NEWS24 सह्याद्री - अहमदनगरमध्ये बुलेटचा आवाज करणार्यावर होणार कारवाई
शहराची खबरबात - विकत होता गोमांस, पोलिसांनी मारला छापा; गुन्हा दाखल... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या....
बुलेटचा मोठा आवाज येण्यासाठी सालन्सरमध्ये बदल करणार्या बुलेटसह इतर वाहनांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली आहे. 24 दिवसांमध्ये एकुण 30 बुलेटवर कारवाई करण्यात आली.तर फॅन्सी नंबर, विनानंबरच्या 216 दुचाकीवर कारवाई करत 83 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले
यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौकांमध्ये दररोज सायंकाळी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान नाका बंदी करून ही कारवाई करण्यात येत आहे.
शहराची खबरबात - रेखा जरेंच्या मुलाची एसपींकडे धाव...
NEWS24सह्याद्री- जिल्हा परिषद गटांची संख्या वाढली... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या शहराची खबरबमधे...
नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची संख्या ७३ वरून ८५ होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत १२ सदस्य आणखी वाढणार आहेत. तर पंचायत समिती सदस्यांची संख्या १४३ वरून १७० होणार आहे. त्यामुळे आता पंचायत समिती सदस्यांची संख्या २४ ने वाढणार आहे.
शहराची खबरबात - मास्क म्हणून रुमाल वापराल तर जागेवरच 500 रुपये दंड
NEWS24सह्याद्री - खासगी रुग्णालयाचे होणार फायर ऑडिट... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...
TOP HEADLINES
केंद्र सरकार, राज्य सरकार पाठोपाठ नगर जिल्हा प्रशासन देखील करोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमायक्रोन बद्दल सतर्क झाले आहे.
३० नोव्हेंबर, गुडमॉर्निंग सह्याद्री - महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता*
News24सह्याद्री - *महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता*... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या...
*एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने कॅन्सर बाह्यरुग्ण तपासणी सुरू*
============
*आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी पराग अग्रवाल ट्विटरचे ‘सीईओ’*
============