Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label petrol disel rate. Show all posts

२२ मे - गुडमॉर्निंग सह्याद्री

 NEWS 24 सह्याद्री: पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त.. सकाळच्या अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त*
----------------------
*आषाढी वारीत ४० टक्के भाविकांची संख्या वाढणार*
-----------------------
*आज राज ठाकरेंची पुण्यात हायहोल्टेज सभा*
------------------------
 *राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेनेला*
-----------------------
*मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा*

१० एप्रिल - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

NEWS24 सह्याद्री: सोशल मीडियात खळबळ, हवामान खात्याचंही  ट्विटर अकाऊंट हॅक.. अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*आज देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर*
-----------------------
*पुणेकरांना अजून काही दिवस सहन  करावा लागणार उन्हाचा चटका*
-----------------------
*निर्बंधमुक्तीनंतर रामनवमीचा उत्साह, शेगावमध्ये शेकडो पालख्या दाखल*
-----------------------
*उत्तर अमेरिकेच्या रेड नेक फॅलेरॉप या पक्षाचे पालघरमध्ये दर्शन*

३ एप्रिल - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

NEWS 24 सह्याद्री:  मुंबईत दोन नवीन मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा.. देशभरातील बातम्यांचा थोडक्यात आढावा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 





*गांधीबाग झोन बनले बंदी असलेल्या प्लास्टिकचे हब*

----------------------
*बुलडाणा जिल्ह्यात सट्टेबाज बुकींचे पसरले जाळे*
---------------------
*संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका*
---------------------
*इंधन दरवाढ कायम, पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं*
---------------------
*यूट्यूबर भुवन बामच्या व्हिडीओवरून नवा वाद*

११ फेब्रुवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 News२४सह्याद्री: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करा : सुप्रिया सुळे ...पहा सकाळच्या महत्वपूर्ण घडामोडी गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये....






*भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर*
----------------------
*टीईटी घोटाळ्यानंतर आरोग्य पेपरफुटी प्रकरणाला वेग*
----------------------
*महानगरांमध्ये आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर*
----------------------
*आता सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाचे रुपडे पालटणार*

३० जानेवारी - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

  NEWS24सह्याद्री : शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पुणे सायबर विभागाची मोठी कारवाई..  पहा सकाळच्या महत्वाच्या महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात बातम्या...








*अर्थसंकल्पाच्या आधी 'मन की बात' च्या वेळेत बदल*
-----------
*साहेब...कांद्यापासून वाईन बनवा; शेतकऱ्यानं काढलेलं व्यंगचित्र व्हायरल*
------------
*टीम इंडिया अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत*
------------
*अमोल कोल्हेंकडून आत्मक्लेश; महात्मा गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभाला अभिवादन*

२७ जानेवारी - सह्याद्री वेगवान आढावा

  NEWS24सह्याद्री : अदानी कंपनी आता शेअर बाजारात प्रवेश करणार ... पहा देशभरातील महत्वाच्या बातम्या....







*एअर इंडियामध्ये आजपासून 'टाटा' राज*
----------
*पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जारी*
----------
*अदानी कंपनी आता शेअर बाजारात प्रवेश करणार*
-----------
*ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचं निधन*

२७ जानेवारी - सह्याद्री गुडमॉर्निग हेडलाईन्स

  NEWS24सह्याद्री :पैसे नसल्याने नाकारली रुग्णवाहिका, चिमुकल्याच्या मृतदेहाची हेळसांड.. पहा देशभरातील महत्वाच्या बातम्या 





*एअर इंडियामध्ये आजपासून 'टाटा' राज*

-----------
*राज्यात पुढील 24 तास हुडहुडी*
-----------
*पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जारी*
-----------
*देशाचा यंदाचा अर्थसंकल्पही डिजिटल स्वरुपात* 


२६ डिसेंबर - सह्याद्री वेगवान आढावा

      NEWS24सह्याद्री : सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात....  पहा !देशभरातील  महत्वपूर्ण बातम्यासह्याद्री वेगवान आढावामध्ये ..







                                         TOP HEADLINES 



*पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर*
---------------------
*आ.पडळकरांचे पोलीस अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह*
---------------------
*गुलाबी थंडीत बीडमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन*
---------------------
*सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात*

२४ डिसेंबर - सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाईन्स

  NEWS24सह्याद्री :  मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज...पहा! देशभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा ...




                                        TOP HEADLINES 



*केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आज धुळे दौऱ्यावर*
-----------------------
*क्रूड ऑइलच्या दरात वाढ,पण पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर*
-----------------------
*राज्यात ओमायक्रॉन रुग्णांच्या आकडेवारीत उच्चांकी वाढ*
-----------------------
*टोकनायझेशनला मुदतवाढ, RBI चा महत्त्वपूर्ण निर्णय*

१९ डिसेंबर-सह्याद्री वेगवान आढावा

 News२४सह्याद्री: इंधन कंपन्यांचा ग्राहकांना मोठा दिलासा..पहा ! देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावामध्ये....




                             TOP HEADLINES


*इंधन कंपन्यांचा ग्राहकांना मोठा दिलासा*
---------------------
*पंतप्रधान मोदींचा आज गोवा दौरा*
---------------------
*चक्क मंत्र्याने केले शौचालय साफ*
---------------------
*समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार*
----------------------

५ डिसेंबर - सह्याद्री वेगवान आढावा

 News24 सह्याद्री: महाराष्ट्रभरात 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबणार... पहा ! देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये.. 




                                            TOP HEADLINES





अमेठीत बनणार 5 लाखांहून अधिक रायफल्स
----------------------
सर्वात महाग पेट्रोल असणाऱ्या 10 देशांची यादी जाहीर
----------------------
दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल
-----------------------
जवानाचा वरिष्ठांवर गोळीबार
-----------------------
महाराष्ट्रभरात 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबणार
-----------------------

Contact Me

Name

Email *

Message *