१२ फेब्रुवारी-सह्याद्री सुपरफास्ट
News२४सह्याद्री: किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय तुर्तास लांबणीवर .....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा.......
*किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय तुर्तास लांबणीवर*
----------------------
*चंद्रभागेत वारकरी भक्तीरसात चिंब*
----------------------
*वाळूज ठाण्याला राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान*
११ फेब्रुवारी-चंद्रभागेतील दूषित पाण्यापासून वारकऱ्यांची अखेर सुटका
चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडायची व्यवस्था करण्यात आली आहे.आज माघ दशमी असून यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात पोहोचले आहेत.
पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या दूषित पाण्यामुळे भाविकांना त्वचा रोग होऊ लागल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने आदेश देत चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडायची व्यवस्था केली आहे. आज माघ दशमी असून यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात पोहोचले आहेत.
विठ्ठल दर्शनापूर्वी पवित्र चंद्रभागा स्नानाची परंपरा वारकरी संप्रदायात असल्याने हजारो भाविकांनी आज या शुद्ध पाण्यात स्नानाचा आनंद घेतला. चंद्रभागेवरील गुरसाळे बंधाऱ्यातून काल सायंकाळी पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने पूर्वीचे प्रदूषित झालेले अळ्यायुक्त पाणी आता वाहून गेले असून त्याठिकाणी हे नवीन पाणी पोचल्याने भाविकांना चांगल्या पाण्यात स्नान करता येत आहे.
सध्या एसटीचा संप अजूनही संपला नसल्याने यंदा कार्तिकी वारी प्रमाणे माघी यात्रेवरही परिणाम होईल असे वाटत असताना आज हजारोंच्या संख्येने भाविक मिळेल त्या वाहनाने पंढरपूरमध्ये पोहोचले आहे.
१४ जानेवारी - सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सह्याद्री : आता विठ्ठल मंदिरात श्वसनाचा त्रास होणार कमी..... पहा महत्वाच्या बातम्या....
*गाझीपूरमध्ये सापडली प्रचंड क्षमतेची स्फोटकं*
-----------
*डीआरएसवरुन कोहली पुन्हा भडकला*
-----------
*संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून*
-----------
*आता विठ्ठल मंदिरात श्वसनाचा त्रास होणार कमी*
-----------
*औरंगाबादमध्ये 33 विमानांचे उड्डाण रद्द*
२५ नोव्हेंबर - सह्याद्री बुलेटिन
News२४सह्याद्री - किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं दाखवला मार्ग.. पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री बुलेटिनमध्ये ...
TOP HEADLINES
*आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले संविधान वाचन*
*संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी* ?
*विठुरायाला आजपासून उबदार पोशाख*
१५ नोव्हेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर पंतप्रधान मोदींच्या भावना
News24सह्याद्री - गडचिरोलीत इतिहासातील सर्वात मोठं ऑपरेशन... पहा देश विदेशातील महत्वाच्या बातम्या .....