१५ मार्च-स्पेशल रिपोर्ट
NEWS24सह्याद्री-भंडारा जिल्ह्यात गाठीच्या व्यवसायातून होतेय लाखोची उलाढाल-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१३ फेब्रुवारी-दोन आरोपींना भंडारा पोलिसांनी केले जेरबंद
NEWS24सह्याद्रि
भंडाऱ्यात देशी कट्टासह दोघांना अटक करण्यात आली. मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. बनावट नंबरची दुचाकी जप्त करण्यात आली.
भंडारा : रात्रीच्या वेळेत संशयितरित्या दोन युवक फिरत होते. गस्तीवरील पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पंचासमक्ष त्यांची बॅग खोलण्यात आली.त्यांच्याकडे देशी कट्टा आढळला. शिवाय त्यांच्या दुचाकीवर चारचाकी गाडीचा नंबर होता. त्यामुळं पोलिसांचा संशय आणखीणच बळावला. भंडारा शहरात लगत ही घटना घडली. या प्रकरणी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपीला अटक केली आहे. अमन ओमप्रकाश ब्रह्मो व नीतेश भोजलाल पटले अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही बालाघाट जिल्ह्यातील कोसमी येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून देशी कट्टासह चोरीची दुचाकी सुद्धा जप्त कररण्यात आली.
२८ जानेवारी - मोठी बातमी
NEWS २४ सह्याद्री: भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ.... संपूर्ण बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
३ डिसेंबर-सह्याद्री टॉप १०-नगर शहर पोलीस उपअधीक्षकपदी कातकडे
News२४सह्याद्री:-शिर्डीत दोघांचा मृत्यू...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये....
*दिव्यांग कर्मचारी संघटनेचे कार्य परमेश्वरी- पद्मश्री पोपटराव पवार*
-------------------
*शिर्डी नगरपरिषद निर्मितीचा अध्यादेश निघण्याची शक्यता*
-------------------
*महापरिनिर्वाण कार्यक्रमावर घातलेले निर्बंध मागे घेण्याची मागणी*
--------------------
*भंडारदरात 31 मिमी नव्याने पाणी*
२ डिसेंबर-सह्याद्री बुलेटिन-गुलाम नबी आझादांचं मोठं विधान
News२४सह्याद्री:-अजित पवारांचं मोठं वक्तव्य...पहा राज्यभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये...
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज*
============
२५ नोव्हेंबर - मोठी बातमी ..
News 24सह्याद्री: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मोठी मागणी... पहा काय आहे हि मागणी ?
*महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र*
मोठी बातमी - राहुल गांधींसह विरोधकांकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन
News24सह्याद्री - कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर राहुल गांधींकडून ‘तो’ व्हिडीओ रिट्विट...पहा महत्वाची बातमी....
TOP HEADLINES
मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांनी निर्धाराने केलेल्या आंदोलनानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.
मोठी बातमी - आंदोलनात 600 लोकांचा मृत्यू, जबाबदार कोण?
News24सह्याद्री - विजय वडेट्टीवार यांचा मोदीना सवाल... पहा महत्वाची बातमी....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे पहा काय म्हणाले वडेट्टीवार...
*NEWS24सह्याद्री* *सह्याद्री बुलेटिन* 18 नोव्हेंबर - *मुंबईत पवईच्या साकी विहार रोडवर भीषण अग्नितांडव*
News24सह्याद्री - *मुंबईत पवईच्या साकी विहार रोडवर भीषण अग्नितांडव*... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या .....
-----------------------
*मुंबईत पवईच्या साकी विहार रोडवर भीषण अग्नितांडव*
-----------------------
*औरंगाबादेतील रिलायन्स पेट्रोल पंपवर पाणी मिश्रीत पेट्रोल*
-----------------------
*कोल्हापूर विधान परिषदेचे उमेवार सतेज पाटील यांचा अर्ज दाखल*
-----------------------
*राजकारणाचं गुन्हेगारीकरण, डिसेंबरमध्ये राज्यभर उग्र आंदोलन करणार*
------------------------
१८ नोव्हेंबर- सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री :अमेरिकेला मागे सारत चीन ठरला जगातील सर्वात श्रीमंत देश... पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या .....
१८ नोव्हेंबर- गुडमॉर्निंग सह्याद्री
News24सह्याद्री - १०० कोटी वसुली प्रकरणाला नवे वळण.. पहा देशभरातील महत्पूर्ण बातम्या.. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये..
१७ नोव्हेंबर- सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - राज्यपालांच्या भेटीनंतर गोपीचंद पडळकरांची टीका.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर कोणताही तोडगा निघत नसल्याने खामगांव आगारातील एसटी कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
१७ नोव्हेंबर- सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - समीर वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचा दावा.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
१७ नोव्हेंबर - सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स
News24सह्याद्री : पुन्हा पावसाचं सावट, राज्यात तीन दिवस कोसळधारेचा इशारा.....पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...
-------------------
*श्रद्धा-सबुरीचा मंत्र देणाऱ्या शिर्डीत भाविक नियमांच्या अटींमुळे बेहाल*
-------------------
*पुन्हा पावसाचं सावट, राज्यात तीन दिवस कोसळधारेचा इशारा*
१६ नोव्हेंबर - *गुडमॉर्निंग हेडलाईन्स* ;- नागपुरात 1 डिसेंबरनंतर पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार....
News24सह्याद्री - नागपुरात 1 डिसेंबरनंतर पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार.... पहा देशातील राज्यातील जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!
================================================
*नागपुरात 1 डिसेंबरनंतर पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार*
-----------------
*राज्यात सोमवारी 686 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद*
--------------------*सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक*
--------------------
*भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी*
---------------------
१५ नोव्हेंबर- सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - एसटी कामगार आणि पोलिसांमध्ये झटपट......पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
----------------------
राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा निराधार संप सुरूच
--------------------------------
मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका-शरद पवार
१५ नोव्हेंबर - शहराची खबरबात - जिल्ह्यात 4 दिवस वादळी पावसाचे
News24सह्याद्री - देयके अदा करा; अन्यथा विकासकामे बेमुदत बंद करू... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या शहराची खबरबात मध्ये ...!
TOP HEADLINES
महापालिकेने ठेकेदारांची प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत अन्यथा शहरात सुरू असलेली सर्व विकासकामे बेमुदत बंद
११ नोव्हेंबर - शहराची खबरबात
News24सह्याद्री : *महिलेचा मृत्यू प्रकरणी मनपात चौकशी समिती*... पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये ...
TOP HEADLINES
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 11 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेशी संबंधित असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटिसा पाठवल्या आहे. संबंधित सर्वांची आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी प्रक्रिया दिवसभर सुरू राहणार आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सहा नोव्हेंबरला लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला. त्यानंतर विभागीय आयुक्त, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, आरोग्य विभागाचे प्रधान आणि अप्पर सचिव यांची रविवारी जिल्हा रुग्णालयात बैठक झाली. त्यामध्ये सर्व कारणांचा शोध घेण्यात आला आणि संबंधित असलेल्या सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
१० नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री : नवाब मलिकसाठी माझा ट्विट पुरेसा; देवेंद्र फडणवीस....पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...
नवाब मलिकसाठी माझा ट्विट पुरेसा; देवेंद्र फडणवीसनवाब मलिक यांनी जे आरोप लावले आहे. त्यावर माझा ट्विट पुरेसा आहे. व आशिष शेलार यांनी जे वक्तव्य केलं आहे. तो ही पुरेसा आहे. नवाब मलिक यांचा एवढा वजन नाही की त्यांचा वर मी भाष्य करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय...
१० नोव्हेंबर - सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री :औरंगाबाद महानगरपालिकेचा मोठा निर्णय...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...