१७ मार्च - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री: दहावी, बारावी आणि पदवीधर तरुणांसाठी एअर इंडियामध्ये नामी संधी..अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
-----------------------
*वरळीत अमित ठाकरेंची होळीनिमित्त हजेरी,राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा*
-----------------------
*गेल्या 12 दिवसात पुण्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नाही*
-----------------------
*मुलांच्या लसीकरणाचा पहिल्याच दिवशी खोळंबा*
-----------------------
*राज्यात बूस्टर डोसचं लसीकरण जोरात*
२७ फेब्रुवारी - सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री : मुंबई पब्लिक स्कुल या नवीन शाळेचे उदघाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते.. पहा ! राज्यातील महत्वपूर्ण बातम्या सहयाद्री बुलेटिनमध्ये..
*स्वाभिमानीची सोशल मीडियावर 'विजेचा बळी राजा' मोहिम*
*अमित ठाकरेंवर मोठी जबाबदारी*
--------------------
*मोहन आगाशे व संजय पवार यांना नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर*
--------------------
*अकोल्यात सासऱ्याकडून व्याह्याला कडकडून चावा*
--------------------
*महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी होणारी प्रतापगडची यात्रा रद्द*
११ डिसेंबर - सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकरी.. पहा ! राज्यातील महत्वाच्या बातम्या सहयाद्री बुलेटिनमध्ये....
अनिल देशमुख प्रकरणात सीबीआय करणार कसून चौकशी
---------------------
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकरी
---------------------
दादरमध्ये आज 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम
---------------------
दिव्यांगांच्या कृत्रिम अवयवांसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
---------------------
महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता