Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label भारत. Show all posts

१८ नोव्हेंबर- सह्याद्री वेगवान आढावा

  News24सह्याद्री :अमेरिकेला मागे सारत चीन ठरला जगातील सर्वात श्रीमंत देश... पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या .....




                       TOP HEADLINES


*कुलभूषण जाधवांना आंतरराष्ट्रीय न्यायालयामुळे मोठा दिलासा*

२३ जुलै - गुडमॉर्निंग सह्याद्री

  News24सह्याद्री:  काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला :रामदास आठवले..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ..



TOP HEADLINES  





गिरीप्रेमींचे तीन दशकांचे स्वप्न झाले पूर्ण

केदारगंगा खोऱयातील 'मंदा 1' या शिखराच्या माथ्यावर गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी विजयी पताका फडकावली आहे. तब्बल 32 वर्षांनंतर भारतातील  गिर्यारोहकांनी हे यश मिळवले आहे. 6510 मीटर उंच आणि चढाईसाठी अत्यंत आव्हानात्मक असणाऱया शिखरावर केलेल्या चढाईबद्दल गिरीप्रेमींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गिरीप्रेमींच्या 10 जणांच्या टीमने 24 ऑगस्ट ला या  मोहिमेला सुरुवात केली होती  ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम झाली. ते स्वतः या मोहिमेत सहभागी झालेत.

- सह्याद्री सुपरफास्ट १७ सप्टेंबर

   News24सह्याद्री - उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही : नारायण राणे...पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...




TOP HEADLINES

उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही : नारायण राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील युतीबाबातच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही असं नारायण राणे यांनी म्हटलंय

७ जुलै - ब्रेकिंग न्यूज

 

 News24सह्याद्री -  मोठी बातमी.....संपूर्ण  बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..






४ जुलै - सहयाद्री गॉसिप कल्ला

 News24सह्याद्रीघटस्फोटाच्या अवघ्या 24 तासांतच आमिर-किरण एकत्र...पहा मनोरंजन विश्वातील महत्वपूर्ण घडामोडी सहयाद्री गॉसिप कल्लामध्ये... 


TOP HEADLINES

अभिनेते दादा कोंडकेंच्या घराची अवस्था दयनीय
महाराष्ट्राला खळखळून हसवणारे दिग्गज अभिनेते दादा कोंडके यांच्या घराची दयनीय अवस्था झाल्याच पाहायला मिळाल आहे. अभिनेता प्रथमेश परबने या गोष्टीकडे सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. दादा कोंडकेंच्या घराबाहेरील फोटो शेअर करत प्रथमेशने फेसबुकवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील का ? असा सवाल प्रथमेश परबने सोशल मीडियावरुन विचारला आहे. अभिनेते, चित्रपट निर्माते म्हणून दादा कोंडके यांची कारकीर्द बहरली होती. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या. मात्र आज याच बहुआयामी कलाकाराच्या घराची अवस्थाच दयनीय झालीय.



२९ जून - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

  News24सह्याद्री -  चारधाम यात्रेला न्यायालयाची स्थगिती.....पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...



   TOP HEADLINES


*तिसरी लाट सोडाच, गर्दी कराल तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा*


*पुलवामात पोलीस अधिकाऱयाच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार, दहशतवाद्यांनी संपूर्ण कुटुंब संपवलं*


6 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन


      News24सह्याद्री -आजपासून चित्रपटगृहाला केंद्राची परवानगी; जाहीर केली नियमावली ...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

                          TOP HEADLINES 

 १- आजपासून चित्रपटगृहाला केंद्राची परवानगी; जाहीर केली नियमावली 

२- कुटुंबाच्या संमतीने व उपस्थितीत पीडितेवर अंत्यसंस्कार; योगी सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

३- महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का? - गृहमंत्री 

४- महाराष्ट्रात १५ वर्ष जुन्या रिक्षांना रस्त्यावर बंदी

५- सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

६- मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

७- राज्यात मद्यालयं सुरु, ग्रंथालयं मात्र बंदच

८- उदयनराजे आणि संभाजीराजे एकाच मंचावर?

९- गृहमंत्री अनिल देशमुखांकडून 'होम मिनिस्टर'चे कौतुक

१०- पुण्यात भीषण अपघात;15 गाड्या एकमेकांवर धडकल्या

4 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

       News24 सह्याद्री - सुप्रीम कोर्टाच्या निरिक्षणाखाली चौकशी व्हावी .... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा





                      TOP HEADLINES



1- सुप्रीम कोर्टाच्या निरिक्षणाखाली चौकशी व्हावी

2- भारतात कोरोनाची लस कधी येणार  ? 

3- यूपीएससीच्या पहिल्या टप्प्याची परीक्षा आजपासून

4- एका नटीसाठी एक कायदा, बेटीच्या देहाची मात्र विटंबना : संजय राऊत

5- नितीशकुमारांच्या आक्षेपानंतर 'धनुष्यबाण' गोत्यात

6- महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त ठरला

7 -राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर

8 -नाशिकच्या आर्मीच्या प्रतिबंधित क्षेत्रात हेरगिरी करणाऱ्या इसमाला अटक

9 -सचिन सावंत यांची भाजपावर टीका

10 बीडच्या विवेकची सुसाईड नोट बनावट

4 ऑक्टोबर सह्याद्री TOP 10 न्यूज


    News24 सह्याद्री -अहमदनगर - जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के पार ...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी



                     TOP HEADLINES

1- अहमदनगर - जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के पार

2- अहमदनगर - कांद्याचे भाव घसरले

3- अहमदनगर - आता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांनाहि मिळणार स्वाध्याय पुस्तिका

4- श्रीगोंदा - श्रीगोंद्यातील छत्तीस आरोपी कोरोनाबाधित
  
5- कोपरगाव - कोरोनाच्या धास्तीने कान्हेगावात एकाने संपवला जीवनप्रवास

6- राहता  - प्राध्यापकाची विहिरीत आत्महत्या

7- श्रीरामपूर - रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन

8- संगमनेर - सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली

9- भेंडा - गळीत हंगाम तोंडावर कारखान्यांपुढे अडचणी

10- राहुरी - मुळा धरणातून उच्चांकी पाणी जायकवाडीला  

आरोग्य सह्याद्री - जाणून घ्या नारळाचे बहुगुणी उपयोग

News24सह्याद्री -जाणून घ्या नारळाचे बहुगुणी उपयोग......पहा आरोग्य सह्याद्री मध्ये



            


4 ऑक्टोबर सह्याद्री राशी भविष्य

News24सह्याद्री -  पहा कसा आहे तुमचा आजचा दिवस...



 

४ ऑक्टोबर शहराची खबरबात

  News24सह्याद्री -नगर अर्बन बँकेची 22 कोटींची फसवणूक ...पहा शहराची खबरबात



                          TOP HEADLINES
1- नगर अर्बन बँकेची 22 कोटींची फसवणूक

2- विवाहनोंदणी वेबसाइटवरून महिलांना फसवणारा आरोपी जेरबंद

3- पोलिसांच्या मदतीने चाईल्ड लाईनने  रोखला बालविवाह

4- जिल्हा प्रमुखांच्या लेटर हेड चा गैरवापर

5- सारसनगर येथे  कोवीड  सेंटरला आग
   

४ ऑक्टोबर Good Morning सह्याद्री

 News24सह्याद्री -“अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील; काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी”....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट

                                                           

                          TOP HEADLINES

 १- ‘आधीच्या सरकारांनी कृषी सुधारणांचे धाडस दाखवले नाही’ 

२- “अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील; काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी”

३- हाथरस प्रकरणावरून प्रियंका चतुर्वेदींचा कंगनावर निशाणा

४- पीडित कुटुंबाच्या नार्को चाचणीच्या स्थगितीसाठी अलाहाबाद हायकोर्टात याचिका
  
५- क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी

६- ठाण्यात सार्वजनिक शौचालयाची बिकट अवस्था, मनसेचा आंदोलनाचा ईशारा
  
७ - उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेनेचे आंदोलन
   
८ - कोकण, विदर्भ,मराठवाड्यात अतिवृष्टी झाली सरकार न्याय देत नाही- विरोधीपक्षनेते दरेकर  
  
९- जालन्यात शिवबा सामाजिक संघटनेच्या वतीनं आज एक तासभर रास्ता रोको
       
१० - आमदार डॉ. बालाजी कीणीकर हाथरस अत्याचाराविरोधात रस्त्यावर  

20 सप्टेंबर : सह्याद्री स्पेशल रिपोर्ट

 News24सह्याद्री - स्पेशल रिपोर्ट । IPL चा किताब कोणाच्यात नावावर....





20 सप्टेंबर : सह्याद्री बुलेटिन

  News24सह्याद्री - डोकं झाडाला लटकलेले तर धड जमिनीवर पडलेले!...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES 


 १. “अच्छे दिनचा जुमलाही असाच होता”; काँग्रेस नेत्यानं शेअर केला व्हायरल व्हिडीओ

 २.  “उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा”

 ३.  उद्धव ठाकरेंमुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं- अनुराग कश्यप

 ४.  जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांची कोरोनावर मात

५.   ८५ हजाराची चोरी करणारे चोरटे कॅमेऱ्यात कैद

  ६. तलावात मिळाला बेपत्ता कामगाराचा मृतदेह  

 ७. अवैद्य दारू विक्रेत्यांचा ऑडिओ  क्लीप समाज माध्यमांवर व्हायरल

८.  सिहोरा पाटबंधारे विभागातील शाखा अभियंत्यांची शेतकऱ्यास मुजोरी  

  ९. उमेद अभियानाच्या अंमलबजावणीत कुठलाही बदल करू नये 

20 सप्टेंबर : गोष्ट कायद्याची

  News24 सह्याद्री -  गोष्ट कायद्याची - भोगवटादार वर्ग आणि कर्जाचा पेच...



   




सह्याद्री वेगवान आढावा

News24 सह्याद्री -७३ दिवसांत भारतात विक्रीसाठी  येणार कोरोनाची लस...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINE 


 ७३ दिवसांत भारतात विक्रीसाठी  येणार कोरोनाची लस
  ---------------------  
देशात २४ तासांमध्ये रुग्णसंख्येची उच्चांकी नोंद
  ---------------------  
२४ दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये नाही - पाकिस्तानचा दावा 
  ---------------------  
 राज्यात दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन
  ---------------------  
वाहतुकीवरील निर्बंध काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु - अनिल देशमुख
  ---------------------  
दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा - रोहित पवार
  ---------------------  
बच्चू कडू यांचा राज्य सरकारला घरचा आहेर
  --------------------- 
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे   घरांची पडझड
  ---------------------  
लक्षणं नसलेल्या व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीची गरज नाही
  ---------------------  
 अंबाती रायडू असता तर भारत 2019 चा  विश्वचषक जिंकू शकला असता  - सुरेश रैना
  ---------------------  
 

सह्याद्री टॉप १० न्यूज

News24 सह्याद्री -अहमदनगर - शाळा बंद असल्या तरी सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी






 अहमदनगर - शाळा बंद असल्या तरी सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार 
------------------
अहमदनगर - राजपत्रात उपविधी दुरुस्ती - कोरोना पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
-------------------
श्रीरामपूर -  पशुपालनासाठी जिल्हा बँकेची मदत
----------------------  
संगमनेर -  गणेशोत्सव व इतर सण उत्सव साजरे करताना प्रशासनाच्या सुचना पाळा - रोशन पंडीत
---------------------
राहता -सुशांत सिंह प्रकरणी सत्य दडपण्याचा प्रयत्न -  राधाकृष्ण विखे
---------------------
अकोले -  भंडारदरा परिसरात ओल्या दुष्काळाचे सावट
------------------      
अकोले -  निळवंडेतून प्रवरा पात्रात विसर्ग
-------------------    
कोपरगाव - ऊस पिकावर पांढरी माशी आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव
------------------  
नेवासा -  नेवासा तालुक्यात सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल
--------------
राहता-  कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात मागे घ्या - साई संस्थानला निवेदन
-----------------

शहराची खबरबात

 News24सह्याद्री -  मंडळांच्या मूर्ती यंदा चार भिंतीच्या आतच...पहा शहराची खबरबात



TOP HEADLINE 

  •  ---------
  • मंडळांच्या मूर्ती यंदा चार भिंतीच्या आतच
  • ---------
  • जिल्हा परिषदेत आणखी एका कर्मचार्‍याचा कोरोनाने मृत्यू
  • ---------
  • खाजगी हॉस्पिटल्स अवास्तव बिलावर भरारी पथकांची नजर
  • ---------
  • मनपा आयुक्तांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
  • ----------
  • मनपा पशु दाहिनी ची यशस्वी चाचणी

Good Morning सह्याद्री

 News24सह्याद्री - झेंडूला उच्चांकी भाव ; एक किलो झेंडू २०० ते ३०० रुपये....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINE 

  • केंद्राकडून राज्यांना पत्र; वस्तू, व्यक्ती प्रवासास आडकाठी न करण्याच्या सूचना
  • --------
  • झेंडूला उच्चांकी भाव ; एक किलो झेंडू २०० ते ३०० रुपये
  • -----------
  • पुराच्या पाण्याचा दुष्काळी भागाला पुरवठा
  • ----------
  • अमरावती विद्यापीठात पाच वर्षांपासून पीएच.डी.नोंदणी बंद
  • ---------
  • औरंगाबादेत वापरलेल्या हॅन्डग्लोजचा मोठा साठा जप्त
  • ----------
  • शासनाच्या नियमाचे पालन करत शहरात घरोघरी बाप्पा ची स्थापना
  • --------
  • घाटनांद्रा गावच्या बायपास मार्गासाठी जमीन देण्याला शेतकऱ्यांचा विरोध
  • ----------
  • उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
  • -----------
  • हे सरकार हिरण्य कश्यपच सरकार आहे  - गणेश महाराज शेटे
  • ----------
  • तुफान पावसाने गडचिरोलीचा विदर्भाशी संपर्क तुटला
  • -----------

Contact Me

Name

Email *

Message *