Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label maharashtra politics. Show all posts

सह्याद्री गुडमॉर्निंग - संपकाळात एसटीचे १,६०० कोटींचे नुकसान

 NEWS24सह्याद्री - कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या... पहा राज्यतील महत्वाच्या बातम्या...



कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

१९ फेब्रुवारी-वेगवान आढावा



NEWS24 सह्याद्री-छत्रपती शिवरायांना अभिवादनासाठी सोलापुरात मध्यरात्री शिवप्रेमींची गर्दी- संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...





सांगलीत शिवजयंती मोठ्या उत्साहात सुरू



शिवजयंती निमित्त पंतप्रधान मोदींकडून खास फोटो ट्वीट, राहुल गांधींकडूनही वंदन


शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरीवर उत्साह

कच्च्या तेलाच्या दराने मोडला सात वर्षांतील उच्चांक



१५ फेब्रुवारी-सह्याद्री बुलेटिन

 NEWS 24 सह्याद्री


 

महिला मोर्चा तर्फे भंडाऱ्यात त्रिमूर्ती चौकात निषेध आंदोलन



दुपारनंतर राऊत सगळे चॅनल टेक ओव्हर करतील : सुप्रिया सुळे


आशा वर्कर्सचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा



कुविख्यात आंतरराज्य गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

शिवजयंतीसाठी नियमावली जाहिर

 NEWS24सह्याद्रि 





छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.


९ फेब्रुवारी-मोठी बातमी

  News२४सह्याद्री: संजय राऊत यांची दिल्लीमध्ये स्फोटक पत्रकार परिषद......पहा संपूर्ण बातमी....





Contact Me

Name

Email *

Message *