Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label अहं. Show all posts

सह्याद्री टॉप १० न्यूज - राहुरी - नगराध्यक्ष कदम यांना भविष्यात धोका नाही - आ. विखे

NEWS24सह्याद्री - श्रीरामपूर -  परदेशातून आलेले मायलेक कोरोना पॉझिटिव्ह... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...



शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था यांच्या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही ३१ डिसेंबर हा दिवस शिर्डी महोत्‍सव म्‍हणून साजरा करण्‍यात येत आहे. नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त होणारी संभाव्‍य गर्दी व कोरोना विषाणुच्‍या पार्श्‍वभुमीवर श्रींच्‍या दर्शनाकरीता येताना भाविकांनी आपली गैरसोय टाळण्‍यासाठी ऑनलाईन दर्शन पास घेऊनच शिर्डीला यावे. दरवर्षी नियमित पालखी घेऊन येणाऱ्या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी आणू नये, असे आवाहन संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले.

Contact Me

Name

Email *

Message *