९ मे - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24 सह्याद्री: लोक न्यायालयाने 17 दाम्पत्यांचे घडवलं मनोमिलन.. सकाळच्या अधिक महत्वपूर्ण हेडलाईन्स पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
------------------------
* राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामुळे महापालिका मालामाल*
-------------------------
*नीट पीजी परीक्षा नियोजित वेळेतच होणार*
-------------------------
*कच्च्या तेलाच्या दरात तेजी, इंधनाचे नवे दर जारी*
--------------------------
*थकबाकीदार उद्योगपतींमुळे उर्जाविभाग अडचणीत*
२१ फेब्रुवारी-सह्याद्री बुलेटिन
News२४सह्याद्री:-महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला........पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये.......
*किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांविरोधात हल्लाबोल*
*हिंदुत्व मुद्यावरून मुंबईच्या महापौरांनी भाजपला फटकारले*
*आयपीएल २०२२ गुजरात टायटन्स संघाचा लोगो रिलीज*
१५ फेब्रुवारी-गुड मॉर्निंग सह्याद्री
NEWS२४सह्याद्री:-12 वर्षांवरील मुलांसाठी लवकरच येणार कॉर्बेवॅक्स........पहा देशातील महत्वपूर्ण बातम्या गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये...
*हिजाबच्या वादानंतर कर्नाटकात महाविद्यालये आणि विद्यापीठे होणार सुरू*
---------------------
*बंगालच्या चार महापालिकांवर टीएमसीचे निर्विवाद वर्चस्व*
----------------------
*तळकोकणात आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन*
संजय राऊतांनी उल्लेख केलेले साडेतीन शहाणे कोण?
NEWS24सह्याद्रि
भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील, असा इशारा संजय राऊत यांनी बोलताना दिला आहे. भाजप विरोधात आंदोलन करणाऱ्या नाना पटोलेंना याबाबत विचारलं असता उद्याचा पेपर मी आज का फोडू? असं म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यानुसार, आंदोलनाला सुरुवात झाली. परंतु, काही वेळातच मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये काँग्रेसने भाजपविरोधात पुकारलेले आजचे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
त्यांनतर संजय राऊतांनी उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे.तसेच, आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. तसेच पुढे बोलताना भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील, असा इशाराही राऊतांनी दिला. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, "संजय राऊत जी पत्रकार परिषद घेणार आहेत, ज्या साडेतीन शहाण्यांबद्दल बोलणार आहेत, त्यांचा पेपर मी आज का फोडू? आज त्या साडेतीन शहाण्यांना झोप लागणार नाहीये, मला माहितीय ते कोण आहेत? पण जरा सस्पेन्स राहु देत. काही दिडशहाणे आहेत, त्यामुळे ते साडेतीन शहाणे आहेत"असहि ते यावेळी म्हणालेत ...
१२ फेब्रुवारी-मोठी बातमी
NEWS24 सहयाद्री : बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन..संपूर्ण बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा....
१२ फेब्रुवारी- कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार?
NEWS24सह्याद्रि
पुण्यातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्के असून राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्के. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून राज्यातील कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर आपली बाजू मांडली. ते म्हणाले, "शिवजयंती साजरी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून नियमात शिथिलता आणणार आहे. 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मी आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहोत" प्रवास करण्यास मनाई असल्यामुळे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
"कोवॅक्सिन लसीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे 15 ते 18 वयोगटालीत लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करणार आहे. त्याचबरोबर सध्या थिएटरमधे 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांशी बोलून यामधेही शिथिलता आणणार आहे असहि अजित पवार म्हणाले आहेत,
१२ फेब्रुवारी-नांदेडच्या त्यागीनंद महाराजांचा कारच्या भीषण अपघातात मृत्यू...
नांदेडच्या त्यागीनंद महाराजांच्या कारचा मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली.यामध्ये महंत त्यागीनंद महाराजांसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशातील कटनी इथे हा अपघात झाला आहे. त्यागीनंद महाराज हे उत्तर प्रदेशमध्ये देवदर्शनाला जात होते. यावेळी ही अपघातची भीषण घटना घडली आहे.
नांदेड जिल्ह्यातील पुणेगाव येथील परमानंद कुटिया मंदिराचे महंत योगी त्यागीनंद महाराज आणि गावातील भाविक उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये दर्शनासाठी जात होते. त्यांच्या कारला मध्यप्रदेशमधील कटनी या ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये त्यागीनंद यांच्यासह दोन जणांचा जगीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती पुणेगाव येथील ग्रामस्थांना कळताच त्यांनी उत्तर प्रदेश येथील घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देवदर्शनासाठी एकूण लोकांमध्ये महंत त्यागीनंद महाराज (वय 52) , बळीराम विक्रम पूयड वय (48) दत्ता नागोराव पूयड, बालाजी जाधव, माळकवठेकर, रामचंद्र पांचाळ, माधव पांचाळ, रतन कुमार आणि कारचालक संभाजी बालाजी जाधव यांचा समावेश होता. बांबू घेऊन जाणाऱ्या ट्रकला (एनएल - 02 एन- 9314) ला टाटा सफारी कार (एम एच -26 ए के-71 33) या कारने पाठीमागून धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेमुळे पुणेगाव गावावर मात्र शोककळा पसरली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर आज रात्री उशिरापर्यंत पुणेगाव येथे दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
११फेब्रुवारी-किरीट सोमय्या यांचा पुन्हा पुणे दौरा
NEWS24सह्याद्रि
भाजप नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आहेत.गेल्या आठवड्यात किरीट सोमय्यांना पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की झाली होती त्यामुळे पुणे महापालिकेच्या आवारात पुणे पोलिसांच्यावतीनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्याच आठवड्यात किरीट सोमय्यांना पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. भाजपनं त्याच पायऱ्यांवर किरीट सोमय्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. या सत्काराला काँग्रेसनं विरोध दर्शवला आहे. काँग्रेस सोमय्यांचा विरोध करणार त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पुणे महापालिका परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.आज दुपारी 4 वाजता किरीट सोमय्यांचा भाजपकडून सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून आता चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
११ फेब्रुवारी -धनंजय मुंडे यांची खंत
NEWS24सह्याद्रि
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच पुण्यातिक चाकन येथे एक हॉटेल चे उद्धघाटन केले त्यावेळी त्यानी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात त्यात बोलताना ते म्हणालेट की अजूनही देशात आपली अस्सल पुरण पोळी आणि नळीचं नाव घेतल जात नाही,हे परंपरिक पदार्थ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेला हवेत असही ते यावेळी म्हणालेत,
५ फेब्रुवारी- पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्णवेळ भरणार
NEWS24सह्याद्रि
अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे पण मृत्यूच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. पुण्यात, राज्यात, देशात आणि जगात हा ट्रेंड दिसून येतोय. 5 ते 18 वयोगटातील मुलांना देण्यासाठी जेवढी लस हवी तेवढी उपलब्ध नाही. त्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क करणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, जंबो कोवीड सेंटर सध्या उभे आहे, पण त्यामधे रुग्ण नाहीत. मात्र,तरीही 28 फेब्रुवारीपर्यंत ते सुरु ठेवण्यात येईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ कारण त्यासाठी भाडे द्यावे लागते असे पवार यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना संपला असे अद्याप म्हणता येणार नाही. कारण अजूनही 45 हजार सक्रिय रुग्ण आहेत.त्यामुळे एकदोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ असे ते म्हणाले.
९ जानेवारी-सह्याद्री वेगवान आढावा
News२४सह्याद्री:-ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन....पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा....
*संसद भवन ते सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव*
--------------------*नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द*
--------------------
*युपी भाजपकडून निवडणूक पोस्टर जारी*
--------------------
*गुगलविरोधात भारतात चौकशीचे आदेश*
९ जानेवारी-गुड मॉर्निंग सह्याद्री
News२४सह्याद्री:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांढरदेवीच्या काळूबाईची यात्रा रद्द...नाशिकमध्ये 'नो हेल्मेट नो एंट्री' मोहिमेअंतर्गत थेट प्राचार्यांवर गुन्हा दाखल.....पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये.....
*पुण्यात गर्दीच्या ठिकाणी होणार कोरोना चाचणी*
----------------------
*राज्यावर पुन्हा आस्मानी संकट*
----------------------
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन*
७ जानेवारी-सह्याद्री बुलेटिन
News२४सह्याद्री:-पुन्हा एकदा स्थायीसमितीची सभा ऑनलाईन......पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये......
*रुग्णसंख्या वाढत असली तरी चिंता करण्याची गरज नाही-राजेश टोपे*
२२ डिसेंबर - सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सह्याद्री : दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा....पहा! देशभरातील महत्वाच्या बातम्या....
TOP HEADLINES
मोदींकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस
---------------------
महाराष्ट्रातल्या शाळा पुन्हा बंद होण्याचे संकेत
----------------------
पहिल्या टेस्टआधी टीम इंडियाची बार्बीक्यू पार्टी
----------------------
नांदेड जि. परिषदेच्या शिक्षण विभागातील संचिका गहाळ
-----------------------
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ग्रामपंचायती बंद
१८ नोव्हेंबर- सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री :अमेरिकेला मागे सारत चीन ठरला जगातील सर्वात श्रीमंत देश... पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या .....
१७ नोव्हेंबर- सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - समीर वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचा दावा.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
मोठी बातमी
News24सह्याद्री - मोठी बातमी... संपूर्ण बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
२९ जून - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News24सह्याद्री - चारधाम यात्रेला न्यायालयाची स्थगिती.....पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...
*पुलवामात पोलीस अधिकाऱयाच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार, दहशतवाद्यांनी संपूर्ण कुटुंब संपवलं*
२८ जून सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री -सुप्रिया सुळें समोरचं आंदोलकानी दिल्या अजित पवार मुर्दाबाद"च्या घोषणा..!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट सह्याद्री
ऐन पावसाळा आणि कोरोना संकटात पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेने कारवाई केली असून, आंबिल ओढ्यातील काही नागरिकांची घरं देखील पाडली गेली आहेत. त्यामूळे आता वंचित बहुजन आघाडीने स्थानिकांच्या मदतीने पुणे महापालिकेच्या समोर आंदोलन करायला सुरुवात केली असून,नागरिकांनी महापालिकेच्या बाहेर ठिय्या मांडला आहे. पाडलेली घरं बांधून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या समोरच आंदोलकांनी अजित पवारांच्या विरोधात नारेबाजी कराव सुरुवात केली.
27 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे चक्काजाम आंदोलन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा अटकेत.
2. संचारबंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व भाजप आमदारानी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा.
अकोल्यात जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढविलेल्या संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटना आणि भाजप आमदारांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. संचारबंदी वाढविल्यापेक्षा दुकाने जास्तवेळ उघडी ठेवण्यास परवानगी दिली तर कोरोना संसर्ग कमी होईल.तसेच व्यापाऱ्यांचे ही आर्थिक नुकसान होणार नाही,अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
3. पाचोरा तालुक्यातील घटना
4. संत रविदास महाराज यांच्या जयंती
5. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा आरोप
चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 तारखेला हरभरा मोजणी दरम्यान राडा झाला असून सदर शेतकऱ्याचा हरभरा व्यापाऱ्याने सहा हजार तीनशे रुपये भावाने खरेदी केला व हरभराचे जवळपास 90 टक्के मोजणी सुद्धा झाली असताना व शेवटी हरभरा थोडाफार मोजणीचा शिल्लक असतांना त्या मालाचा पुन्हा लिलाव करून भाव ठरविणार व नन्तर मोजणी करू असे व्यापाऱ्यांनी सांगितले या कारणावरून बाजार समितीच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .
6. चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे चक्काजाम आंदोलन
चोपडा - येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडीच्या वतीने पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची योग्य ती चौकशी व्हावी तसेच शिवसेनेचे नेते तथा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्या द्यावा म्हणून होत असलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरा जवळील धरणगाव नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
7. ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी टी-20 वर्ल्ड कपमध्ये गेलचे पुनरागम
वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हटले गेलेल्या ख्रिस गेलचा आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. गेलनं वयाच्या 41 व्या वर्षी 18 महिन्यानंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी वेस्ट इंडिजनं सुरू केली आहे.
8. "मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात"
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले आहे तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
9. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले 'कारण'
गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवरूनच विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवरच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलंय.
10. मराठीच्या मुद्द्यावरून भाजपचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप
आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने 2021 च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मरठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत आहे,' अशी विखारी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.