Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label Raigad. Show all posts

30 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री

          News24सह्याद्री - सीरमची लस असुरक्षित,चेन्नईच्या स्वयंसेवकाचा दावा; सीरमने फेटाळले आरोप...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. दिल्लीची कोंडी करण्याचा आंदोलकांचा इशारा

2. सीरमची लस असुरक्षित असल्याचा चेन्नईच्या स्वयंसेवकाचा आरोप

3. मोदी सरकार सत्तेच्या नशेत, त्यांना शेतकऱ्यांची पर्वा नाही - काँग्रेस

4. मुंबई महापालिका विना मास्क नागरिकांना 200 रुपये दंड केल्यानंतर आता देणार मोफत मास्क

5. राज्यात डॉक्टरांची हजार पदे रिक्तच

6. पदवीधरचा प्रचार थांबला; मंगळवारी मतदान तर गुरुवारी निकाल

7. बिबी ते किनगाव जट्टू रोड देतोय मृत्यूला निमंत्रण  

8. सेल्फी काढण्याच्या नादात गोदावरी नदी पात्रात पडून २१ वर्षीय विवाहितेचा मृत्यू    

9. रविकांत तुपकरांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट  

10. भारताने सामना गमावला पण विराट सचिनचा विक्रम मोडण्यात यशस्वी




उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेंचा - बुऱ्हानगरच्या जगदंबा मातेचा महिमा

   News24सह्याद्री -

                                               
                                                       



महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे बुऱ्हानगर (अहमदनगर) हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येते. यामागचे मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती नगरहून आणलेल्या पालखीतून सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते. तब्बल पाचशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर-माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही, हे विषेश!
पैठणच्या शालिवाहन राजघराण्याला उतरती कळा लागल्यानंतर राजा शंभूराव यांनी देवीची मूर्ती व सिंहासन बुऱ्हानगरला आणून ठेवले. त्यावेळी या ठिकाणचे नाव अंधेरी नगरी होते. याठिकाणी तेलंगा नावाचा राजा होता. देवीची मूर्ती तब्बल ३०० ते ४०० वर्षे याठिकाणी होती. हे राजघराणे प्रथम देवकर व नंतर भगत आडनावाने ओळखले जाऊ लागले. आज या घराण्याचे वंशज अर्जुन किसन भगत हे आहेत. तेलंगा राजा कर्नाटकवर स्वारी करण्यास गेल्यानंतर मूर्ती बरोबर घेऊन गेले. डोंगराळ परिसर असलेल्या चिंचपूर(तुळजापुर) मध्ये मूर्ती सुरक्षेसाठी ठेवली. लढाई चालू असताना तेलंगा राजाचा अंत झाला. आज श्री तुळजा भवानी मातेच्या डाव्या बाजूच्या टेकडीवर तेलंगा राजाची समाधी आहे. 

त्यानंतर बहामनी राजवट सुरु झाल्यावर मूर्ती पुन्हा बुऱ्हानगरला आणली.अहमदनगरला निजामाचा त्रास होऊ लागल्यावर मूर्ती पुन्हा तुळजापूरला नेण्यात आली. निजामच्या नजरेपासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी जानकोजी देवकर भगत यांनी अपार कष्ट घेतले. निजामाची करडी नजर चुकवत मूर्ती परत नगरला नेली आणि निजाम राजवट संपुष्टात येताच तुळजापुरला आणली गेली. जानकोजी हे देवीचे निस्सीम भक्त होते.  त्यांना एकदा मुलीच्या रुपात दर्शन दिले. त्यांनी तिचे नाव कौतुकाने अंबिका ठेवले.मी जशी तुझी सेवा केली तशी माझ्या पिढ्यानपिढ्यांना ही सेवा लाभावी. त्यावर देवी म्हणाली, तू पाठविलेल्या पालखीतून मी सीमोल्लंघन करीन व पलंगावर पाच दिवस निद्रा करीन. दरवर्षी नवीन पालखी नगरजवळील हिंगणगावात केली जात होती. ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुका फिरुन घटस्थापनेला हिंगणगावात येते. नंतर दुसऱ्या दिवशी नगर, भिंगार कँप तिसऱ्या माळेला बुऱ्हानगरच्या यात्रेदिवशी दुपारी १२ वाजेपासून ते सायंकाळी ५ पर्यंत पालखीच्या प्रदक्षिणा घातल्या जातात. 

       

सारिपाट सह्याद्रीचा - राज्यपालांचं हिंदुत्व अन् दानवेंचं येड्यागबाळ्याचं राज्य!

  News24सह्याद्री - राज्यपालांचं हिंदुत्व अन् दानवेंचं येड्यागबाळ्याचं राज्य!...पहा सारिपाट सह्याद्रीचा



राज्यपालांच हिंदुत्वप्रेम शिवसेेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना चिमटा काढताना अजिबात लपून राहिले नाही. अर्थात त्यास उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना सणसणीत टोला लगावला हा भाग वेगळा! आता केंद्रात मंत्री असणार्‍या रावसाहेब दानवें साहेबांनी वापरलेली येड्यागबाळ्याची भाषा अकलेचे तारेच तोडणारी ठरली आहे. राजभवनाच्या प्रतिभेचे आणि प्रतिमेचे काय असा सवाल जसा मध्यंतरी हिंदुत्वाच्या लेटरबॉंबमुळे चर्चेत आला तसंच काहीसं दानवेंच्या गावरान वक्तव्याने झालं आहे! याची मोठी किंमत उद्या भाजपला मोजावी लागली नाही म्हणजे बरे!

राज्यात कोरोनापाठोपाठ अवाकाळी वादळी पाऊस यासह अनेक अस्मानी संकटं उभी असताना राज्याच्या राज्यपालांना हिंदुत्वाचा मुद्दा आठवतोच कसा हा थेट प्रश्‍न उपस्थित केला गेला. राज्यपाल महोदयांबद्दल सोशल मिडियातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या! एखाद्या राज्यपालाला राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून संबोधले जाण्याचा नवा विक्रमही यानिमित्ताने नोंदविला गेला. देशाच्या गृहमंत्र्यांनी म्हणजेच अमित शहा यांनी राज्यपालांच्या अशा बेजबाबदार विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी हे महोदय या पदावर अद्यापही कायम कसे असा थेट सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केला आहे आणि तो वास्तव वाटतो!
देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल न बोललेच बरे! ती अत्यंत चिंताजनक आहे. आपल्या देशाचा जीडीपी बांगलादेशपेक्षा कमी झाला आहे. कुपोषणाच्या बाबतीत भारताची स्थिती गंभीर आहे.

एका बाजूला आपण पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे नगारे वाजवित असताना दुसर्‍या बाजूला कुपोषणाच्या बाबतीत पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या देशांची स्थिती भारतापेक्षा चांगली कशी या प्रश्‍नाचे उत्तर कोणी देणार आहे की नाही? कुपोषणाच्या मुद्याचा विचार केला तर जगातील १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान ८८, बांगलादेश ७१, म्यानमार ७८व्या क्रमांकावर आहे. नेपाळ, चीन, श्रीलंकेचे स्थान आपल्यापेक्षाही चांगले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला येण्यास कोरोना वगैरे कारणं असतीलही, पण ती बांगलादेशसारख्या देशांना का नाहीत? या प्रश्‍नाचं उत्तर आज तरी कोणीच द्यायला समोर येताना दिसत नाही. अर्थात या प्रश्‍नाचं उत्तर केंद्रात मंत्री असणार्‍या रावसाहेब दानवे यांच्याकडे दिसत आहे.

सह्याद्री TOP 24 HEADLINES | मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच - खा. संजय राऊत

News24सह्याद्री -   मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच - खा. संजय राऊत...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES




21 ऑगस्ट सह्याद्री वेगवान आढावा

News24 सह्याद्री - नोकरी गमावलेल्यांना ९० दिवसांचा अर्धा पगार मिळणार; मोदी सरकारचा निर्णय...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. नोकरी गमावलेल्यांना ९० दिवसांचा अर्धा पगार मिळणार; मोदी सरकारचा निर्णय

2. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांची केंद्र सरकारवर टीका

3. तेलंगणामधील भूमिगत पॉवर प्लाटंमध्ये आग

4. भारतात कोरोना चाचणीचा नवा उच्चांक

5. मध्यप्रदेशातील निर्णयावरून शिवसेनेचा निशाणा

6. कोरोनाची कॉलर ट्यून त्वरित बंद करावी - बाळा नांदगावकर

7. कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण
  
8. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांवर घातलेले निर्बंध योग्यच - न्यायालय

9. पुण्यात खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट

10. एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक; रजनीकांतसह चाहत्यांची प्रार्थना

सह्याद्री TOP 24 HEADLINES | काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा - सुजय विखे

  News24सह्याद्री - काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा - सुजय विखे - राज ठाकरे...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES



सह्याद्री TOP 24 HEADLINES | महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही? - राज ठाकरे

 News24सह्याद्री - महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही? - राज ठाकरे...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES


16 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - मनसे शिवसेनेचा वाद टोकाला...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धाकट्या भावाचे निधन

2.  ऑक्सफर्डच्या लसीची आता भारतात चाचणी

3. काही पोलीस अधिकारी गेल्या पाच वर्षातील खाल्ल्या मिठाला जागत आहेत; हसन मुश्रीफांचा टोला

4. शरद पवार मुंबईतून बारामतीला रवाना

5. पार्थ पवारांविषयी बोलण्यास अजित पवारांचा नकार

6. मनसेची शिवसेना नेत्यांवर टीका

7. कोरोना पाठोपाठ मुंबईवर आता मलेरियाच संकट

8. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सहा फूट वाढ

9. जालन्यात नव्याने ७१ पॉझिटिव्ह रुग्ण

10. धोनीच्या निवृत्तीवर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया

सरकारचा मोठा निर्णय : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल माफ

 मुंबई । News24सह्याद्री -


सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल माफ करण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतची माहिती दिली. या निर्णयामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे.

त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असेही मंत्री शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

13 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन

 News24सह्याद्री - 'महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार', पुण्यात मनसे आक्रमक...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. रेल्वेगाडीच्या स्मृती निमित्त गाडीचे इंजिन बसवले स्थानक परिसरात

2. नागपुरात दुकानदारांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक, तुकाराम मुंढेंचे आदेश

3. सुशांतच्या डायरीत २०२० चे प्लानिंग

4. धनंजय मुंडे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

5. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात 'आदित्य ठाकरे'!

6. पदपथावर गणेश मूर्तीचे स्टॉल नको, पुणे महापौरांचा कारवाईचा इशारा

7. 'महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार', पुण्यात मनसे आक्रमक

8. 'एम एम' टॅटू काढल्याने दहा वर्षांच्या मैत्रीत फूट, पिंपरीत जिवलग मित्राची हत्या

9. राज्यातील १० पोलीस अधिकाऱ्यांना विशेष पोलीस पदक जाहीर

10. राज्य सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष, राजू शेट्टी आक्रमक

सह्याद्री TOP 24 HEADLINES | पार्थ पवार इमॅच्युअर - शरद पवार यांचं वक्तव्य

News24सह्याद्री - पार्थ पवार इमॅच्युअर - शरद पवार यांचं वक्तव्य...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES


सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - अमृताबाई जरा सबुरीने घ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचे पत्र व्हायरल । । police react on Amruta Fadnvis ।।

    News24सह्याद्री  -  अमृताबाई जरा सबुरीने घ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचे पत्र व्हायरल....पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये 



२१ मे Good Morning सह्याद्री

News24 सह्याद्री-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’मध्ये क्वारंटाइन...पहा सकाळच्या ताज्या उपडेट 





                        TOP HEADLINE


1) केंद्र ५७ दिवसांनंतर मजुरांचा प्रवास खर्च उचलण्यास तयार

2) भारतातून होणारा करोनाचा प्रसार चीन आणि इटलीपेक्षा अधिक जीवघेणा’

3) विमान सेवा घेणार भरारी ..

4) मुख्यमंत्र्यांनी स्वतःला ‘मातोश्री’मध्ये क्वारंटाइन करून घेतलंय

5) अंतिम वर्षांची परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान

6) घरपोहच वृत्तपत्र वितरणाबाबत लवकरच तोडगा

7) यूपीएससी पूर्व परीक्षेच्या तारखेची घोषणा ५ जूनला?

8) राज्यपालांच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांची दांडी

9) पंतप्रधान वय वंदन योजनेला मुदतवाढ

10) आयपीएल’चे आयोजन शक्य!

18 मे - सह्याद्री सुपरफास्ट-

News24सह्याद्री-  कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या परिचारिकेचे पुष्पवृष्टी करून स्वागत



TOP HEADLINE 


  • सर्वांचा रोख केवळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षम कारभारावर; भातखळकरांची खोचक टीका

  • महाराष्ट्रात आत्तापर्यंत १२७३ पोलिसांना करोनाची लागण, ११ जणांचा मृत्यू

  • दिल्लीमधून मजुरांना घेऊन जाणारी ट्रेन गोव्यात थांबणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

  • गोंदिया जिल्ह्यात एका २७ वर्षीय युवकाची हत्त्या 

  • जालना जिल्ह्यातील अंबड शहरात कोरोनाचे शिरकाव 
  •  
  •  पाणीपुरवठा योजनेचे कार्य प्रगतीपथावर 

  • चौथ्या लॉक डाऊनचा नागरिकांना विसर
  •  
  •   मजुरांच्या सुरक्षेसाठी आता वनविभाग सरसावला

  • कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या परिचारिकेचे पुष्पवृष्टी करून स्वागत 
  •  
  • सांगलीतील तब्बल दीड महिन्यानंतर सांगलीच्या बाझार पेठा पुन्हा सुरू


Good Morning सह्याद्री - महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर ....

News24सह्याद्री- Good Morning सह्याद्री - महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर ....


TOP HEADLINE 
1)  आता सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन दाखल करा याचिका  

2) रोजगाराच्या मोठ्या संधी - सुभाष देसाई 

3) बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा आजपासून बंद

4) आरोग्य सेतू अ‍ॅप सक्ती मागे

5) मनरेगासाठी आणखी ४० हजार कोटींची तरतूद

6) राष्ट्रपती भवनातील वरिष्ठ पोलीस अधिकारी करोना पॉझिटिव्ह, अनेक कर्मचारी क्वारंटाइन

7) शहरांचे विकेंद्रीकरण करण्याची संधी’

8) मालदीवहून परतले ५८८ भारतीय

9) उत्तर प्रदेशच्या सीमा बंद 

10) विश्वचषकापेक्षा मालिकांना प्राधान्य द्यावे!

News24सह्याद्री -सह्याद्री सुपरफास्ट । महाराष्ट्रात उद्रेक अटळ ! नितेश राणेंनी व्यक्त केली भीती

News24सह्याद्री -सह्याद्री सुपरफास्ट । महाराष्ट्रात उद्रेक अटळ ! नितेश राणेंनी व्यक्त केली भीती



                                            TOP HEADLINE 

 १]  पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी केली सोनिया गांधींना हात जोडून विनंती, म्हणाल्या 

२]  कोरोनाच्या संकटात शहीद जवानाच्या पत्नीने केली मदत, आयुष्यभर साठवलेले पैसे केले दान 

 ३]  महाराष्ट्रात उद्रेक अटळ ! नितेश राणेंनी व्यक्त केली भीती

४]  ब्रेबॉर्न मैदानही ताब्यात घ्या, संजय राऊतांचं ट्विट, तर चिखलामुळे मैदानाचा उपयोग होणार नाही,आदित्य ठाकरेंचं उत्तर

५ ] पोलिसांच्या प्रयत्नामुळे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे 700 विद्यार्थी अखेर स्वगृही  

६ ] कल्याण ग्रामीणमध्ये औषध फवारणी

 ७ ] कोरोना मुक्त झालेल्या लहानग्याचे पोलिसांतर्फे अनोखे स्वागत 

 ८ ] परभणीतील मिलिंद नगर परिसर सील  

९] शीव-पनवेल महामार्गावर भीषण अपघात, सात जखमी

१० ] लॉकडाउनमध्ये ठप्प झालेलं क्रिकेट पुन्हा सुरु होणार, ६ जून पासून रंगणार सामने


 11] भंडारा येथे आढळले २ कोरोना पॉसिटीव्ह संख्या तीन वर   


 

१२ मे सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री -  परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल - अजित पवार...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

TOP HEADLINE

1. १६ मेपर्यंत मान्सून अंदमान, निकोबार बेटांपर्यंत दाखल होण्याची शक्यता 

2. जालना जिल्हा रेडझोनच्या उंबरठ्यावर असतानाच पुन्हा एका रुग्णाची भर 


3. रायगडमधून कर्नाटक, मध्य प्रदेशातील मजुरांना घेऊन ९ एसटी बस रवाना

4. परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल - अजित पवार 

5. २७ बिअरच्या बॉक्ससह ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

6. नागपूर शहरात २९८ कोरोनाग्रस्त

7. नाशिक विभागात केवळ ७३३ स्थलांतरित मजूर

8. औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या ६२७ वर  

9. मिळकतकर ऑनलाइन भरण्याला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद


10. पावसाळ्यात समुद्राला २० दिवस मोठे उधाण


सह्याद्री बुलेटिन । पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खेडमधील मेदनकरवाडीच्या सरपंचांना फोन

News24सह्याद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खेडमधील मेदनकरवाडीच्या सरपंचांना फोन...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

TOP HEADLINE


 1. भीमनगर झोपडपट्टी भागात भीषण आग 

2. केंद्रसरकारने टेस्टिंग किटची खरेदी करता येईल का,याचा विचार करावा - रोहित पवार

3. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खेडमधील मेदनकरवाडीच्या सरपंचांना फोन

4. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने बॅचलर कर्मचाऱ्यांना देणार घरपोच किराणा सामान

5. मनसेप्रमुखांना तळीरामांच्या कोरड्या घशाची चिंता, सामनाचे वृत्त

6. गणेशमुर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून शिथीलता देण्याची मागणी


7. 'को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखा - डॉ.अमोल कोल्हे

8. मालेगावात कोरोना मृतांची संख्या ११ तर रुग्ण ११६

9. धुळ्यातील राजकीय नेत्यांना कोरोनाचा धसका

10. कोकण रेल्वेच्या विशेष मालगाडीतून आंब्याच्या पेटय़ा रवाना

१७ एप्रिल Good Morning सह्याद्री

News24 सह्याद्री -  दुसरे अर्थप्रोत्साहक ‘पॅकेज’ लवकरच ?...पहा सकाळच्या ताज्या बातम्या Good Morning सह्याद्री वर 

Contact Me

Name

Email *

Message *