adityathakare
ajitpawar
dhobitalav
longdrive
mahalaxmiracecourt
Mumbai
varali
February 11, 2022
११ फेब्रुवारी-आदित्य ठाकरें सारथ्य
NEWS24सह्याद्रि
कही दिवसांपासून आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यात येत आहे. तर नुकतीच महालक्ष्मी रेसकोर्स वरळी ,धोबी तलावंची या ठिकानांची पाहणी दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे आणि आजित पवार एकाच गाडीने प्रवास करत असल्याचं दिसून आलं आहे.त्यावेळी आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत असल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी कही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये अजित पवार यांनी गाडीचं सारथ्य केलं होतं तर, उद्धव ठाकरे त्यावेळी बाजूला बसले होते. आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यात येत आहे. त्यावेळी महालक्ष्मी, रेसकोर्स वरळी ,धोबी तलावंची पाहणी दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली आहे.