#mlanileshlanke#breakingnews#rashtravadi#politics
December 07, 2022
७ डिसेंबर -मोठी बातमी
NEWS24सहयाद्री-जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी आ.निलेश लंके यांचे आमरण उपोषण-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
📌जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी आ.निलेश लंके यांचे आमरण उपोषण
📌उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा
📌जो पर्यंत प्रत्यक्ष कामांना सुरवात होत नाही तोपर्यँत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा