२५ नोव्हेंबर - गुडमॉर्निंग सह्याद्री
News24 सह्याद्री : भारताने पाकिस्तानकडे नोंदवला निषेध....... पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये....
*कोव्हॅक्सिन लस ५० टक्केच परिणामकारक*
----------------------
*पगार वाढीनंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम*
----------------------
*कुख्यात चोरट्याला भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक*
----------------------
*भाजपचे 26 नोव्हेंबरपासून देशभर संविधान गौरव अभियान*
सह्याद्री गुड मॉर्निंग हेड्लाईन्स - नाशकात भाजपच्या वतीने आज आंदोलन
NEWS24सह्याद्री- भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आज भरणार उमेदवारी अर्ज...
TOP HEADLINES
मोठी बातमी - २० नोव्हेंबर
News24सह्याद्री : कर्जतमध्ये खाकीतील दुसरी बाजू समोर.....पहा महत्वाची बातमी...
मोठी बातमी - २० नोव्हेंबर
News24सह्याद्री - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले...पहा महत्वाची बातमी....
१९ नोव्हेंबर - गुडमॉर्निंग सह्याद्री
News24 सह्याद्री - केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा डोंबिवलीत निषेध !..... पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...
TOP HEADLINES
केडीएमसीच्या सहाय्याक आयुक्तांवरील हल्ल्याचा डोंबिवलीत निषेध !
----------------------
डोंबिवलीतील समस्या विरोधात भाजपचा जन आक्रोश मोर्चा !
-----------------------
केंद्रीय मंडळाच्या शाळांना मराठी भाषा विषय सक्तीचा
*NEWS24सहयाद्री* *सह्याद्री टॉप १० न्युज*
News24सह्याद्री :*व्हाईटनरची नशा, राहत्यात तरुणाईची दुर्दशा*..पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...
TOP HEADLINES
----------------------*शहरातील शांततेचे आवाहन करत पोलिसांनी काढला रुटमार्च*
---------------------
*भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने ममता भांगरे सन्मानित*
---------------------
*व्हाईटनरची नशा, राहत्यात तरुणाईची दुर्दशा*
----------------------
*शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करा :-संदीपराव बामदळे*
१६ नोव्हेंबर - मोठी बातमी
News24सह्याद्री : मोठी बातमी - नगर अर्बन बँक निवडणूकीतील सहकार पॅनलला दिलासा...
गुडमॉर्निंग सह्याद्री
News24 सह्याद्री - तब्बल २० दिवसाच्या प्रयत्नांनी तयार झाला सज्जनगड !.....पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!
माझे पुस्तक हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी - सलमान खुर्शीद
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या‘ या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी त्यांचे मत व्यक्त केलय , त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अयोध्येतील रामजन्मभूमीवरचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा चांगला निर्णय होता हे लोकांना समजावे यासाठी हे पुस्तक लिहिलेले आहे असेदेखील त्यांनी स्पष्ट केले .
११ नोव्हेंबर - शहराची खबरबात
News24सह्याद्री : *महिलेचा मृत्यू प्रकरणी मनपात चौकशी समिती*... पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये ...
TOP HEADLINES
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 11 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेशी संबंधित असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटिसा पाठवल्या आहे. संबंधित सर्वांची आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी प्रक्रिया दिवसभर सुरू राहणार आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सहा नोव्हेंबरला लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला. त्यानंतर विभागीय आयुक्त, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, आरोग्य विभागाचे प्रधान आणि अप्पर सचिव यांची रविवारी जिल्हा रुग्णालयात बैठक झाली. त्यामध्ये सर्व कारणांचा शोध घेण्यात आला आणि संबंधित असलेल्या सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
शहराची खबरबात - ३ नोव्हेंबर
News24सह्याद्री : दिवाळीसाठी नगरची बाजारपेठ सज्ज..पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...
TOP HEADLINES
*हॉटेल राजयोगमधील कुंटनखान्यावर छापा*
स्वतःच्या मालकीच्या हॉटेलमध्ये कुंटनखाना चालविणा-या मालकासह पाचजणांना पकडण्याची कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे. अक्षय कर्डिले, सौरभ कर्डीले,विकी शर्मा,गणेश लाड, संदिप जाधव अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील , सपोनि राजेंद्र सानप,आणि नगर तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन सफौ जब्बार रहिमखों पठाण यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात स्त्रीया आणि मुलींच्याअनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुड मॉर्निंग सह्याद्री;- 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच ?.
News24सह्याद्री: 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच ?....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ..
TOP HEADLINES
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. ही निवडणूक जिंकण्यासाठी सपा, बसपासारखे पक्षांकडून मतदारांना वेगवेगळे आश्वासनं दिली जात आहेत. तर भाजपच्या बड्या नेत्यांनी उत्तर प्रदेशचे दौरे करण्यास सुरुवात केलेत . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील उत्तर प्रदेशच्या जनतेला आज संबोधित केले. या भाषणात शहा यांनी 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी 2022 मध्ये योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा बसवा, असे जनतेला आवाहन केले. त्यांच्या या वक्त्यव्याने अनेक अर्थ काढले जात आहेत.
२३ जुलै - वेगवान आढावा
News24 सह्याद्री : मनसेचे हटवलेले होर्डिंग कार्यकर्त्यांनी पुन्हा लावले.... पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री वेगवान आढावामध्यें ....
गोल्ड मार्केट १७ सप्टेंबर
२१ जुलै - सहयाद्री टॉप १० न्यूज
News24सह्याद्री - पारनेरच्या कोविड सेंटरमध्ये दिंडी सोहळा उत्साहात संपन्न...!पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...
वेगवान आढावा..
News24सह्याद्री -केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी? फडणवीसांचा सवाल.!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी?
ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी केंद्राकडून डाटा मिळविणे आवश्यक नाही. पण, केंद्राकडे बोट दाखवत महाविकास आघाडी सरकार टाइमपास करीत असून, त्यामुळे येत्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यातील दोन तृतीयांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण न मिळण्याचा धोका दिसत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी असा सवाल केला.
15 जुलै -सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - नाराज संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा ! पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
TOP HEADLINES
५ वैद्यकीय अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्ष
आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आलीय. राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करणार.
गुडमॉर्निंग सह्याद्री
News24 सह्याद्री - लष्करच्या एका पाकिस्तानी कमांडरसह तीन दहशतवादी ठार ...! पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!
२ राज्यात निर्बंध कठोरच!
करोना रुग्णसंख्या कमी झालेल्या भागांत दुकानांच्या वेळा वाढविण्यासह निर्बंध शिथिल करण्याची मंत्र्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मागणी मुख्यमंत्र्यांनी अमान्य केली. रुग्णसंख्येत अपेक्षित घट झालेली नसून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
===========
१२ जुलै - सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - महाराष्ट्रातून करोना लाट ओसरेना?.....! पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
नितेश राणे यांनी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत
ठाकरे कुटुंबाला नेहमी लक्ष्य करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान नितेश राणे यांच्या भूमिकेवर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे