Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label vidarbh. Show all posts

11 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री

 News24सह्याद्री -  धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात सकारात्मक पावले : मुख्यमंत्री ठाकरे....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. सीबीआयने स्विकारली हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाची सूत्रं

2. धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात सकारात्मक पावले उचलणार - मुख्यमंत्री ठाकरे

3. टीआरपी घोटाळ्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांच सहा जणांची चौकशी करणार

4. अंबरनाथ मध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या 

5. उल्हासनगरातील दुकाने रात्री10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दया - टीम ओमी कलानी संघटना

6. पिस्टल व जिवंत कडतुस बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून केले जेरबंद

7. बचत गटातील महिला करणार जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन

8. बस आगार वाहक महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

9. वसमत येथे एकाचा खून

10. गौरक्षणं रोड बनले अतिक्रमण वाल्यांचे माहेरघर

सह्याद्री TOP 24 HEADLINES | भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

News24सह्याद्री - भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES



20 सप्टेंबर Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - लॉकडाऊन दरम्यान ९७ मजुरांचा मृत्यू...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. राज्यात हमीभावाने मूग खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार

2. लॉकडाऊन दरम्यान ९७ मजुरांचा मृत्यू

3. ग्राहकांकडून सक्तीने वसुली करणाऱ्यांवर कारवाई केली  जाईल - पालकमंत्री

4. बारामतीत आणखी एका टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

5. मुंबईला रायडूचा तडाखा चेन्नईचा विजयाने श्रीगणेशा

6. उल्हासनगरात एक व्यक्ती मृत अवस्थेत

7. गल्हाटी प्रकल्प १०० टक्के भरला ;नदीला पूर

8. गडचिरोली शहरात पुन्हा दुसऱ्यांदा 23 ते 30 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू

9. गोदावरी नदीला पूर अनेक गोदावरी काठची तीर्थक्षेत्र पाण्याखाली

10. अकोला पोलिसांतर्फे " कोरोना वॉरियर्स वॉल पेंटिंग स्पर्धेचे आयोजन


सह्याद्री TOP 24 HEADLINES | मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन

 News24सह्याद्री -  मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES



7 सप्टेंबर Good Morning सह्याद्री

   News24सह्याद्री - राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES
1. कोरोना चाचणी वाढीबाबत केंद्राचे निर्देश

2. राज्यभर पाऱ्याची अचानक उसळी

3. दोन आमदारांसह विधिमंडळातील ४० बाधित  

4. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

5. राज्यात ‘टेली-आयसीयू’ सुरू  करण्याचा विचार  

6. बहुपडदा चित्रपटगृहांची ‘ड्राइव्ह इन थिएटर’साठी मोर्चेबांधणी

7. रस्त्याचे त्वरित डाबंरीकरण करण्याची गंगापूरकरांची  मागणी  

8. गेवराई तालुक्यातील खाजगी डॉक्टरांची  आढावा बैठक संपन्न

9. टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत .  

10. जालना जिल्ह्यात बरसलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान  


5 सप्टेंबर Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - सिनेअभिनेत्री कंगना राणावतला जोडे मारो आंदोलन...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु

2. राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम

3. रेस्टाॅरंट सुरु करायला परवानगी द्या; हॉटेल व्यावसायिकांची मागणी

4. सिनेअभिनेत्री कंगना राणावतला जोडे मारो आंदोलन

5. महापुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये वाळवंटासारखी स्थिती

6. जालन्यात कंगनाच्या विरोधात शिवसेना आक्रमक

7. तीसगाव शेजारील तलावाच्या भिंतीला गेले तडे

8. कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याने डॉक्टरांच्या खोलीबाहेर मांडली व्यथा

9. देऊळगावराच्या नगराध्यक्षा व पती डॉ. शिंदेना लाच घेतांना रंगेहात अटक

10. जन्मदात्या पित्याकडून आपल्या १९ वर्षीय मुलीचा विनयभंग


1 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेडया !...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे नागपूर ते मुबई लाँर्गमार्च आंदोलन
 
2. गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराचा वेढा

3. बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेडया 
  
4. आजपासून JEE परीक्षा, केंद्रांवर पोहोचण्यास परीक्षार्थींची कसरत
   
5. जेईई परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही : उदय सामंत
    
6. परभणी येथील प्रकार जिल्हा रुग्णालयातून तीन कैदी फरार

7. मुलांना लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील चौघांचा खून
   
8. प्रकाश आंबेडकरांसह 1100 ते 1200 आंदोलकांवर गुन्हा

9. लाडाच्या बाप्पांना देण्यात आला निरोप

10. शुटिंगदरम्यान बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर 


सह्याद्री TOP 24 HEADLINES | उत्तर कोरियाचे हुकुमशाह किंग जोंग उन कोमामध्ये

   News24सह्याद्री - उत्तर कोरियाचे हुकुमशाह किंग जोंग उन कोमामध्ये...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES


सह्याद्री TOP 24 HEADLINES | काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा - सुजय विखे

  News24सह्याद्री - काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा - सुजय विखे - राज ठाकरे...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES



18 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - जंगलातील झाडाखाली झाली महिलेची प्रसूती;आरोग्य सेविका बनली देवदूत...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. खाजगी डॉक्टरांनाही विमा कवच - आरोग्यमंत्र्यांची घोषणा

2. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं निधन

3. यूपीएससीच्या परीक्षांचं वर्षभराचं कॅलेंडर जारी

4. पेणमधून २० लाख गणेशमूर्ती देशभरात रवाना

5. संजय राऊतांच्या वक्तव्याचा डोंबिवली भाजपकडून निषेध

6. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एक दिवसीय कामबंद आंदोलन

7. जंगलातील झाडाखाली झाली महिलेची प्रसूती;आरोग्य सेविका बनली देवदूत

8. बुलढाणा जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो

9. नांदेडची परिस्थिती चिंताजनक 

10. बीसीसीआयच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

सह्याद्री TOP 24 HEADLINES | महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही? - राज ठाकरे

 News24सह्याद्री - महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही? - राज ठाकरे...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES


13 ऑगस्ट सह्याद्री वेगवान आढावा

 News24 सह्याद्री - शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1 आयुष मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला

2. “आता नातवांनी आजोबांना…,” शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

3. रानडुक्कराचे दात आणि वाघाच्या मिशा घेऊन जाणार्‍या तिघांना अटक

4. पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

5. फूल विक्रेत्यांना कोरोनाच्या झळा

6. राष्ट्रवादीच्या नेत्यासह कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

7. पालघरमध्ये सहा दिवसांची विशेष टाळेबंदी

8. पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पार्थ यांच्या समर्थनार्थ पोस्ट

9. सुशांतच्या खात्यातून ५५ लाख रुपये काढले पण...

10. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाला महेंद्रसिंह धोनीची गरज नाही

12 ऑगस्ट Good Morning सह्याद्री | कोरोना लस देण्याच्या प्रक्रियेबाबत आज समितीची बैठक

News24सह्याद्री - कोरोना लस देण्याच्या प्रक्रियेबाबत आज समितीची बैठक...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES
1. कोरोना लस देण्याच्या प्रक्रियेबाबत आज समितीची बैठक

2. पैसे उकळण्यात सहभाग आढळल्यास कारवाईचा आरोग्यमंत्र्यांचा इशारा

3. तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल-  निलेश राणे

4. नळकांडी पुलाचे काम तात्काळ करण्याची मागणी

5. अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

6. भरधाव ट्रकने पादचाऱ्यास चिरडले

7. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी कोरोनामुक्त

8. महिला ग्रामसभेत सोशल डिस्टन्स आणि प्रशासनाच्या नियमांची ऐशीतैशी

9. सिरोंचा ते आलापल्ली रस्त्याची दुर्दशा,जीव मुठीत धरून प्रवास

10. पेट्रोल पंपावर मोटरसायकलने घेतला अचानक पेट

सह्याद्री वेगवान आढावा

News24सह्याद्री-   देशात कोरोनाचा कहर ...


 


                                               TOP HEADLINE 

  देशात कोरोनाचा कहर 

करोना संकटाच्या काळात भारताला मोदींसारखे नेतृत्व लाभले हे देशाचे नशीबच

राज्याला ९ हजार कोटींचा जीएसटी फटका

परराज्यातील कामगार परतू लागले

  'सोनू सूद हा केवळ मुखवटा  

रवी पुजारीविरोधात आरोपपत्र

वीस मिनिटांत चाचणी अहवाल

सोशल मीडियावर अफवांना उधाण 

BSNL ग्राहकांसाठी रोज ३ जीबी डेटा-कॉलिंगचे रिचार्ज

अमूल’चे खातं केलं ब्‍लॉक, नंतर घेतला यू-टर्न

सह्याद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - महाराष्ट्रातून निघालेले मजूर चुकून पोहचले ओडिशात




                                      TOP HEADLINE

१] देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा सव्वा लाखांवर, 51 हजारांहून अधिक कोरोनामुक्त

२ ] लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात सायबर गुन्हे वाढले : गृहमंत्री अनिल देशमुख

३] महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात निघालेले  मजूर चुकून  पोहोचले ओडिशात

४]  MONTBLANC नाव वापरुन बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक 

५] सोलापूर,  नाकाबंदी तोडून भरधाव निघालेल्या वाहनाने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं

६]अक्कलकोटमध्येही कोरोनाचा शिरकाव, मृत व्यापाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह 

७] उल्हासनदीत बुडून दोघांचा मुत्यु,

८ ]  अंतिम सत्राच्या  परिक्षा सरसकट रद्द करून पुढील वर्गात प्रवेश दया.. विद्यार्थी भारती संघटनेची मागणी

९]  सहा हजार चारशे  रूपयाची गावठी दारू  पोलिसांनी केली नष्ट 

१०] माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची  राजकीय निवृत्ती जाहीर

सह्याद्री टॉप ६ न्यूज - शेतकऱ्यांसाठी खुशखबर - यंदा चांगला पाऊस होणार 

News24सह्याद्रीशेतकऱ्यांसाठी खुशखबर - यंदा चांगला पाऊस होणार...
                                                     
                                                     TOP HEADLINE 

१) जिलेटीनचा वापर करून घडवले जाताहेत स्पोट 

२) शहरी नागरिकांमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात 

३)  छावणी परिसराच्या हद्दीतील जकात नाक्यावरील वसुलीस सुरवात ? 

४) शेतकऱ्यांसाठी खुशखबर - यंदा चांगला पाऊस होणार 

५) आता घरावरच मारला जाणार होम  कोरांटाईनचा शिक्का 

६) लग्न समारंभास अद्यापही परवानगी नाही 
                             

सह्याद्री बुलेटिन | उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावले बिहारचे आमदार

News24सह्याद्री - उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावले बिहारचे आमदार...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

TOP HEADLINE 

1. उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावले बिहारचे आमदार

2. क्वारंटाइनमध्ये असलेल्या ऊसतोड मजुरांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी

3. मुलीच्या लग्नातील खर्चाचा हिस्सा दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

4. महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार - शरद पवार

5. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

6. कोरोनामुळे बग्गी व्यावसायिक हतबल

7. किराणा दरपत्रक सक्तीचे - पालघर जिल्हाधिकारी

8. गेल्या महिन्याभरात १५८ हेक्टर वनसंपदा भस्मसात

9. मध्य महाराष्ट्र, विदर्भात गारपिटीचा हवामान विभागाचा इशारा

10. घरात कुलूपबंद ठेवा, पण विलगीकरण केंद्र नको - नागपूरकर 

Contact Me

Name

Email *

Message *