Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label accident. Show all posts

१८ मे-मोठी बातमी

 NEWS24 सह्याद्री-आमदार संग्राम जगताप यांच्या दीर्घायुष्यासाठी विशाल गणपती येथे महाआरती-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..




१७ मे - सह्याद्री टॉप १० न्यूज

 NEWS24सहयाद्री: अहमदनगर जिल्ह्यात नव्याने १ लाख ३५ हजार नवीन मतदार नगर जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






----------------------
*यंदाची द्राक्षे शेतकऱ्यांना आंबटच*
----------------------
*अहमदनगर जिल्ह्यात नव्याने १ लाख ३५ हजार नवीन मतदार*
----------------------
*पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो उलटला; चालक जखमी*
----------------------
*नदी ही भारतीय संस्कृतीचा स्वर- डॉ. अरुणा ढेरे*
----------------------
*तेलगंणाच्या साईभक्त महिलेचे गंठण शिर्डीत ओरबड

१२ फेब्रुवारी - जिल्ह्याची खबरबात

  News24 सह्याद्री नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप.. पहा! जिल्ह्यातील महत्वाच्या  जिल्ह्याची खबरबातमध्ये 







*कान्हूर पठार पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना २५ % पगारवाढ*
-----------------------
*लोणीमध्ये कामगारांना अटल विश्‍वकर्मा योजनेच्या कार्डचे वितरण*
----------------------
*शिवशाही बसने पारनेरच्या दोघांना चिरडले*
----------------------
*पो. महानिरिक्षक बी.जी.शेखर यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट*

१२ फेब्रुवारी-नांदेडच्या त्यागीनंद महाराजांचा कारच्या भीषण अपघातात मृत्यू...



NEWS24 सह्याद्रि 

नांदेडच्या त्यागीनंद महाराजांच्या कारचा मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली.यामध्ये महंत त्यागीनंद महाराजांसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशातील कटनी इथे हा अपघात झाला आहे. त्यागीनंद महाराज हे उत्तर प्रदेशमध्ये देवदर्शनाला जात होते. यावेळी ही अपघातची भीषण घटना घडली आहे.

नांदेड जिल्ह्यातील पुणेगाव  येथील परमानंद कुटिया मंदिराचे महंत योगी त्यागीनंद महाराज आणि  गावातील भाविक उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये दर्शनासाठी जात होते. त्यांच्या कारला मध्यप्रदेशमधील कटनी या ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये त्यागीनंद यांच्यासह दोन जणांचा जगीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती पुणेगाव येथील ग्रामस्थांना कळताच त्यांनी उत्तर प्रदेश येथील घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देवदर्शनासाठी एकूण लोकांमध्ये महंत त्यागीनंद महाराज (वय 52) , बळीराम विक्रम पूयड वय (48)  दत्ता नागोराव पूयड, बालाजी जाधव, माळकवठेकर, रामचंद्र पांचाळ, माधव पांचाळ, रतन कुमार आणि कारचालक संभाजी बालाजी जाधव यांचा समावेश होता. बांबू  घेऊन जाणाऱ्या ट्रकला (एनएल - 02 एन- 9314) ला टाटा सफारी कार (एम एच -26 ए के-71 33) या कारने पाठीमागून धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये  महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. सदर  घटनेमुळे पुणेगाव गावावर मात्र शोककळा पसरली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर आज रात्री उशिरापर्यंत पुणेगाव येथे दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


६ फेब्रुवारी-ट्रकला आग लागल्यावर ड्रायव्हरने केले अफलातून कृत्य...

                           


    NEWS24सह्याद्रि- ट्रक ड्रायवरचे धाडस पाहा ...संपुर्ण माहितीसाठी खलील लिंक वर क्लिक करा.....

                                    




५ फेब्रुवारी-१३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन चेंदामेंदा

NEWS24सह्याद्रि  

चालत्या उसाच्या ट्रॉलीवर चढून ऊस तोडण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सध्या ऊस तोडणी चालत्या उसाच्या ट्रॉलीवर चढून ऊस तोडण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सध्या ऊस तोडणी चालू असून कारखान्याकडे उसाच्या ट्रॉल्या जात आहेत.या ट्रॉलीमध्ये भरलेले ऊस पाहून मुलांना ऊस तोडण्याचा मोह आवरला जात नाही,पण हा मोह काहीवेळा जीवघेणा ठरतो आहे.काल हसनाबाद भोकरदन रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर ही घटना घडली.अरबाज रशीद शेख वय 13 असं मयत झालेल्या मुलाचं नाव असून रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक MH- 21/BQ 2487 च्या 2 ट्रोल्या ऊस भरुन भोकरदनकडे चालल्या होत्या. हसनाबाद येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालया समोर हा ट्रॅक्टर आल्यावर अरबाज रशीद शेख हा ऊस तोडण्यासाठी ट्रॉलीवर चढला.तेवढ्यात त्याचा तोल गेल्याने तो खाली पडून चाकाखाली आला.त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत अरबाजला प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याचा काल सायंकाळी हसनाबड येथे दफनविधी करण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

५ फेब्रुवारी-नाशिक मध्ये ‘शिवशाही’ची खांबाला धडक


 NEWS24सह्याद्रि  

एकीकडे सरकारने एसटीचा संप मिटल्याची घोषणा केली.मात्र,दुसरीकडे अजूनही बहुसंख्य कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे राज्यभरातील एसटीसेवा विस्कळीत झाली आहे. जे कर्मचारी कामावर आहेत, त्यांच्यावरही ताण वाढला आहे. नाशिकमध्ये झालेल्या शिवशाही बसचा अपघात याच ताणातून झाला आहे का,असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

नाशिकमध्ये  शिवशाही बस  खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात  एक जण ठार, तर 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे तर है अपघात तपोवन कॉर्नर भागामध्ये हा झाला असून ही बस नाशिकहून औरंगाबादकडे जात होती. मात्र, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस थेट उड्डाणपुलाखालील 44 नंबरच्या खांबावर जावून आदळली. दरम्यान, दुसरीकडे अजूनही पुरेसी बससेवा सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. जे काही मोजके कर्मचारी कामावर आहेत त्यांच्यावर ताण वाढला आहे. एसटी महामंडळाने नवीन कर्मचारी भरतीही पुरेशी केली नाही. त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. कदाचित शिवशाहीचा झालेला अपघात हा कामाच्या अती ताणातून झाला नसेल ना, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

नाशिकहून शिवशाही बस औरंगाबादकडे निघाली होती. ही बस तपोवन कॉर्नर येथे आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे शिवशाही थेट उड्डाणपुलाखाली असलेल्या खांबावर जावून आदळली. यावेळी समोर असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्याचे अजून नाव समजू शकले नव्हते. उड्डाणपुलाच्या 44 नंबरच्या खांबाला ही बस आदळली. या अपघातामध्ये इतर सहा जण जखमी झाल्याचे समजते. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, अजूनही एसटीचा संप मिटल्याची घोषणा सरकारने केली असली तरी अजूनही बससेवा सुरळीत सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत


३१ जानेवारी - टॉप १० न्यूज

    NEWS24सह्याद्री:  बस नसल्याने प्रवाशांचे हाल सुरूच ..पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या .. 




                                   TOP HEADLINES


*राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन*
-----------
*पो. कॉन्स्टेबल याकूब सय्यद यांचा 'सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी'पुरस्काराने सन्मान*
-----------
*बस नसल्याने प्रवाशांचे हाल सुरूच*
-----------
*संगमनेर पठार भागात बालविवाह रोखला*


२८ जानेवारी - मोठी बातमी

    NEWS २४ सह्याद्री:  भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ...संपूर्ण बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. 





९ डिसेंबर - सह्याद्री बुलेटिन

   NEWS24सहयाद्री : ठाकरे स्मारकातील फूड पार्क अन् व्हीआयपी गेटची परवानगी अखेर रद्द ... पहा ! राज्यातील महत्वाच्या बातम्या सहयाद्री बुलेटिनमध्ये....




                         TOP HEADLINES


भाजपा नेत्यांना राऊतांचं सणसणीत उत्तर

---------------------
नागपूरची महापालिका निवडणूक लांबणीवर
---------------------
बँकेची कॅश व्हॅन मुरबाडमधील गटारात अडकली
--------------------
नागपूर ते शिर्डी महामार्ग येत्या दोन महिन्यात सुरु होणार
--------------------
डॉ. कोटणीस स्मारक दशकभर दुर्लक्षितच





Contact Me

Name

Email *

Message *