Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label entertainament. Show all posts

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे

NEWS24सह्याद्रि 



बिग बॉस सिझन 15 या कार्यक्रमाची तेजस्वी प्रकाश  ही विजेती ठरली. बिग बॉसच्या या सिझनमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.या दोघांची केमिस्ट्री बिग बॉस 15 मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. बिग बॉसचा सिझन संपला तरी या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. एका मुलाखतीमध्ये तेजस्वीनं करणसोबतच्या व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेशनबद्दल सांगितलं आहे.मुलाखतीमध्ये तेजस्वीनं सांगितलं, 'मी अजून काही प्लॅन केला नाही. माझ्याकडे श्वास घेण्यासाठी देखील वेळ नाहीये मी खूप व्यस्त आहे.मी शूटिंगमध्ये व्यस्त असू शकते त्यामुळे शूटिंग झाल्यानंतर मी आणि करण डिनरला जावू. मी अजून फिक्स असा कोणताही प्लॅन केलेला नाही.' तेजस्वीनं पुढे सांगितलं की, 'व्हॅलेंटाईन डे' मुळे करण प्रेशरमध्ये आहे. कारण काही चाहत्यांची अशी इच्छा आहे की त्यानं या दिवशी काही तरी स्पेशल करावं.एका मुलाखतीमध्ये तेजस्वीच्या भावानं सांगितले होते, 'तेजस्वी आणि करणच्या नात्याला आमच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे.' तर तेजस्वीच्या वडिलांनी म्हणाले की, 'सर्व काही ठिक झाले तर लवकरच करण आणिल तेजस्वीचा विवाह सोहळा पार पडेल. ' 




८ जानेवारी-गॉसिप कल्ला

 News२४सह्याद्री:-'पुष्पा' सिनेमा आता ओटीटीवर झाला प्रदर्शित.....पहा मनोरंजन विश्वातील रंजक घडामोडी गॉसिप कल्ला  मध्ये.....




*बॉलिवूडला कोरोनाचा फटका,पाच बिग बजेट सिनेमांच्या प्रदर्शनाला ब्रेक*

============
*‘केजीएफ चॅप्टर २’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!*
=============
*मदतीसाठी पुन्हा पुढे आला सोनू सूद*

३० डिसेंबर - गॉसिप कल्ला

 NEWS24सह्याद्री: रणवीर सिंहच्या ‘83’ चित्रपटाचे रजनीकांतकडून कौतुक.. पहा ! मनोरंजन विश्वातील रंजक घडामोडी..



 


*'पुष्पा: द राइज' सिनेमाच्या प्रत्येक क्रू मेंबरला १ लाखांचे बक्षीस*
============
*रणवीर सिंहच्या ‘83’ चित्रपटाचे रजनीकांतकडून कौतुक*
=============
*अभिनेत्री पूजा सावंत व चिन्मय उदगीरकरला सुविचार गौरव पुरस्कार*

२ डिसेंबर-गॉसिप कल्ला-केएल राहुलने अथिया सोबत एंट्री घेतल्याने भुवया उंचावल्या

 News२४सह्याद्री:-प्रियांका चोप्रा साकारणार 'सती'ची भूमिका....पहा मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी गॉसिप कल्ला  मध्ये....



*महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केले '1 ओटीटी' लोगोचे अनावरण*

-----------
*सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या स्पर्धकांनी घेतले राज ठाकरेंचे आशीर्वाद*
-----------
*तडप चित्रपटाचा जोरदार प्रीमियर*

२९ नोव्हेंबर - गॉसिप कल्ला

 News २४सह्याद्री:  बिग बी झाले भावूक.....पहा मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये....




                        TOP HEADLINES

*धनुषचा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान*
-------------------
*‘अतरंगी रे’चे ‘चका चक’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला*!
-------------------
*प्रियंकाच्या अदांवर चाहते फिदा*
-------------------


Contact Me

Name

Email *

Message *