Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label prasadlad. Show all posts

१४ फेब्रुवारी- १४ फेब्रुवारी-प्रसाद लाड यांची आक्रमक भूमिका

                                  

NEWS24सह्याद्रि

काही दिवसांपूर्वी काँग्रेसनं भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर भाजप नेतेही आता आक्रमक झाले आहेत.आता त्या विरोधात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हल्ल्याची भाषा करालं , तर आम्हीही तसचं उत्तर देऊ असं म्हटलंय. 

. आमच्या नेत्याबद्दल बोलला अजून आक्रमक उत्तर मिळेल.त्यावेळी ते असहि  म्हणालेत की अण्णा म्हणतात मला जगण्याची इच्छा नाही मग या गोष्टीला आता काँग्रेसनं उत्तर द्यावं, असंही  लाड म्हणाले.त्याचबरोबर  अण्णा हजारेंबद्दल काँग्रेसचं काय मत आहे, असा सवाल प्रसाद लाड यांनी केला.



  

Contact Me

Name

Email *

Message *