री बच्चू कडू*
------------------------
*वांबोरीत बालविवाह रोखला*

२० मे - जिल्ह्याची खबरबात

  NEWS24सहयाद्री: अण्णा हजारेंची बदनामी करणाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध घाला- शरद पवळे..नगर जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..






*पुणे-नाशिक महामार्गावर मक्याची कणसे घेवून जाणारा टेंपो उलटला*
-----------------------
*मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचे आयोजन*
-----------------------
*वाढत्या उष्णतेमुळे कांद्याचे बाजार पडले*
------------------------
*अण्णा हजारेंची बदनामी करणाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध घाला- शरद पवळे*
------------------------
*बेलवंडीत एकाच रात्री बारा ठिकाणी चोऱ्या*

१९ मे - सह्याद्री टॉप १० न्यूज

  NEWS24सहयाद्री: जवखेडे हत्याकांडाचा आज लागणार निकाल नगर जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*जवखेडे हत्याकांडाचा आज लागणार निकाल*
----------------------  
*दहा नगरपालिकांच्या हरकतींवर २ दिवस होणार सुनावणी*
----------------------
*महिला आयपीएल टी ट्वेन्टी मध्ये माया सोनवणेची निवड*
----------------------
*एलसीबीसाठी परीक्षा,भावी उमेदवारांची माघार*
-----------------------
*यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळणार*

१९ मे - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS 24 सह्याद्री: ज्ञानवापी प्रकरणी आज सर्वोच्च सुनावणी; सर्वेक्षणाच्या आदेशाला आव्हान.. सकाळच्या महत्वपूर्ण हेडलाईन्स पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





*ज्ञानवापी प्रकरणी आज 'सर्वोच्च' सुनावणी*
--------------------
*सुरेश कोटक यांच्या अध्यक्षतेखाली 'भारतीय कापूस परिषदेची स्थापना'*
---------------------
*पिकासोच्या चित्राचा विक्रमी लिलाव*
---------------------
*नागपूरसह विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी*
----------------------
*बालगंधर्व पाडण्यास कलाकारांचा विरोध, आज आंदोलन*

१७ मे - सह्याद्री टॉप १० न्यूज

 NEWS24सहयाद्री: अहमदनगर जिल्ह्यात नव्याने १ लाख ३५ हजार नवीन मतदार नगर जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






----------------------
*यंदाची द्राक्षे शेतकऱ्यांना आंबटच*
----------------------
*अहमदनगर जिल्ह्यात नव्याने १ लाख ३५ हजार नवीन मतदार*
----------------------
*पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो उलटला; चालक जखमी*
----------------------
*नदी ही भारतीय संस्कृतीचा स्वर- डॉ. अरुणा ढेरे*
----------------------
*तेलगंणाच्या साईभक्त महिलेचे गंठण शिर्डीत ओरबड

१७ मे - शहराची खबरबात

 NEWS24सह्याद्री: नागरिकांनी पोलिसांना फोन करून दिली जुगाऱ्यांची माहिती...नगर शहरातील महत्वाच्या घडामोडी शहराची खबरबातमध्ये ... 




*डॉक्टर बोरगे वैद्यकीय आरोग्य अधिकारी*
----------------------
*महिलेला मारहाण करत विनयभंग*
-----------------------
*नागरिकांनी पोलिसांना फोन करून दिली जुगाऱ्यांची माहिती*
------------------------
*अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा*

१६ मे - शहराची खबरबात

 NEWS24सह्याद्री: भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र..नगर शहरातील महत्वाच्या घडामोडी शहराची खबरबातमध्ये ... 





*पाईपलाईन रोडवर मुक्या जनावरांची तहान भागावी यासाठी पाणवठ्याच्या शुभारंभ*
------------------------
*महावितरणची मान्सूनपूर्व कामांना गती, ५० टक्के कामे पूर्ण*
-------------------------
*कल्याण रोडवर दुचाकी स्वाराला तिघांनी मारहाण करत लुटले*

१५ मे - शहराची खबरबात

   NEWS24सह्याद्री: मनपाचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडाच झाला आपत्ती.. नगर शहरातील महत्वाच्या घडामोडी शहराची खबरबातमध्ये ... 





*आ.विनायक मेटे यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका*

-----------------------
*मनपाचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा' च झाला आपत्ती*
-----------------------
*कडक उन्हामुळे नगरकर त्रस्त*

१४ मे - सह्याद्री सुपरफास्ट

  NEWS24सह्याद्री: सुहाना खान, खुशी कपूर व अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण  देश - विदेशातील महत्वाच्या घडामोडीपहा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये.. 




 *शरद पवारांवरील विखारी टीकेमागे भाजप-संघाचं पाठबळ*
-----------------------
*औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक*
-----------------------
*यूएईच्या नव्या अध्यक्षांची घोषणा*
-----------------------
*राज ठाकरेंनी पहिला उत्तर भारतीयांची माफी मागावी - रामदास आठवले*
------------------------
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा*

१३ मे - सहयाद्री टॉप १० न्यूज

 NEWS24सह्याद्री : आळेफाटा येथे पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद...अहमदनगर जिल्ह्यातील  महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.






*श्रीरामपुरात पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण*
---------------------
*'गाव तिथे वाचनालय' उभारणार*
--------------------
*राहुरी कृषी विद्यापीठ बीजोत्पादन प्रकल्पात प्रथम*
--------------------
*शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला*
--------------------
*शिर्डी विमानतळाने ओलांडला ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा*

१३ मे - शहराची खबरबात

 NEWS24सह्याद्री: नगर शहरात मद्यपी वाहन चालकांवर कारवाई; शहरात दोन जणांवर गुन्हे दाखल..नगर शहरातील महत्वाच्या घडामोडी शहराची खबरबातमध्ये ... 






*मद्यपी वाहन चालकांवर कारवाई*
-----------------------
*मेडिकल एजन्सीचा मालक बोठे फरार*
------------------------
*बोल्हेगावातील अतिक्रमणे काढण्यासाठी नियोजन सुरु*

१३ मे - गुडमॉर्निंग सह्याद्री

 NEWS24सह्याद्री: भारताची कोविड - १९ लसींचे ५ अब्ज डोस तयार करण्याची क्षमता...सकाळच्या  महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*डोंबिवलीत झळकले धर्मवीर आनंद दिघे यांचे भव्य होर्डिंग*
-----------------------
*भारताची कोविड-१९ लसींचे ५ अब्ज डोस तयार करण्याची क्षमता*
------------------------
*भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीत मोठी भरती*
------------------------
*आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठल मंदिरात होणार बदल*
-------------------------
*काँग्रेसचं आजपासून चिंतन शिबिर*

११ मे - सह्याद्री सुपरफास्ट

NEWS24सह्याद्री: एलआयसीआयपीओचा प्रीमियम दर ग्रे बाजारात घसरला ! देशभरातील महत्वपूर्ण घटना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





*काँग्रेसचा नवा फॉर्म्युला, 'एक परिवार, एक तिकीट*'
-----------------------
*महाराष्ट्रात लवकरच निवडणुकींच बिगुल वाजणार*
-----------------------
*राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र*
-----------------------
*बीडमध्ये ऊसाचा फड पेटवून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या*
-------------------------
*यशच्या 'केजीएफ २' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ*

९ मे- गुडमॉर्निंग सह्याद्री

  NEWS24सह्याद्री :‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाने रचला नवा विक्रम..पहा! सकाळच्या महत्वपूर्ण बातम्या गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये



 



*मोईन अलीच्या फिरकीपुढं दिल्लीच्या संघाची दमछाक*
-----------------------
*युएसच्या फर्स्ट लेडी जिल बायडन अचानक पोहोचल्या युक्रेनमध्ये*
-----------------------
*शिरुरचा पुढचा खासदार कोण हे लोक ठरवतील*
-----------------------
*एकतर्फी प्रेमाच्या आगीमध्ये इमारत खाक*
-----------------------
*अग्निशामक बंबाने नागरिकांना पाणी पुरवठा*...

१६ एप्रिल - सह्याद्री टॉप १० न्यूज

NEWS24सह्याद्री: चारच दिवसांत रस्ता गेला खड्ड्यात.. पहा नगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...





*सुट्यांमुळे भाविकांच्या गर्दीने फुलली साईनगरी*
---------------------
*श्रीगोंदा शहराजवळ बिबट्याचा धुमाकूळ*
----------------------
*चारच दिवसांत रस्ता गेला खड्ड्यात*
----------------------
*टेम्पोच्या भीषण अपघातात दोन ठार*
----------------------
*कर्जत तालुक्यात दारू विक्रेत्यांवर कारवाई*

Contact Me

Name

Email *

Message *