११ जून -गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री-आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१ जून-सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सह्याद्री-ओबीसी आरक्षणाला विरोध करणे ही संकुचित विचारसरणी-ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१८ मे-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री-मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
५ मार्च - स्पेशल रिपोर्ट
NEWS24सह्याद्री : शेतकऱ्याची हिंमत तर पहा...! ३ एकरात केली अफूची शेती..संपूर्ण रिपोर्ट पाहण्यासाटःई खाली दिलेल्या लिकांवर क्लिक करा.
५ मार्च-सिंगल न्यूज
NEWS 24 सह्याद्री-शेतकरी जन्म नकोरे बाबा-पूर्ण बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा,,,
२३ फेब्रुवारी-वेगवान आढावा
NEWS24सह्याद्री-देशाबाहेर लष्करी कारवाई करण्यास रशियन संसदेची मंजुरी-देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांसाठी खालील लिंक वर क्लिक करा...
*राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक रडारवर*
*मुंबई-सिंधुदुर्ग प्रवासाचं भाड 15 हजारांवर*
६ फेब्रुवारी-नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू
NEWS24सह्याद्रि
नागपूर येथे जिल्ह्यातील शेतात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा शॅाक लागून एका बिबट्याचा मृत्यू झालाय. रामटेक परिसरातील पंचाळा शिवारात ही घटना घडल्याच स्पष्ट झालाय तर या प्रकरणी शेतीत विद्युत प्रवाह सोडणाऱ्या नंदू शिवरकर याला अटक करण्यात आलीय.
वन्यप्राण्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होतं. विदर्भातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात याचा सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी नंदू शिवरकर यांनी विज तारा सोडल्या, या तारांना स्पर्श झाल्याने दोन वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झालाय. यात नंदू शिवरकर या शेतकऱ्याला अटक करण्यात आलीय. रामटेक-पंचाळा रोडवरील पंचाळा शिवारात बंद असलेल्या चित्रकूट वॉटर पार्कजवळील टॉवरजवळच्या शेतात ही घडना घडली. वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेला बिबट्याला स्पर्श झाला.यात एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे . मात्र, याबाबत वनविभागाला शुक्रवारी माहिती मिळाली.आणि त्यानंतर रामटेकचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केलिए . तर शनिवार याबाबत पंचनामा करून बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आणि त्या नंतर घटनास्थळी अग्नी देण्यात आला.
५फेब्रुवारी-सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री-
५ फेब्रुवारी-वेगवान आढावा
NEWS24सह्याद्री: ओवेसी यांनी ‘झेड’ सुरक्षा नाकारली... पहा! देशविदेशातल्या महत्वपूर्ण बातम्यां वेगवान आढावा मध्ये
देशभरात २४ तासांत १ लाख २७ हजार ९५२ नवीन करोनाबाधित
गया कोडला संसदीय समितीचा विरोध
दिल्लीत शाळा सुरू, निर्बंध शिथिल
शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर हमीभाव
४फेब्रुवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज
अहमदनगर -
चोरट्यांचा धुमाकूळ, तीन घरात चोर्या
जिरेनियम शेतीतून रोजगार निर्मितीवर भर देणार - शालीनीताई विखे