Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label national. Show all posts

२९ नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट

 News२४सह्याद्री:- नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरूच....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या  सह्यादी सुपरफास्ट मध्ये....


                          

                             TOP HEADLINES


*कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक चर्चेविना मंजूर*
---------------------
*हिवाळी अधिवेशनच्या तारखा ठरल्या*
---------------------
*नाशिकमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर*
----------------------
*परमबीर सिंह-सचिन वाझेंची एक तासाची भेट*
-----------------------
*एस टी आंदोलनात दुफळी*


गुडमॉर्निंग हेडलाईन्स - २७ नोव्हेंबर

News24सह्याद्री : भारतीय शेअर बाजारानंतर अमेरिकेचा बाजारही कोसळला....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा .. मॉर्निंग हेडलाईन्समध्ये...

                         


१.भारतीय शेअर बाजारानंतर अमेरिकेचा बाजारही कोसळला

२.वेतनवाढीनंतर महाराष्ट्रात सुरु असलेल्या एसटी संपात फूट?

३.संप मागे घेतला तरच पगारवाढ! अनिल परब यांचा इशारा

२५ नोव्हेंबर - गुडमॉर्निंग सह्याद्री

   News24 सह्याद्री : भारताने पाकिस्तानकडे नोंदवला निषेध......पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये....






*कोव्हॅक्सिन लस ५० टक्केच परिणामकारक*
----------------------
*पगार वाढीनंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम*
----------------------
*कुख्यात चोरट्याला भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक*
----------------------
*भाजपचे  26 नोव्हेंबरपासून देशभर संविधान गौरव अभियान*

२५ नोव्हेंबर - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

   News24सह्याद्री : दिलासादायक ! येत्या काळात भाजीपाला होणार स्वस्त, तज्ज्ञांचा अंदाज....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा .. मॉर्निंग हेडलाईन्समध्ये...




*ममता बॅनर्जी यांचा पॉलिटिकल स्ट्राईक*
-----------------------
*यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द झाल्यानं प्रश्नपत्रिका रद्दीत विकण्याची वेळ*
-----------------------
*एसटी कर्मचारी विलीनीकरनावर ठाम*
-----------------------
*दिलासादायक! येत्या काळात भाजीपाला होणार स्वस्त, तज्ज्ञांचा अंदाज*
----------------------
*भारतात लोकसंख्येचा स्फोट थांबणार*
-----------------------


२५ नोव्हेंबर - मोठी बातमी ..

   News 24सह्याद्री: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मोठी मागणी... पहा काय आहे हि मागणी ?





*महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र* 


२२नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट

  News24सह्याद्री शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठकीत तोडगा नाहीच...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...



                                                    TOP HEADLINES


*अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ प्रदान*


*शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठकीत तोडगा नाहीच*


*अजिंक्य रहाणे व विराट कोहलीची आता खरी‘कसोटी’*




Contact Me

Name

Email *

Message *