८ डिसेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-इंडियन मेडिकल असोसिएशनचा भारताला इशारा
News२४सह्याद्री:-अरब राष्ट्रांना अन्नपुरवठा करण्यात भारत अव्वल.....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये.....
*भारतीय वंशाचे अनिल चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज*
============
*सर्वाधिक आर्थिक विषमता असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश*
============
*नाशिक-जळगाव जिल्ह्यात 'नीडल फ्री लसीकरण*
३ डिसेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-ओमायक्रॉन पाठोपाठ देशात 'जोवाड'
News२४सह्याद्री:-मध्य रेल्वे आता प्रवाशांसाठी सुलभ..पहा देशातील,राज्यातील व जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री वेगवान आढावा मध्ये...
*ओमायक्रॉनमुळे अमेरिका सतर्क*
-----------------
*कू अॅपचा एशिया पॅसिफिक क्षेत्रात सन्मान*
-----------------
*महाराष्ट्रासह सात राज्यांना नवी लस मिळणार*
-----------------
*अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी*
२ डिसेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-मोदींच्या या योजनेची सुरूवात करणार गोल्ड मेडलीस्ट नीरज चोप्रा
News२४ सह्याद्री:-ओमिक्रॉन फैलावतोय.. पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये..
*फार्मा कंपनी मॉर्डनाची महत्त्वाची माहिती*
-----------------
*अस्मानी संकट! राज्याला 'जोवाड' चक्रिवादळाचा धोका*
-----------------
*भारत-रशिया एके -२०३ करारावर स्वाक्षरी*
-----------------
*व्हॉट्सअॅपची मोठी कारवाई*
१ डिसेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-चीन राष्ट्रपती शी जिनपिंग कडून सैनिकांची मेगा भरती
News२४सह्याद्री:-आज सिंघू बॉर्डरवर 40 शेतकरी संघटनांची निर्णायक बैठक....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये.....
-----------------
*पुलवामामध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा*
-----------------
*ममतांचा ‘जय मराठा’चा नारा*
-----------------
*आयपीएल २०२२ साठी आठ संघातील खेळाडूंची यादी रिलिज*
सह्याद्री सुपरफास्ट - ३० नोव्हेंबर
News२४सह्याद्री:-नगरसेवकानंतर आता नाशिक झेडपीचे गट 12 ने वाढणार..पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्यादी सुपरफास्ट मध्ये....
नगरसेवकानंतर आता नाशिक झेडपीचे गट 12 ने वाढणार
सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित नवीन नियम 1 डिसेंबरपासून लागू
12 नोव्हेंबरचा हिशोब कोण देणार?
२९ नोव्हेंबर-सह्याद्री वेगवानआढावा-बिअर फुकटात न दिल्याने तरुणांनी बार मॅनेजरला बेदम मारहाण ..
News२४सह्याद्री:-बिअर फुकटात न दिल्याने तरुणांनी बार मॅनेजरला बेदम मारहाण ..पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये.....
*ओमिक्रॉन विषाणूचा पहिला वहिला फोटो*
============
*जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा जाहीर सत्कार*
============
*RTPCR चाचणी अहवाल बंधनकारक : राजेश टोपे*
============
.पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये.....
सह्याद्री सुपरफास्ट - २८ नोव्हेंबर
News२४सह्याद्री:-स्टार्ट अपमध्ये जगाचे नेतृत्व भारताच्या हातात...पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्यादी सुपरफास्ट मध्ये....
१. स्टार्ट अपमध्ये जगाचे नेतृत्व भारताच्या हातात
२. पुढाऱ्यांच्या बापाचे काय जाते-अजित पवार
३. राज्यात ठिकठिकाणी बसेसवर हल्ले, दगडफेक
२७ नोव्हेंबर-सह्याद्री सुपरफ़ास्ट-मस्क यांच्या 'या' कंपनीपासून दूर राहा,केंद्र सरकारचे आदेश
News२४सह्याद्री:-दक्षिण भारतात रेड अलर्ट जारी...पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्यादी सुपरफास्ट मध्ये.....
*पाकिस्तानच्या डोक्यावर कर्जाचा वाढता डोंगर*
--------------------
*रामदास आठवलेंची शिवसेनेला साद*
--------------------
*एनआयटीआयचा राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक अहवाल प्रकाशित*
--------------------
*आयसीएमआरचे माजी संचालक डॉ.गंगाखेडकरांचं भारतीयांना आवाहन*
२५ नोव्हेंबर-सह्याद्री सुपरफास्ट-भारतात पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त
News२४सह्याद्री:-भारतीय नौदलाची ताकद वाढणार....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये....
*आर्क्टिक समुद्रात 'ट्रॅफिक जाम'*
====
*नवाब मलिकांना कोर्टाचा झटका*
====
*काँग्रेसचं पदाधिकाऱ्यांना पत्र*
====
*पंतप्रधान मोदींनी केलं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन*
२५ नोव्हेंबर- सह्याद्री वेगवान आढावा
News२४सह्याद्री: आरबीआयचा मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला दणका....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा सह्याद्री वेगवान आढावा मध्ये...
TOP HEADLINES
*स्वीडन पंतप्रधानांचा नियुक्ती झाल्यानंतर काही तासांतच राजीनामा*
-----------------
*नवाब मलिक यांनी फोडला पुन्हा एकदा नवीन बॉम्ब*
-----------------
*आरबीआयचा मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला दणका*
-----------------
*ममता बॅनर्जींचा पॉलिटिकल स्ट्राईक*
सह्याद्री सुपरफास्ट - २३ नोव्हेंबर
News24सह्याद्री - बस स्थानक परिसरातील लहान व्यवसायिक संकटात....पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...
२३ नोव्हेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-तालिबान सरकारने जाहीर केले महिलांसाठी नवे आदेश
News२४सह्याद्री-जिएसटीच्या करांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये...
*मनी लॉन्ड्रिंगमध्ये अनिल देशमुखांना मुलाची साथ*
-----------------
*एसटी संपाचा प्रवाशांना फटका; खासगी वाहतूकदारांकडून लूट*
----------------
*अमेरिकेत कारनं 20 जणांना चिरडलं*
-----------------
*आयपीएल 2022 भारतातच! दहा संघ उतरणार मैदानात*
सह्याद्री सुपरफास्ट-२१ नोव्हेंबर
News24सह्याद्री - यशोमती ठाकूरांचा पलटवार.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...
*यशोमती ठाकूरांचा पलटवार
*योगींनी शेअर केले मोदींसोबतचे फोटो
*अकादमीवर बंदी घालण्याची हिंमत आहे का?
१८ नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - नागपुरात सुरू होणार वैमानिक प्रशिक्षण...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...
---------------------
*मुस्लिम आरक्षणासाठी समाजानं रस्त्यावर उतरावं का?*
---------------------
*भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची*
२ नोव्हेंबर - जिल्ह्याची खबरबात
News24सह्याद्री : स्व.शिवाजीराव नारायणराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण... पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबातमध्ये...
इंधन दरवाढ विरोधात युवासेनेचा सायकल रॅलीद्वारे निषेध
कोपरगाव-
इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली असुन दिवाळीच्या सणात महागाईचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात युवा सेनेच्या-वतीने कोपरगाव शहरातील युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढत तीव्र निषेध नोंदविला. शिवसेना नेते युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई,सहसचिव विस्तारक शिर्डी लोकसभा सुनील तिवारी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना एस.टी. कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
- सह्याद्री सुपरफास्ट १७ सप्टेंबर
News24सह्याद्री - उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही : नारायण राणे...पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील युतीबाबातच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही असं नारायण राणे यांनी म्हटलंय
८जुलै - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News24सह्याद्री - कोस्टल रोडचा 'मावळा जोमात'! .! पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...
सह्याद्री टॉप २४ न्यूज - मुंबईनंतर आता कर्नाटकचा शिवाजी महाराजांवर दावा
News24सह्याद्री - मुंबईनंतर आता कर्नाटकचा शिवाजी महाराजांवर दावा....पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करु नये - के. पी. शर्मा ओली
मुंबई -
भारत आणि नेपाळ मध्ये लक्ष घालू नये. नेपाळमधील राजकीय गोंधळादरम्यान कार्यकारी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भूमिका दिवसोंदिवस मवाळ होताना दिसत आहे. चीनचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या ओली यांनी जिनपिंग सरकारला थेट शब्दांमध्ये इशारा दिला. चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करु नये. भारत आणि नेपाळ हे चांगले मित्र आहे, असे ओली यांनी म्हटले आहे. नेपाळला स्वत:चं स्वातंत्र्य प्रिय असून आम्ही इतर देशांचे आदेश मानणार नाही, असंही ओली यांनी म्हटलं आहे. भारताचे कौतुक करताना कोणताही तिसरा देश आमच्या मध्ये येऊ शकत नाही असे म्हटले आहे. भारत आणि नेपाळमधील मैत्री ही स्वाभाविक असून दोन्ही देशांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही, असा विश्वासही ओली यांनी व्यक्त केला आहे.
ओली यांनी झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमचा देश सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेतो असंही म्हटले आहे. नेपाळ आणि भारताचे खूप चांगले संबंध असल्याचंही ओली यांनी अधोरेखित केले आहे. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार ओली सध्या भारतासोबत जवळीक वाढवून पक्षामधील नाराज नेते आणि देशातील जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. ओली यांनी यांच मुलाखतीमध्ये नेपाळच्या जनतेला संदेश देताना नेपाळच्या हितापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट जास्त महत्वाची नसल्याचे म्हटले आहे. भारतासोबतचे संबंध पुन्हा सामान्य करत कोरोना लसीचा पुरवठा भारताकडून होईल हे सुनिश्चित करण्याचा ओली यांचा प्रयत्न सुरु आहे. भारतासोबत सुधारलेले संबंध आणि कोरोना लसीच्या जोरावर पुन्हा निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याची रणनीती ओली यांनी आखल्याचे राजकीय जाणकार सांगतात. सध्या नेपाळमध्ये सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्याने, ओली यांचे हे वक्तव्य एक नियोजित धोरणांनुसार केलेले वक्तव्य असून सध्या नेपाळला भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहे.
माणसं मगर होतील आणि महिलांना दाढी येईल असं म्हणणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचे मोदींना पत्र
मुंबई -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की कोरोनावरील लस घेतली, तर माणसं मगर होतील आणि महिलांना दाढी येईल, असे वक्तव्य करणारे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी आता लसीसाठी भारताकडे मदत मागितली आहे. बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीसाठी पत्र लिहिले आहे. ब्राझीलला दोन कोटी डोस तात्काळ द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. भारताने कोरोनावरील दोन लसींना आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे. भारतात कोरोनाच्या दोन लसीना परवानगी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
अॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा, असे आवाहन बोलसोनारो यांनी केले आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्रॉझेनेकाच्या लसीला परवानगी मिळालेली असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ही लस तयार केली जात आहे. भारतात ही लस कोविशिल्ड नावाने बाजारात आणली गेली आहे. बोलसोनारो यांचे पत्र त्यांच्या माध्यम कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. ब्राझीलमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम तातडीने सुरू करण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोविड लसीचे २० लाख डोस तातडीने पाठवावे असे बोलसोनारो यांनी पत्रात म्हटले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

