Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label punajumbo. Show all posts

१३ फेब्रुवारी-जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका-संजय राउत

                              

NEWS24सह्याद्रि 

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. या घोटाळ्यात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांचा समावेश असल्याचा दावा केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपांना शिवसेना प्रत्युत्तर देणार आहे.

 पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये  भ्रष्टाचार झाल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. या घोटाळ्यात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांचा समावेश असल्याचा दावा केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपांना शिवसेना प्रत्युत्तर देणार आहे. येत्या मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. ही माझी पत्रकार परिषद नसेल. ती शिवसेनेची असेल. त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद असेल. त्यामुळे तुम्हाला काय फायली काढायच्या त्या काढा. जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला करारा जवाब देणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना काय उत्तर देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Contact Me

Name

Email *

Message *