Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label Parbhani. Show all posts

११ फेब्रुवारी-सह्याद्रि बुलेटिन


NEWS24सह्याद्रि -राज्यातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रोपवे-राज्यातील महत्वपूर्ण बातम्यासाठी पहा सह्याद्रि बुलेटिन....




मोहीत कंबोज यांचं खुलं आव्हान!


अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?,


कळसूबाई शिखरावर रोप-वे


अकोला महापालिकेत वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान

११ फेब्रुवारी-परभणी जिल्ह्यात एकही पाणथळ नाही


NEWS24सह्याद्रि 

अनेक शहरालगतच्या अशा सखल जमिनींवर अनेक ठिकाणी वस्त्या उभ्या राहिल्या यात पाणथळीही नष्ट झाल्या आणि त्या बरोबरच जैवविविधतेचा वारसाही नष्ट झाला.

बेसुमार झाडांच्या कत्तलींमुळे जिल्ह्यातील वनक्षेत्रात होणारी घट, बेफाम वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रांची झालेली चाळणी, पाणथळीच्या जागांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे जैवविविधतेचा वारसा धोक्यात येत असून निसर्गाची होत असलेली ही धूळधाण हा चिंतेचा विषय ठरली आहे.

वर्षभर किंवा वर्षांतील काही महिने पाण्याखाली राहणाऱ्या जमिनींना पाणथळ असे म्हणतात. अलीकडे शासनाने पाणथळीबाबत जी नवी धोरणे आखली त्यामुळे पाणथळींची व्याख्याही बदलली आणि अशा पाणथळींचे जतन वा संरक्षण करण्याऐवजी त्या बुजवून अशा जमिनी नागरीकरणासाठी खुल्या करणेही सोयीचे झाले. विशेषत: अनेक शहरालगतच्या अशा सखल जमिनींवर अनेक ठिकाणी वस्त्या उभ्या राहिल्या यात पाणथळीही नष्ट झाल्या आणि त्या बरोबरच जैवविविधतेचा वारसाही नष्ट झाला. शासनाच्या नव्या निकषानुसार तर परभणी जिल्ह्यात एकही पाणथळ उरलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे...

१ नोव्हेंबर; सह्याद्री बुलेटिन

 News24सह्याद्री राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत केले गंभीर दावे..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...




TOP HEADLINES

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत केले गंभीर दावे


राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर दावे केले. यामध्ये आज त्यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की त्यांच ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.


सह्याद्री TOP 24 HEADLINES । लंडनमध्ये मराठी चित्रपटाचे डबिंग, सुव्रत जोशीने शेअर केला क्रेझी अनुभव!

News24सह्याद्री - लंडनमध्ये मराठी चित्रपटाचे डबिंग, सुव्रत जोशीने शेअर केला क्रेझी अनुभव!...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES



11 सप्टेंबर Good Morning सह्याद्री

   News24सह्याद्री -  किती काळ टाळेबंदीत ठेवणार ? - उच्च न्यायालय...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. किती काळ टाळेबंदीत ठेवणार ? - उच्च न्यायालय

2. संसदेच्या अधिवेशनाचे डिजिटल कामकाज  

3. इंदू मिलच्या जागेवर  ४५० फूट उंचीचा डॉ. आंबेडकरांचा पुतळा

4. आठ महागडे टीव्ही'चं नेले चोरून 

5. मायक्रोफायनान्स कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

6. बुलढाणा येथे सफाई कामगारांसाठी  स्वच्छ सर्वेक्षण प्रशिक्षण संपन्न 

7. ७० वर्षीय वयोवृध्दाची हत्या

8. अवैध व्यवसायांमध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ

9. मराठा आरक्षण स्थगितीमुळे लातूरमध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

10. म्हाडा गृह निर्माण योजने अंतर्गत २५५ घरांची सोडत संपन्न  



8 सप्टेंबर Good Morning सह्याद्री

    News24सह्याद्री - अर्थव्यवस्थेची अधोगती चिंताजनक – राजन...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. विद्यापीठांकडून  परीक्षांबाबत अहवाल सादर; आज निर्णयाची शक्यता

2.कोरोना चाचणीचे दर आणखी कमी

3. अर्थव्यवस्थेची अधोगती चिंताजनक – राजन

4. आतापर्यंत पोलीस दलातील १७,०९१ जण बाधित

5. भूकंपाच्या धक्क्यांनंतरही शासन यंत्रणा सुस्त

6. एसटीतील ३२ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

7. 'सर्व धर्माची शिकवण एक' कार्यक्रम संपन्न

8. अखिल शिक्षक संघाचा अनोखा उपक्रम

9. जिल्हा मध्यवर्ती शाखा सेनगांव बँकेत घोटाळा

10. पानशेंद्रा प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या-आरपीआय

1 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेडया !...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे नागपूर ते मुबई लाँर्गमार्च आंदोलन
 
2. गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराचा वेढा

3. बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेडया 
  
4. आजपासून JEE परीक्षा, केंद्रांवर पोहोचण्यास परीक्षार्थींची कसरत
   
5. जेईई परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही : उदय सामंत
    
6. परभणी येथील प्रकार जिल्हा रुग्णालयातून तीन कैदी फरार

7. मुलांना लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील चौघांचा खून
   
8. प्रकाश आंबेडकरांसह 1100 ते 1200 आंदोलकांवर गुन्हा

9. लाडाच्या बाप्पांना देण्यात आला निरोप

10. शुटिंगदरम्यान बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर 


26 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

   News24सह्याद्री - मराठा आरक्षण मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही ?...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES
1. मराठा आरक्षण मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही ?

2. महाराष्ट्रातील 300 पेक्षा अधिक एपीएमसी मार्केटचा कडकडीत बंद

3. चैतन्य हरपलेला कोकणचा गणेशोत्सव

4. उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप

5. मानसरोवर गणपती विसर्जन घाटावर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

6. तरुणाने मित्रांना सोशल मीडियावर संदेश पाठवून केली आत्महत्या

7. मेळघाट फुलला निसर्ग सौंदर्याने

8. निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुका कोरोनाचा विस्फोट - हर्षवर्धन पाटील

9. श्री बाराभाई गणपतीची परंपरा अजूनही कायम

10. कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला,सोनू सूदची मागणी

15 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

  News24सह्याद्री - राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचं देशवासियांना संबोधन...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचं देशवासियांना संबोधन

2. मंत्रालय, विधानभवन , मुंबई महापालिका, सीएसएमटी , तिरंग्याची नेत्रदीपक रोषणाई

3. केंद्राकडून पोलिस पदके जाहीर; महाराष्ट्रातील ५८ पोलिसांचा गौरव

4. परभणीतील मृत कोरोना योध्याला ५० लाखांची मदत

5. सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद, १८ ऑगस्टला पुढील सुनावणी

6. पोलीस जवानांवर नक्षलवाध्यांचा हल्ला ; एक जवान शहीद तर दुसरा जखमी
 
7. आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना दिले इंजेक्शन भेट

8. जोगेश्वरीतून ८ महिन्याच्या मुलीसह महिला बेपत्ता

9. गोंडपिपरी नागरपंचायतचे चार नगरसेवक अपात्र

10. रानभाजी महोत्सवाचे आयोजन, रानभाज्यांची दिली माहिती

सुशांतसिंह प्रकरणाचे राजकारण करू नका : बाळासाहेब थोरात

 अहमदनगर । News24सह्याद्री - 



सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर काँग्रेसने प्रथमच प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाचे राजकारण करू नका असा टोला विरोधकांना हाणला आहे. दरम्यान विरोधक सरकार पडण्याचे दिवा स्वप्न पाहत असल्याचे ते म्हणाले.

सुशांतसिंह प्रकरणावरून विरोधकांनी अप्रत्यक्षपणे सरकारमधील शिवसेनेच्या एका मंत्र्याला लक्ष्य केल्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेने हे आरोप फेटाळले आहेत. तर, गृहखातं हातात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर भाष्य केले आहे. काँग्रेसच्या कुठल्याही मोठ्या नेत्यानं आतापर्यंत यावर थेट भूमिका मांडली नव्हती. नगरमध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना आज यावर भाष्य केले. सुशांतसिंह प्रकरणावरून भाजप सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत आहे का, असे थोरात यांना विचारण्यात आले. त्यावर, 'या गोष्टीचे कोणीही राजकारण करू नये,' एवढंच ते म्हणाले.

'राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही. हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका राज्यातील भाजप नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही लवकरच राज्यातील सरकारचे विसर्जन होईल, असे वक्तव्य केले आहे.

याबाबत आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. 'रामदास आठवले यांनी नेमके काय वक्तव्य केले आहे, ते मी ऐकले नाही. परंतु भाजपचे लोक दिवास्वप्न पाहत आहेत की राज्यातील हे सरकार जाईल, आपले सरकार येईल. पण त्यांची ही भविष्यवाणी कधीच खरी ठरणार नाही. आम्ही पाच वर्षे चांगले काम करणार आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

14 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन

  News24सह्याद्री - जालना - अंबड तहसील कार्यालयाला रक्ताने लिहीलेलं निवेदन दिलं...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES


1. राज्यात दोन दिवसात जिम चालू होणार
   
2. मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस

3. अंबड तहसील कार्यालयाला रक्ताने लिहीलेलं दिलं निवेदन
 
4. शेतकऱ्यांचे परस्पर पुणर्गठन केल्या प्रकरणी तहसीलदारांना निवेदन 

5. सेनगाव तालुक्यातीलआडोळ ग्रामपंचायतीत घाणीचे साम्राज्य

6. यावर्षीचा पोळा सण आपापल्या घरीच शांततेने साजरा करा - जिल्हाधिकारी
  
7. अखेर बांधकामाला ग्रामपंचयतीने दिली मंजूरी ; आत्मदहनाचा संकल्प मागे

8. नांदेडमधील झेंडा उत्पन्नात तब्बल ६० टक्के घट

9. मंडप उभारण्याची परवानगी द्या, पुण्यातील गणेशोत्सव समितीची मागणी

10. आधीच वादात असलेला सडक 2 आणखी अडचणीत 

14 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

 News24सह्याद्री - बलात्कार प्रकरणी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. केंद्राला परीक्षा हव्यात निर्बंधातून सूट; ‘यूजीसी’च्या भूमिकेला पाठबळ

2. राज्यातील जिम तत्काळ सुरू करा, देवेंद्र फडणविसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

3. पी चिदंबरम आणि इतर आरोपींविरोधात पुरावेच उपलब्ध नाहीत - सीबीआय

4. परीक्षा न घेतल्यास शैक्षणिक दर्जावर परिणाम

5. आमदार पाटील यांनी दिलेले पीपीईकीट मनपात धुळखात पडून 

6. बुलढाण्यात बलात्कार प्रकरणी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा

7. डॉ प्रकाश आंबेडकरांचे राज्यभर डफली बजाव आंदोलन  

8. औरंगाबाद मध्ये सेवानिवृत्त अंध शिक्षकाला ४० लाखाला फसवले

9. वसमत शहरात रॅपिड तपासणीसाठी उडाला गोंधळ 

10. बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांच्या तोडांला काळे फासणार असल्याचा ईशारा 


12 ऑगस्ट Good Morning सह्याद्री | कोरोना लस देण्याच्या प्रक्रियेबाबत आज समितीची बैठक

News24सह्याद्री - कोरोना लस देण्याच्या प्रक्रियेबाबत आज समितीची बैठक...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES
1. कोरोना लस देण्याच्या प्रक्रियेबाबत आज समितीची बैठक

2. पैसे उकळण्यात सहभाग आढळल्यास कारवाईचा आरोग्यमंत्र्यांचा इशारा

3. तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल-  निलेश राणे

4. नळकांडी पुलाचे काम तात्काळ करण्याची मागणी

5. अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

6. भरधाव ट्रकने पादचाऱ्यास चिरडले

7. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी कोरोनामुक्त

8. महिला ग्रामसभेत सोशल डिस्टन्स आणि प्रशासनाच्या नियमांची ऐशीतैशी

9. सिरोंचा ते आलापल्ली रस्त्याची दुर्दशा,जीव मुठीत धरून प्रवास

10. पेट्रोल पंपावर मोटरसायकलने घेतला अचानक पेट

सह्याद्री स्पेशल : अखेर बबन शिंदेंना सरकारकडून झालं बोलावणं!

News24सह्याद्री- सह्याद्री स्पेशल : अखेर बबन शिंदेंना सरकारकडून झालं बोलावणं!





TOP HEADLINE 

सह्याद्री स्पेशल : अखेर बबन शिंदेंना सरकारकडून झालं बोलावणं!

सह्याद्री टॉप ६ न्यूज - शेतकऱ्यांसाठी खुशखबर - यंदा चांगला पाऊस होणार 

News24सह्याद्रीशेतकऱ्यांसाठी खुशखबर - यंदा चांगला पाऊस होणार...
                                                     
                                                     TOP HEADLINE 

१) जिलेटीनचा वापर करून घडवले जाताहेत स्पोट 

२) शहरी नागरिकांमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात 

३)  छावणी परिसराच्या हद्दीतील जकात नाक्यावरील वसुलीस सुरवात ? 

४) शेतकऱ्यांसाठी खुशखबर - यंदा चांगला पाऊस होणार 

५) आता घरावरच मारला जाणार होम  कोरांटाईनचा शिक्का 

६) लग्न समारंभास अद्यापही परवानगी नाही 
                             

Good Morning सह्याद्री - महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर ....

News24सह्याद्री- Good Morning सह्याद्री - महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर ....


TOP HEADLINE 
1)  आता सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन दाखल करा याचिका  

2) रोजगाराच्या मोठ्या संधी - सुभाष देसाई 

3) बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा आजपासून बंद

4) आरोग्य सेतू अ‍ॅप सक्ती मागे

5) मनरेगासाठी आणखी ४० हजार कोटींची तरतूद

6) राष्ट्रपती भवनातील वरिष्ठ पोलीस अधिकारी करोना पॉझिटिव्ह, अनेक कर्मचारी क्वारंटाइन

7) शहरांचे विकेंद्रीकरण करण्याची संधी’

8) मालदीवहून परतले ५८८ भारतीय

9) उत्तर प्रदेशच्या सीमा बंद 

10) विश्वचषकापेक्षा मालिकांना प्राधान्य द्यावे!

News24सह्याद्री -सह्याद्री सुपरफास्ट । महाराष्ट्रात उद्रेक अटळ ! नितेश राणेंनी व्यक्त केली भीती

News24सह्याद्री -सह्याद्री सुपरफास्ट । महाराष्ट्रात उद्रेक अटळ ! नितेश राणेंनी व्यक्त केली भीती



                                            TOP HEADLINE 

 १]  पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी केली सोनिया गांधींना हात जोडून विनंती, म्हणाल्या 

२]  कोरोनाच्या संकटात शहीद जवानाच्या पत्नीने केली मदत, आयुष्यभर साठवलेले पैसे केले दान 

 ३]  महाराष्ट्रात उद्रेक अटळ ! नितेश राणेंनी व्यक्त केली भीती

४]  ब्रेबॉर्न मैदानही ताब्यात घ्या, संजय राऊतांचं ट्विट, तर चिखलामुळे मैदानाचा उपयोग होणार नाही,आदित्य ठाकरेंचं उत्तर

५ ] पोलिसांच्या प्रयत्नामुळे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे 700 विद्यार्थी अखेर स्वगृही  

६ ] कल्याण ग्रामीणमध्ये औषध फवारणी

 ७ ] कोरोना मुक्त झालेल्या लहानग्याचे पोलिसांतर्फे अनोखे स्वागत 

 ८ ] परभणीतील मिलिंद नगर परिसर सील  

९] शीव-पनवेल महामार्गावर भीषण अपघात, सात जखमी

१० ] लॉकडाउनमध्ये ठप्प झालेलं क्रिकेट पुन्हा सुरु होणार, ६ जून पासून रंगणार सामने


 11] भंडारा येथे आढळले २ कोरोना पॉसिटीव्ह संख्या तीन वर   


 

१७ एप्रिल Good Morning सह्याद्री

News24 सह्याद्री -  दुसरे अर्थप्रोत्साहक ‘पॅकेज’ लवकरच ?...पहा सकाळच्या ताज्या बातम्या Good Morning सह्याद्री वर 

Contact Me

Name

Email *

Message *