Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label Chandrapur. Show all posts

१९ नोव्हेंबर - गुडमॉर्निंग सह्याद्री

 News24 सह्याद्री - केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा डोंबिवलीत निषेध !..... पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...

                            

                                             


                                                    TOP HEADLINES


केडीएमसीच्या सहाय्याक आयुक्तांवरील हल्ल्याचा डोंबिवलीत निषेध !

----------------------

डोंबिवलीतील समस्या विरोधात भाजपचा जन आक्रोश मोर्चा !

-----------------------

केंद्रीय मंडळाच्या शाळांना मराठी भाषा विषय सक्तीचा



१८ नोव्हेंबर - सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स

  News24सह्याद्री : फोन पे वरून दोघा भावांना सव्वा लाखाला फसवले...पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...


TOP HEADLINES


१.
नागपूरच्या नंदनवन पोलिस स्टेशनच्या हद्दीत हत्या…

२.
रेल्वेचा धार्मिक पर्यटनावर भर

३.
मेहबुबा मुफ्ती अनिश्चित काळासाठी नजर कैदेत


१४नोव्हेंबर - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

  News24सह्याद्री : टीम इंडिया' करणार इंग्लंडचे अनुकरण; द्रविड पर्वात पडणार नवा पायंडा..पहा देशविदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये  




मॉर्निंग हेडलाईन्स - १३ नोव्हेंबर

  News24सह्याद्री :   महत्त्वाच्या चालू घडामोडी पहा  मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...!







नागपुरातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय


एसटी संपाचा आज सातवा दिवस, राजकीय घडामोडींना वेग


वादग्रस्त डीपीडिसी बैठक नियोजित तारखेलाच होणार

गुडमॉर्निंग सह्याद्री- ११ नोव्हेंबर


  News24 सह्याद्री - 
 इथेनॉलच्या किमती प्रति लिटर 2.55 रुपयांनी वाढवल्या.....पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!






"अन्यायावर बोलायचं नाहीत तर मग बैलाच मुक्से घालायचे का?"
 
महामंडळाच्या कामगारांचे विलीनीकरण व्हावे. विलणिकरन होण्यापुर्वी आर्थिक मदत करावी
आत्महत्या केलेल्या कर्माचा कुटुंबीयांना नोकरी द्यावी, निलंबनाची कारवाई होऊ नये, सरकार ने कारवाई मागे घेण्याचा विचार करावा यामुळे कर्मचाऱ्यांचे घर ओस पडतील... असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय कामगारांच्या वतीने विरोधी पक्षनेते सरकार सोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हणतात आहे. लोक आत्महत्या करत ‌असतील अन्याय होत ‌‌असेल तर आम्ही बोलणार जर बोलायच नाही अन्यायावर तर मग आम्ही बैलाच मुक्से घालायचे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

१० नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट

   News24सह्याद्री : नवाब मलिकसाठी माझा ट्विट पुरेसा; देवेंद्र फडणवीस....पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...




TOP HEADLINES

नवाब मलिकसाठी माझा ट्विट पुरेसा; देवेंद्र फडणवीस

नवाब मलिक यांनी जे आरोप लावले आहे. त्यावर माझा ट्विट पुरेसा आहे. व आशिष शेलार यांनी जे  वक्तव्य केलं आहे. तो ही पुरेसा आहे. नवाब मलिक यांचा एवढा वजन नाही की त्यांचा वर मी भाष्य करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय...


१० नोव्हेंबर - सह्याद्री बुलेटिन

  News24सह्याद्री :औरंगाबाद महानगरपालिकेचा मोठा निर्णय...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...




TOP HEADLINES


कर्मचाऱ्यांच्या संपाने एसटीची चाके थांबलेली  

राज्य परिवहन महामंडळाच्या विलगीकरणासाठी कर्मचार्‍यांनी लढा सुरू केला आहे. अकरा दिवस उलटूनही राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. कर्मचाऱ्यांच्या संपाने एसटीची चाके थांबलेलीच आहे. त्याचा फायदा घेत खासगी वाहन धारकांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. तर दुसरीकडे यवतमाळ, पांढरकवडा, राळेगाव येथील57 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत असताना एसटीच्या कर्मचार्‍यांना मात्र, उपोषण मंडपात झुनका-भाकर खाऊन दिवाळी साजरी करावी लागली, त्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे.
 

२३ जुलै - वेगवान आढावा

    News24 सह्याद्री : मनसेचे हटवलेले होर्डिंग कार्यकर्त्यांनी पुन्हा लावले.... पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री वेगवान आढावामध्यें ....


TOP HEADLINES


भारतात २३ सप्टेंबर ला होणार अग्नि-५ या क्षेपणास्त्राची चाचणी

भारत २३ सप्टेंबर रोजी अग्नि-५ या क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे. अण्वस्त्रे वाहून नेणाची क्षमता असणाऱ्या या क्षेपणास्त्राची ही आठवी चाचणी असणार आहे. हे ५ हजार किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या लक्ष्याचा भेद घेऊ शकते. ५ हजार किलोमीटरच्या परिघात चीनची अनेक शहरे येत असल्याने या चाचणीनंतर चीनची चिंता वाढणार आहे. शिवाय या क्षेपणास्त्राचा वेग प्रचंड असल्याने पाकिस्तानलाही धडकी बसली आहे.


- सह्याद्री सुपरफास्ट १७ सप्टेंबर

   News24सह्याद्री - उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही : नारायण राणे...पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...




TOP HEADLINES

उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही : नारायण राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील युतीबाबातच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही असं नारायण राणे यांनी म्हटलंय

वेगवान आढावा..

News24सह्याद्री -केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी? फडणवीसांचा सवाल.!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...



                                 केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी? 

ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी केंद्राकडून डाटा मिळविणे आवश्यक नाही. पण, केंद्राकडे बोट दाखवत महाविकास आघाडी सरकार टाइमपास करीत असून, त्यामुळे येत्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यातील दोन तृतीयांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण न मिळण्याचा धोका दिसत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी असा सवाल केला.

२९ जून - सहयाद्री टॉप १० न्यूज

  News24सह्याद्री - अज्ञात चोरट्यांनी लावला दुकानदाराला १ लाखांचा चुना ! पहा आजच्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...

         
TOP HEADLINES



*नगर अर्बन बँकेतील फसवणूक प्रकरणात चौकशीचा सपाटा*

नगर अर्बन बँकेतील फसवणूक प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या नगर, श्रीरामपूर आणि राहुरीतील तीन डॉक्टरांकडे कसून चौकशी केली जात आहे. 22 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात डॉक्टरांच्या बँक खात्यात सुमारे सहा कोटी रुपये वर्ग झाल्याने त्यांच्या बँक खात्याची पडताळणी केली जात आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.



 

सह्याद्री टॉप २४ न्यूज - मुंबईनंतर आता कर्नाटकचा शिवाजी महाराजांवर दावा

  News24सह्याद्री - मुंबईनंतर आता कर्नाटकचा शिवाजी महाराजांवर दावा....पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES



शहराची खबरबात - कोरोना काळात जास्तीची बिले आकारणे, रुग्णालयांना पडले महागात ..

      News24सह्याद्री कोरोना काळात जास्तीची बिले आकारणे, रुग्णालयांना पडले महागात ....पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES

1. 122 रुग्णांना 24 लाख परत करण्याचे पालिकेचे आदेश

2. कापड बाजार परिसरात वाहतुकीची कोंडी  

3. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी स्वीकारला पदभार

4. रक्ताची तूट भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन

5. नगर तालुका बाजार समितीच्या बेकायदा गाळा प्रकरण न्यायालयात जाणार  ?



6 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री -  मद्यालये सुरू झालीत देवालये का नाही ? राज्यात मंदिरं सुरु करण्याची मागणी...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. राज्यात गेल्या सहा दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये घट; मृत्यूदरही कमी

2. मद्यालये सुरू झालीत देवालये का नाही ? राज्यात मंदिरं सुरु करण्याची मागणी

3. केंद्र सरकार राज्यांना महसूल नुकसानापोटी 20,000 कोटी रु. वितरीत करणार

4. उल्हासनगरातील बालगृहातून दोन अल्पवयीन मुलांंचे अपहरण

5. अट्टल मोबाईल चोरटा गजाआड

6. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीत शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

7. सिडको वाळूजमहानगरातील बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला

8. धानाचे वान निघाले बोगस ; बोगस धान्य कंपनीकडून शेतक-याची फसवणूक

9. ज्वारी खरेदी करून ती राशन दुकानात उपलब्ध करण्यासाठी जनजागृती मोहीम

10. अपघातात जखमी अनोळखी इसमाचा मृत्यू


5 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - शिवसेनेला 'धनुष्यबाण' चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही; आयोगाचा निर्णय...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन

2. भारतात कोरोना प्रादुर्भावाने शिखर गाठून उतरण सुरु झाल्याची शक्यता

3. चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दल प्रमुखांचं मोठं विधान

4. हाथरसच्या बहाण्याने यूपीत जातीय दंगली भडकवण्याचा कट, उत्तर प्रदेश सुरक्षा यंत्रणांचा दावा

5. नेपाळच्या तरुणीवर यूपीत आठवडाभर बलात्कार, पळ काढून महाराष्ट्रात पोहोचलेल्या तरुणीची नागपुरात तक्रार

6. शिवसेनेला 'धनुष्यबाण' चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही, आयोगाचा निर्णय

7. 15 ऑक्टोबरच्या आसपास मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याच्या हालचाली - जयंत पाटील

8. दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे - बाळासाहेब थोरात

9. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच केली कृषी विधेयके तयार


4 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन

 News24सह्याद्री - मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही - रेल्वेमंत्री...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही- रेल्वेमंत्री

2. वसई-विरारमध्ये जोरदार पावसाची शक्यता

3. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो - यशोमती ठाकुर

4. मंत्री सुनील केदार ग्वाल्हेरचा गड लढवणार

5. माजी मंत्री राम शिंदे पुण्यात उदयनराजेंच्या भेटीला

6. दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीपर्यंत शाळा सुरू करणार - शिक्षण राज्यमंत्री

7. लोकल प्रवासासाठी डबेवाले वेटिंगवर

8. भीषण अपघातात मुलगा ठार

9. प्रवीण दरेकर यांचा हिंगोली दौरा

10. सुशांतला आत्महत्येसाठी कोणी भाग पाडलं? - कंगना राणावत
  

27 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा

 News24 सह्याद्री -तब्बल 6 महिन्यांनी सुरु होतेय लेडीज स्पेशल रेल्वे.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन

2. सीएसएमटी’ ६० वर्षे खासगी कंपनीकडे

3. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला

4. तब्बल 6 महिन्यांनी सुरु होतेय लेडीज स्पेशल रेल्वे

5. सरकार पडलं तर आम्हाला दोष देऊ नका, दानवेंचा टोला

6. मानधन वाटपाचा नागपूर पॅटर्न राज्यभर लागू

7. संजय राऊतांचा नवीन खुलासा

8. मुंबईत पुन्हा रक्त तुटवडा

9. राज्यात पावसाची सरासरी

10. राहुल कुल यांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात केला प्लाझ्मा दान


सह्याद्री TOP 24 HEADLINES | भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

News24सह्याद्री - भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES



सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - कोणी घर देता का घर लाडज वासियांची आर्त हाक !

   News24सह्याद्री  - कोणी घर देता का घर लाडज वासियांची आर्त हाक !.....पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये 



 कुणी घर देता का घर अशी हाक सरकारकडे काहीशी आर्त हाक चंद्रपूर जिल्ह्यातील लाडज या छोट्याश्या गावातील ग्रामस्थ करत आहे. सरकार कोणतेही येवो, जावो मात्र सामान्य माणसांचे प्रश्न आहे तसेच आहेत. अनेक पिढ्या येतात जातात मात्र प्रश्न जैसे थे च राहतात. चंद्रपूर जिल्ह्यातील; ब्रम्हपुरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले लाडज हे गाव निसर्गाने या गावाला बहरबरून निरसर्ग सौंदर्य दिले, मात्र याच निसर्गाने या गावातील नागरिकांचे जिणे हैराण केले आहे. या गावा जवळून जणाऱ्या वैनगंगा नदीमुळे गेल्या चाळीस वर्षांपासून या गावाला  पुराचा फटका बसतोय. पावसाळ्यात तर या गावाला बेटाचे स्वरूप येते. 

वैनगंगा नदीला दरवर्षी पूर येत असतो. त्यामुळे येथील जनता आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. गावाला जोडणारा रस्ता नसल्यामुळे लाकडी नावेतून प्रवास करावा लागतो.तेव्हा पुरामुळे दरवर्षी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जीवितहानी होत असते. गावात आरोग्य केंद्र नाही .प्राथमिक शिक्षणाशिवाय शिक्षणाची सोय नाही. यासारख्या इतर नागरी सुविधांचा अभाव आहे. येथील ग्रामस्थांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने उदरनिर्वाहाकरिता शेती किंवा कुठलीही साधने उपलब्ध करून दिलेली नाहीत. 

नुकताच मागील महिन्यात ऑगस्ट वैनगंगा नदीला महापूर अल्यामुळे व पुराचे पाणी संपूर्ण शेतशिवारात व गावात शिरल्याने गावसभोवतालची दरड खचलीय. त्यामुळे घरांना व जीविताला धोका निर्माण झाला होता .प्रशासनाच्या दक्षतेमुळे रेस्कू ऑपरेशन करून हेलिकॉप्टर व बोटीद्वारे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी ठिकाणी आणून त्यांना अन्न व निवाऱ्याची प्रशासनाला सोय करावी लागली. 

Contact Me

Name

Email *

Message *