Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label Aurangabad. Show all posts

१४ फेब्रुवारी - औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय

                                  

NEWS24सह्याद्रि

औरंगाबाद  महापालिकेने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या शाळा आता शनिवारी आणि रविवारी देखील सुरू राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेचे शिक्षणाधिकारी अध्यक्षतेखाली रविवारी महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक झाली.यावेळी या बैठकीत महापालिकेच्या शाळा शनिवारी आणि रविवारीही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

औरंगाबाद महापालिकेच्या 71 शाळा आहेत यात 13500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शनिवार आणि रविवारी शाळेला सुट्टी न देण्याचा निर्णय  औरंगाबाद महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत घेण्यात आला. 


१९ डिसेंबर-सह्याद्री बुलेटिन

 News२४सह्याद्री:-शिवप्रेमींचा पंढरीत इशारा कर्नाटक राज्याच्या गाड्या महाराष्ट्रात फिरू देणार नाही......पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये....




*औरंगाबादमध्ये एमआयडीसीत गॅस वेल्डिंगच्या गॅरेजमध्ये भीषण स्फोट*

---------------------

*सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान सभागृह येथे चर्चासत्राचे आयोजन*
---------------------

*भिवंडीत सोळा लाखांचा ७५ किलो गांजा जप्त*
---------------------

*कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी अटक*
----------------------

*शिवसेना खासदार हेमंत पाटलांनी व्यक्त केली नाराजी*

५ डिसेंबर-मोठी बातमी-सख्या भावानेच केलं बहिणीचे मुंडक धडापासून वेगळं,धक्कादायक घटना 

 News२४सह्याद्री:-औरंगाबादमध्ये सैराट, प्रेमविवाह केला म्हणून भावानेच बहिणीची केली हत्या....पहा संपूर्ण बातमी....




२३ नोव्हेंबर-सह्याद्री बुलेटिन-आर्यन खान प्रकरणी एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात

 

News२४सह्याद्री:नाशिकमध्ये 40 हजार लिटर बायोडिझेल  जप्त...पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये..






*जिल्हा परिषदेच्या सभेत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव*

===========
*खडकपाडा पोलिसांनी आरोपीस केले २४ तासात गजाआड*
===========
*शशिकांत शिंदे-शंभूराज देसाईंना पराभवाचा धक्का*
===========

गुडमॉर्निंग सह्याद्री - २० नोव्हेंबर

 News24 सह्याद्री - वरळीतून शिवसेनेचे सुनील शिंदे विधानपरिषदेवर? ..... पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...


                           



*कृषि कायदे रद्द करण्याच्या पार्श्वभुमीवर नाना पाटोलेंची प्रतिक्रिया*
---------------------
*वरळीतून शिवसेनेचे सुनील शिंदे विधानपरिषदेवर?*
----------------------
*डोंबिवलीत संपत्तीचा वादातून भावाने केली भावाची डोक्यात दगड घालून हत्या !*

२० नोव्हेंबर - *NEWS24सह्याद्री* *सह्याद्री सुपरफास्ट*

   News24सह्याद्री - *'दारू पिणारे कधीच खोटं बोलत नाहीत' अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल*.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...



TOP HEADLINES

-----------------
*स्मशानात जा आणि भुतांशी बोला, सदाभाऊ खोत यांचा अनिल परब यांना खोचक सल्ला*
-----------------
*'दारू पिणारे कधीच खोटं बोलत नाहीत' अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल*
-----------------
*आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाही : मुंबई उच्च न्यायालय*
-----------------
*स्वच्छ सर्वेक्षणात सांगलीचं विटा शहर देशात प्रथम*

------------------





१९ नोव्हेंबर - गुडमॉर्निंग सह्याद्री

 News24 सह्याद्री - केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा डोंबिवलीत निषेध !..... पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...

                            

                                             


                                                    TOP HEADLINES


केडीएमसीच्या सहाय्याक आयुक्तांवरील हल्ल्याचा डोंबिवलीत निषेध !

----------------------

डोंबिवलीतील समस्या विरोधात भाजपचा जन आक्रोश मोर्चा !

-----------------------

केंद्रीय मंडळाच्या शाळांना मराठी भाषा विषय सक्तीचा



मोठी बातमी - आंदोलनात 600 लोकांचा मृत्यू, जबाबदार कोण?

 News24सह्याद्री -  विजय वडेट्टीवार यांचा मोदीना सवाल... पहा महत्वाची  बातमी....




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  देखील प्रतिक्रिया दिली आहे पहा काय म्हणाले वडेट्टीवार... 

*NEWS24सह्याद्री* *सह्याद्री बुलेटिन* 18 नोव्हेंबर - *मुंबईत पवईच्या साकी विहार रोडवर भीषण अग्नितांडव*

   News24सह्याद्री - *मुंबईत पवईच्या साकी विहार रोडवर भीषण अग्नितांडव*... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या .....



 


TOP HEADLINES
 


-----------------------
*मुंबईत पवईच्या साकी विहार रोडवर भीषण अग्नितांडव*
-----------------------
*औरंगाबादेतील रिलायन्स पेट्रोल पंपवर पाणी मिश्रीत पेट्रोल*
-----------------------
*कोल्हापूर विधान परिषदेचे उमेवार सतेज पाटील यांचा अर्ज दाखल*
-----------------------
*राजकारणाचं गुन्हेगारीकरण, डिसेंबरमध्ये राज्यभर उग्र आंदोलन करणार*
------------------------


१८ नोव्हेंबर- सह्याद्री वेगवान आढावा

  News24सह्याद्री :अमेरिकेला मागे सारत चीन ठरला जगातील सर्वात श्रीमंत देश... पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या .....




                       TOP HEADLINES


*कुलभूषण जाधवांना आंतरराष्ट्रीय न्यायालयामुळे मोठा दिलासा*

१८ नोव्हेंबर - सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स

  News24सह्याद्री : फोन पे वरून दोघा भावांना सव्वा लाखाला फसवले...पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...


TOP HEADLINES


१.
नागपूरच्या नंदनवन पोलिस स्टेशनच्या हद्दीत हत्या…

२.
रेल्वेचा धार्मिक पर्यटनावर भर

३.
मेहबुबा मुफ्ती अनिश्चित काळासाठी नजर कैदेत


१८ नोव्हेंबर- गुडमॉर्निंग सह्याद्री

  News24सह्याद्री - १०० कोटी वसुली प्रकरणाला नवे वळण.. पहा देशभरातील महत्पूर्ण बातम्या.. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये.. 





 TOP HEADLINES


                        

*मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत*


१७ नोव्हेंबर- सह्याद्री सुपरफास्ट

  News24सह्याद्री -   राज्यपालांच्या भेटीनंतर गोपीचंद पडळकरांची टीका.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...


TOP HEADLINES

गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर कोणताही तोडगा निघत नसल्याने खामगांव आगारातील एसटी कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न



१७ नोव्हेंबर- सह्याद्री बुलेटिन

  News24सह्याद्री समीर वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचा दावा.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...



TOP HEADLINES


 *महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी घोषणा*

१६ नोव्हेंबर - *गुडमॉर्निंग हेडलाईन्स* ;- नागपुरात 1 डिसेंबरनंतर पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार....

    News24सह्याद्री -   नागपुरात 1 डिसेंबरनंतर पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार.... पहा देशातील  राज्यातील जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या  गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!



 TOP HEADLINES

================================================

*नागपुरात 1 डिसेंबरनंतर पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार*

-----------------

*राज्यात सोमवारी 686 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद*

--------------------
*सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक*
--------------------
*भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी*
---------------------


१५ नोव्हेंबर- सह्याद्री बुलेटिन

 News24सह्याद्री एसटी कामगार आणि पोलिसांमध्ये झटपट......पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...




TOP HEADLINES


वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
----------------------

राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा निराधार संप सुरूच 

--------------------------------

मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका-शरद पवार

१५ नोव्हेंबर - शहराची खबरबात - जिल्ह्यात 4 दिवस वादळी पावसाचे

     News24सह्याद्री - देयके अदा करा; अन्यथा विकासकामे बेमुदत बंद करू...  पहा शहरातील महत्वाच्या बातम्या  शहराची खबरबात मध्ये ...!



                                                 TOP HEADLINES

महापालिकेने ठेकेदारांची प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत अन्यथा शहरात सुरू असलेली सर्व विकासकामे बेमुदत बंद 







मोठी बातमी - एका युगाचा अस्त, वयाच्या शंभराव्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब यांची प्राणज्योत मालवली

  News24सह्याद्री-  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन... 



                                                      TOP HEADLINES

१५ नोव्हेंबर - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

   News24सह्याद्री : कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न...पहा देशविदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये  




                                                    TOP HEADLINES

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ला सहकार मंत्री अमित शहा भेट देणार


१४नोव्हेंबर - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

  News24सह्याद्री : टीम इंडिया' करणार इंग्लंडचे अनुकरण; द्रविड पर्वात पडणार नवा पायंडा..पहा देशविदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये  




Contact Me

Name

Email *

Message *