Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label election. Show all posts

१० जून-सह्याद्री टॉप १० न्यूज

 NEWS24सहयाद्री-पिंपरखेड सेवा संस्थेत जनशक्तीचा विजय धनशक्ती पराभूत-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...



१० जून-गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24सह्याद्री-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..






९ मे - सह्याद्री टॉप १० न्युज

NEWS24सह्याद्री: ‘यंत्र’ बंदीवर शिंगणापुरात व्यावसायिकांनी शोधला नवा फंडा ! नगर जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...




*ना.थोरात यांनी केली म्हाळादेवी येथील जलसेतू कामाची पाहणी*
---------------------
*‘यंत्र’ बंदीवर शिंगणापुरात व्यावसायिकांनी शोधला नवा फंडा*!
----------------------
*शेततळ्यात बुडून सख्या बहिण भावाचा मृत्यू*
----------------------
 *कुक्कडवेढे सोसायटीच्या निवडणुक अटीतटीची होणार*
----------------------
*कुक्कुटपालन कंपनीला ५४ लाखांचा गंडा*

१४ मार्च-गुड मॉर्निंग सह्याद्री

 NEWS24सह्याद्री-फडणवीस यांना दिलेल्या नोटीसीf विरोधात डोंबिवलीत निदर्शने-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





२२ फेब्रुवारी-मोठी बातमी

 NEWS 24 सह्याद्री-राज्यातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर-संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा...



*राज्यातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर*
==============
*अहमदनगर जिल्ह्यातील "इतक्या" नगरपरिषदांचा समावेश*
==============*
*कोणत्या आहेत त्या नगरपरिषदा?*

१५ फेब्रुवारी-गुड मॉर्निंग सह्याद्री

 NEWS२४सह्याद्री:-12 वर्षांवरील मुलांसाठी लवकरच येणार कॉर्बेवॅक्स........पहा देशातील महत्वपूर्ण बातम्या गुड मॉर्निंग  सह्याद्री मध्ये...













*हिजाबच्या वादानंतर कर्नाटकात महाविद्यालये आणि विद्यापीठे होणार सुरू*
---------------------
*बंगालच्या चार महापालिकांवर टीएमसीचे निर्विवाद वर्चस्व*
----------------------
*तळकोकणात आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन*

१२ फेब्रुवारी-वेगवान आढावा

 News२४सह्याद्री:-आजपासून पर्यटकांसाठी दिल्लीतील मुघल गार्डन खुले......पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा.........










*चंद्रभागेचे पाणी ना पिण्याचे भक्तांना आवाहन*
-----------------------
*शिवाजी पार्कवर स्मृतिस्थळं नको,स्थानिकांची मागणी*
-----------------------
*आयपीएल २०२२  रणसंग्रामासाठी आज आणि उद्या माहलिलाव*

१२ फेब्रुवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 News२४सहयाद्री:-आयपीएल  २०२२  रणसंग्रामासाठी आज आणि उद्या बंगळुरूमध्ये  लिलाव......पहा सकाळच्या घडामोडी गुडमॉर्निंग हेडलाईन्स मध्ये......









*'कोरोना संपल्याची घोषणा करु नका', डब्लूएचओच्या डॉ. स्वामीनाथन यांनी सुनावले खडे बोल*
------------------------
*यूपी, गोवा आणि उत्तरखंडमधील प्रचारच्या तोफा आज थंडावणार, शेवटच्या दिवशी दिग्गजांच्या सभा*
------------------------

*माघी एकादशीनिमित्त कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच गजबजली पंढरी; चार लाख भाविक दाखल*


११ फेब्रुवारी-सह्याद्री सुपरफास्ट

News२४सह्याद्री:-मास्कमुक्तीसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती........पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा.......





*गोव्यात राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध*

----------------------
*एसटी संपासंदर्भात समितीचा अहवाल अद्याप तयार नाही*
----------------------
*बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ 'या' तारखेला बँकांचा संप*

११ फेब्रुवारी-जयंत पाटलांचं शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रॉमिस.

                                

NEWS24सह्याद्रि 

'प्रॉमिस डे' चे औचित्य साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याचे प्रॉमिस आदरणीय शरद पवारसाहेब आणि कार्यकर्त्यांना केले आहे. मंत्री जयंत पाटील यांचे सोशल मीडिया तसे तरुणांमध्ये असणाऱ्या ट्रेंडवर नेहमीच लक्ष असते. सोशल मीडियावर असलेला ट्रेंड ते नेहमीच फॉलोही करतात. सध्या सोशल मीडियावर व्हेलेंटाईन वीकचा ट्रेंड सुरू असून व्हेलेंटाईन वीकमध्ये आज 'प्रॉमिस डे' आहे हे लक्षात येताच मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार आणि कार्यकर्त्यांना ट्वीटरवर 'प्रॉमिस' केले आहे.

जयंत पाटील यांनी आपट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आज प्रॉमिस डे' ! आजच्या या दिनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी,वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे जयंत पाटीलल्या  यांनी म्हटले.

११ फेब्रुवारी- राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

 

NEWS24सह्याद्रि

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने  आता याबाबत  निकाल दिला.

न्यायालयाने बच्चू कडू यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठवला. तसेच २ महिने सक्षम कारावासाची शिक्षा दिली.


१० फेब्रुवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज

 News२४सह्याद्री:-कर्जत नगराध्यक्षपदी उषा राऊत बिनविरोध.......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये.....





*जिल्ह्यात २१९ सार्वजनिक शौचालयांना मंजुरी*

----------------------
*श्रीगोंदा  उपजिल्हा रुग्णालयासाठी‎ १० कोटी ६० लाखांचा निधी मंजूर‎*







६ फेब्रुवारी- महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते-संजय राऊत


 NEWS24सह्याद्रि 

अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात आहेत. इतरही मंत्री देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत लवकरच जातील, अशी धमकी काही मंडळी केंद्रीय पोलिसांच्या संरक्षणात देतात तेव्हा महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते, असा प्रश्न पडतो. राज्याचे पोलीस, राज्यातील प्रशासन, राज्यातील आर्थिक गुन्हे विभाग यांना न जुमानता केंद्रीय तपास यंत्रणा एखाद्या राज्यात मनमानी करीत असतील तर भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांनी एकत्र यायला हवे असं संजय राऊत सामनाच्या रोखठोकमधून म्हणाले आहेत.

“भारतीय जनता पक्षाचे लोक धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत व रोज दुधाने स्नान करीत नाहीत. सत्तेतून व गैरव्यवहारातून प्रचंड पैसा व मनी लाँडरिंग त्यांनी केलेच आहे. राज्याची आर्थिक गुन्हे शाखा अशा वेळी काय करते? महाराष्ट्राचे गृहमंत्रालय व विधी न्याय मंत्रालय यांचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे असे या वेळी वाटते. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. आत्महत्येच्या चिठ्ठीत भाजपने नेमलेले मग्रूर प्रशासक प्रफुल खोडा पटेलपासून अनेकांची नावे आहेत. डेलकरांच्या आत्महत्येबाबत राज्य सरकारने एका ‘एसआयटी’ची स्थापना केली. त्या एसआयटीने प्रफुल खोडा पटेलना चौकशीसाठी साधे समन्स पाठवू नये? हे धक्कादायक वाटते. केंद्र सरकार, भाजपचे नेते महाराष्ट्र व प. बंगालशी सूडाने वागतात. राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करतात व राज्याचे सरकार हातावर हात ठेवून स्वस्थ बसले आहे. मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली जाते व महाराष्ट्र सरकारची साधी सळसळ होत नाही,” असंही ते म्हणाले आहेत.



५ फेब्रुवारी -उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?

NEWS24सह्याद्रि 

उदयनराजे भोसले यांची राष्ट्रवादीमध्ये पुन्हा घरवापसी होणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या असून त्यावर उदयनराजेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजे भोसले यांनी २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या उदयनराजे भोसले भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा तशीच चर्चा सुरू झाली आहे ती उदयनराजे भोसले यांच्या घरवापसीची अर्थात ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.


उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी साताऱ्यातील विकास कामांविषयी आपली अजित पवारांशी चर्चा झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. “अजित पवारांसोबत विकास कामांबाबत चर्चा झाली. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अजित पवारांना विनंती केली”, असं ते म्हणाले.

५ फेब्रुवारी-वेगवान आढावा

NEWS24सह्याद्री: ओवेसी यांनी ‘झेड’ सुरक्षा नाकारली..पहा! देशविदेशातल्या महत्वपूर्ण बातम्यां वेगवान आढावा मध्ये 

NEWS24सह्याद्रि 


देशभरात २४ तासांत १ लाख २७ हजार ९५२ नवीन करोनाबाधित

गया कोडला संसदीय समितीचा विरोध

दिल्लीत शाळा सुरू, निर्बंध शिथिल

शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर हमीभाव 


१९ जानेवारी-मोठी बातमी-कर्जत नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा,अकोले नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा

 News२४सह्याद्री:-कर्जत नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा,अकोले नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा........पहा संपूर्ण बातमी.....











१६ जानेवारी-सह्याद्री टॉप १०

 News२४सह्याद्री:-‘अशोक’च्या निवडणुकीत शेतकरी संघटनेला बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पाठिंबा....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्युज मध्ये......




*उद्यापासून सुरू होणार जिल्ह्यातील इंग्रजी शाळा*

-----------
*नेवासा तालुक्यात भाजपला मोठे खिंडार*
-----------
*राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करा - आ.आशुतोष काळे*

१६ जानेवारी-मोठी बातमी

  News२४सह्याद्री: आ. पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना मोठा धक्का.. पहा संपूर्ण बातमी.......





२० डिसेंबर-शहराची खबरबात

 News२४सह्याद्री:-आरटीओची वसुली जोरात,एक अब्जचा टप्पा ओलांडला.....पहा अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात मध्ये.....




*रोजगार हमीमधून आता शाळा,अंगणवाड्यांना संरक्षक भिंती*

----------------------
*नगरमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक*
-----------------------
*पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान* 

२० डिसेंबर-गुड मॉर्निंग सह्याद्री

 News२४सह्याद्री:-प्रहार जनशक्ती पक्षाचा अनोखा उपक्रम......पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये.....




*भंडारा-गोदियात 21 डिसेंबरला मतदान तर मतमोजणी 19 जानेवारी २०२२ला*

----------------------
*मुंबईकरांना मिळणार न्यू इयर गिफ्ट*
-----------------------
*नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका* 
-----------------------
*हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी*
-----------------------
*अमित शहांची शिवसेनेवर जहरी टीका*

Contact Me

Name

Email *

Message *