Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label #news24shaydari#News24Sahyadri #LatestNews #NagarNews #goodmorning #headlines. Show all posts

१९ ऑगस्ट : गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24सह्याद्री : गुडमॉर्निंग हेडलाईन्स : ईडी, सीबीआय सहा महिन्यांत तृणमूल काँग्रेस संपवणार, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे वक्तव्य...अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.







पुणे किडनी रॅकेट प्रकरणात कुणाचीही गय करणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

----------------
चुलीत घाला ते मंत्रीपद, निर्णय घ्या, बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीसांना खडसावले

----------------
अमरावती शहरातील उमेश कोल्हे यांच्या खुनाचा तपास एनआयएमार्फत सुरू





७ ऑगस्ट ; गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24सह्याद्री  : गुडमॉर्निंग हेडलाईन्स  :  खरी शिवसेना कुणाची? राजकीय नाट्याचा दुसरा अंक आजपासून निवडणूक आयोगात रंगणार...अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.






गणेशभक्तांच्या वाटेत खड्डे; मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, चाकरमान्यांचा प्रवास खडतर

-----------------------

चिनी जहाज श्रीलंकेत नेण्यास विरोध;  भारताकडून सुरक्षिततेचा मुद्दा

---------------------

नाशकात मुसळधार, दुगारवाडी धबधबावर अडकलेल्या 17 पर्यटकांची सुटका, एक जण अद्याप बेपत्ता

----------------------
 लोकसभा सोडा आगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार करा, मनीषा कायंदेंचा भाजपला टोला

Contact Me

Name

Email *

Message *