Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label uddhav thakre. Show all posts

२ जून - सह्याद्री बुलेटिन

 NEWS24सहयाद्री: राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ.. अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





*अकोला - महापालिका निवडणूका प्रहार लढणार*
---------------------
*भाजपचे मा.आ.राजेश उर्फ बाळा काशीवार यांनी दिला राजीनामा*
----------------------
*उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार कधी* ?
-----------------------
*'साहेब, मासे आणायला गावी जायचंय, सुट्टी द्या'*
----------------------
*१९ जूनला 'पावनखिंड' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर*

१ जून - सह्याद्री बुलेटिन

NEWS24सहयाद्री: यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विलंब होणार ? अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...







*कोल्हापूर जिल्ह्यावर यंदाही महापुराची टांगती तलवार*
---------------------
*तळा तालुक्यात बनवली टाकाऊ वस्तुंपासून इलेक्ट्रिक जीप*
---------------------
*उद्धव ठाकरेंच्या सभेची तयारी सुरु*
----------------------
*यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विलंब होणार* ?
-----------------------
*एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई' प्रवाशांच्या सेवेत रुजू*


सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स ।

  News24 सह्याद्री : सोमवारपासून मेघगर्जनेसह पाऊस; मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरण........सकाळच्या महत्वपूर्ण हेडलाईन्स पहा. खाली दिलेल्या लिंकवर 






----------------------
*संभाजीराजेंना शिवसेनेत यायला लावणं ही पवारांची खेळी, दरेकरांचं वक्तव्य*
-----------------------
*पांढऱ्या जांभळातून भरघोस उत्पन्न!; पहिलाच प्रयोग इंदापुरात यशस्वी*
----------------------
*उत्तर प्रदेशात महिलांना रात्री डय़ुटी करता येणार नाही*
----------------------
*२२ कोटी टन सोने! बिहारमध्ये साठा; खाणकामासाठी राज्य परवानगी देणार*

२८ मे - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 News24 सह्याद्री : नाशिक, अयोध्या, काशी नंतर आता हनुमान जन्मस्थळाचा वाद चव्हाट्यावर..सकाळच्या महत्वपूर्ण हेडलाईन्स पहा. खाली दिलेल्या लिंकवर 






*राज ठाकरे यांचा आज मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद*
-----------------------
*नरेंद्र मोदी आणि अमित शाह गुजरात दौऱ्यावर*
-----------------------
*आरटीईच्या परीक्षा यादीतील प्रवेशासाठी ३ जूनपर्यंत मुदतवाढ*
------------------------
*येत्या ४८  तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज*
------------------------
*संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर*

२७ मे - सह्याद्री सुपरफास्ट

NEWS24सह्याद्री :मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही - संभाजीराजे छत्रपती.. देशभरातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ...






*मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही - संभाजीराजे छत्रपती*
-----------------------
*चांदोरी गावावर शोककळा*
-----------------------
*दख्खनच्या राजाला १ टनाची महाघंटा अर्पण*
------------------------
*बल्लारपूर शहरातील मुख्य मार्गावर कार अपघात*
-------------------------
*आयपीएल २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे ला*
------------------------

२२ मे - गुडमॉर्निंग सह्याद्री

 NEWS 24 सह्याद्री: पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त.. सकाळच्या अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त*
----------------------
*आषाढी वारीत ४० टक्के भाविकांची संख्या वाढणार*
-----------------------
*आज राज ठाकरेंची पुण्यात हायहोल्टेज सभा*
------------------------
 *राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेनेला*
-----------------------
*मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा*

१४ मे - सह्याद्री सुपरफास्ट

  NEWS24सह्याद्री: सुहाना खान, खुशी कपूर व अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण  देश - विदेशातील महत्वाच्या घडामोडीपहा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये.. 




 *शरद पवारांवरील विखारी टीकेमागे भाजप-संघाचं पाठबळ*
-----------------------
*औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक*
-----------------------
*यूएईच्या नव्या अध्यक्षांची घोषणा*
-----------------------
*राज ठाकरेंनी पहिला उत्तर भारतीयांची माफी मागावी - रामदास आठवले*
------------------------
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा*

२४ एप्रिल - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री:  भाजप जशास तसं उत्तर देणार - देवेंद्र फडणवीस.. अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा







१५ एप्रिल - सह्याद्री वेगवान आढावा

NEWS24सहयाद्री:  हवेत झेपावलेल्या विमानात प्रवाशाच्या फोनला अचानक आग..अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





*हवेत झेपावलेल्या विमानात प्रवाशाच्या फोनला अचानक आग*
---------------------
*अलिगड, कासगंजमध्ये लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण*
---------------------
*केंद्रीय विद्यालयांमध्ये खासदार कोट्यातून होणाऱ्या प्रवेशांना स्थगिती*
----------------------
*‘केजीएफ 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ*
----------------------
*कल्याणमध्ये पतीची हत्या, इंदूरला आणून ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह जाळला*

८ एप्रिल - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

NEWS24सह्याद्री: उन्हासारखाच लिंबाच्या दराचा तडाखा! एक लिंबू १० ते १२ रुपयांना.. पहा ! देशभरातील बातम्यांचा थोडक्यात आढावा .. 





*पुण्यात’दादा परत या’ आशयाचा बॅनर*

----------------------
*अकोला शहरात बिछायातच्या गोडावून ला मोठी आग*
----------------------
 *सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यांवरती जोरदार टीका*
-----------------------
*पोलिसांनी पत्रकारांना पोलीस ठाण्यातच केले नग्न*
------------------------
 *अनिल देशमुखांना जामीन मिळणार? आज उच्च न्यायालयात सुनावणी*

६ एप्रिल - सह्याद्री बुलेटिन

 NEWS24सह्याद्री: मुलुंड, भांडुप, कांजूर मार्ग या ठिकाणी सोमय्या विरोधात बॅनरबाजी.. पहा ! राज्यातील  पहा महत्वाच्या बातम्यासह्याद्री बुलेटिनमध्ये  







*शिवसेना भवनासमोर मनसेचे पोस्टर*
----------------------
*उच्च न्यायालयाचा एसटी कामगारांना अल्टिमेटम*
-----------------------
*अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षांच नुकसान*
-----------------------
*पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहीरीत पडला*
-----------------------
 *मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

२ एप्रिल - सहयाद्री बुलेटिन

 NEWS24सह्याद्री :धनंजय मुंडे सपत्नीक वैद्यनाथ चरणी..राज्यातील  अधिक महत्वपूर्ण बाम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..






*आरोग्यमंत्र्यांनी उभारली गुढी*
---------------------
*कांदिवलीमध्ये उभारली ७५ फुट उंच कागदाची गुढी*
---------------------
*डोंबिवलीत दोन वर्षानंतर ढोल तासाच्या गजरात स्वागत यात्रेला सुरवात*
----------------------
*मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांना इशारा*
----------------------
*आजपासून मुंबईत उबेरचे चार्ज वाढले*

९ फेब्रुवारी-मोठी बातमी

   News२४सह्याद्री: राज्यसरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर अण्णा हजारे आक्रमक.....पहा संपूर्ण बातमी....





१३ जानेवारी-गुड मॉर्निंग सह्याद्री

 News२४सहयाद्री:-पंतप्रधान आज सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा....पहा देशभरातील महावंतपूर्ण बातम्या गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये......





*महाराष्ट्रात कोरोनाच्या 46 हजार रुग्णांची नोंद*

----------------------

*योगी आदित्यनाथ मथुरा नाही आयोध्येतून निवडणूक लढवणार*

----------------------

*लसीकरणाबाबत भारत बायोटेकचा दिलासादायक दावा*

----------------------


९ जानेवारी-गुड मॉर्निंग हेडलाईन्स

 News२४सह्याद्री:-राज्यात आजपासून पुन्हा निर्बंध; नाईट कर्फ्यूसह समारंभांवर बंधनं.....पहा सकाळच्या महत्वाच्या घडामोडी गुड मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये.....




*अमेरिकेनंतर अंबानींची न्यूयॉर्कमध्ये नवीन मालमत्ता,पंचतारांकित मँडरिन हॉटेलची खरेदी*

---------------------
*राज्यात शनिवारी तब्बल 41 हजार 134 रुग्णांची नोंद, तर 13 जणांचा मृत्यू*
---------------------
*मराठा आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टात, विनोद पाटलांच्या पुनर्विचार याचिकेवर होणार सुनावणी*
---------------------
*पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा अखेर रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय*

---------------------
*उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट, महाराष्ट्रातही पुढच्या 2 दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता*

९ जानेवारी-मोठी बातमी

 News२४सह्याद्री:-राज्यात आज मध्यरात्री पासून रात्री ११ ते सकाळी ५  पर्यंत नाईट कर्फ्यू लागू....पहा संपूर्ण बातमी....








९ जानेवारी-सह्याद्री बुलेटिन -*निफाडला अवकाळी पावसाचा फटका. द्राक्षबागांचे नुकसान...*

 News२४सह्याद्री:-*निफाडला अवकाळी पावसाचा फटका. द्राक्षबागांचे नुकसान...*......पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये...




--------------------
*निफाडला अवकाळी पावसाचा फटका. द्राक्षबागांचे नुकसान...*
--------------------
*16 कृषी अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याची पाळेमुळे खणणे सुरू*
--------------------
*भोज हॉटेलमध्ये 50 टक्के क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक असल्यानं हॉटेल सील*
--------------------




३० डिसेंबर - सह्याद्री बुलेटिन

 NEWS24सह्याद्री मृत वाघिणीच्या बछड्यांवर आता ट्रॅप कॅमेऱ्याची नजर...पहा! राज्यातील महत्वाच्या बातम्या सह्याद्री बुलेटिनमध्ये...




*गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी*
----------------------
*मृत वाघिणीच्या बछड्यांवर आता ट्रॅप कॅमेऱ्याची नजर*
----------------------
*नितेश राणेंना दुसरा धक्का*
----------------------
*मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक*

२९ डिसेंबर - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

   NEWS24 सह्याद्री : राज्यपालांचे अधिकार कमी होणार... पहा! देशभरातील महत्वपूर्ण बातम्या गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये .....




                                TOP HEADLINES


*भीमा कोरेगावमध्ये १ जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन*

------------------------
*नीतेश राणेंना जेल की बेल, आज दुपारी फैसला*
-------------------------
*मुंबई-पुणेकरांना पुढील वर्षी 5G सेवा मिळणार*
-------------------------
*विद्यापीठ सुधारणा विधेयक गोंधळात मंजूर*
-------------------------
*कोल्हापुरात मनमोहक फुलांच्या प्रदर्शनाचे आयोजन*

२९ डिसेंबर - गुडमॉर्निंग सह्याद्री

  NEWS24 सह्याद्री: मुंबई-पुणेकरांना मिळणार 5G सेवा... पहा सकाळच्या महत्वपूर्ण  बातम्या ... 




                                TOP HEADLINES


*दिल्लीत पुन्हा टाळेबंदी*
----------------------
*शिवसेनेच्या शाखा उदघाटनाला शिवसैनिकांनी केली गर्दी !*
------------------------
*मुंबई-पुणेकरांना मिळणार 5G सेवा*
-----------------------
*पहिल्या कसोटीत भारताला मोठा झटका*
-----------------------
*जगभरातील 150 शहरांमधील घरांच्या किंमतीत वाढ*

Contact Me

Name

Email *

Message *