Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label sanjay raut. Show all posts

४ जून - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

NEWS24सह्याद्री:त्यांचे घोडे त्यांचा बाजार,आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही, संजय राऊत. अधिक  महत्वपूर्ण हेडलाईन्स पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*पुणतांब्यात कृषी मंत्री आज आंदोलकांच्या भेटीला*
------------------------
*मुंबईत ७ दिवसात कोरोना रुग्ण झाले दुप्पट*
------------------------
*महागाईच्या मुद्द्यावर पेट्रोलियम मंत्र्यांच दुसऱ्या देशांकडे बोट*
-------------------------
*रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक*

२ जून - सह्याद्री बुलेटिन

 NEWS24सहयाद्री: राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ.. अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





*अकोला - महापालिका निवडणूका प्रहार लढणार*
---------------------
*भाजपचे मा.आ.राजेश उर्फ बाळा काशीवार यांनी दिला राजीनामा*
----------------------
*उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार कधी* ?
-----------------------
*'साहेब, मासे आणायला गावी जायचंय, सुट्टी द्या'*
----------------------
*१९ जूनला 'पावनखिंड' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर*

२८ मे - गुडमॉर्निंग सह्याद्री

 News24 सह्याद्री : आयपीएलची सांगता दणक्यात..सकाळच्या अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*राज ठाकरे यांचा आज मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद*
-----------------------
*नरेंद्र मोदी आणि अमित शाह गुजरात दौऱ्यावर*
-----------------------
*आरटीईच्या परीक्षा यादीतील प्रवेशासाठी ३ जूनपर्यंत मुदतवाढ*
------------------------
*येत्या ४८  तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज*
------------------------
*संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर*

१६ मे - सह्याद्री बुलेटिन

NEWS24सहयाद्री: संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा सोमय्या दाखल करणार ! राज्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*सिन्नरला भगवान गौतम बुद्धची ५० फूट रांगोळी साकारली*
---------------------
*संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा सोमय्या दाखल करणार*
----------------------
*केतकी चितळेच्या कृत्यामागे कर्ता करविता कोणी वेगळाच*
----------------------
*यंदाही मुंबईची तुंबई होणार का* ?
-----------------------
*चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या गँगचा पोलिसांकडून पर्दाफाश*

१३ मे - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

NEWS24सह्याद्रीकोणत्याही परिक्षेशिवाय नोकरी करण्याची सुवर्णसंधी!सकाळच्या अधिक महत्वपूर्ण हेडलाईन्स पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





*अमरावती जिल्हा परिषदेत ३ दिवसांत  १७८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या*
-----------------------
*मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचा पंचनामा करण्याची काँग्रेसची मागणी*
-----------------------
*परभणीच्या कंत्राटदाराचा बायकोसह आत्महत्येचा प्रयत्न*
------------------------
 *नांदेडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, ग्रामीण भागात बत्तीगुल*
------------------------
 *छत्तीसगडच्या रायपूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटचा मृत्यू*

९ मे- गुडमॉर्निंग सह्याद्री

  NEWS24सह्याद्री :‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाने रचला नवा विक्रम..पहा! सकाळच्या महत्वपूर्ण बातम्या गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये



 



*मोईन अलीच्या फिरकीपुढं दिल्लीच्या संघाची दमछाक*
-----------------------
*युएसच्या फर्स्ट लेडी जिल बायडन अचानक पोहोचल्या युक्रेनमध्ये*
-----------------------
*शिरुरचा पुढचा खासदार कोण हे लोक ठरवतील*
-----------------------
*एकतर्फी प्रेमाच्या आगीमध्ये इमारत खाक*
-----------------------
*अग्निशामक बंबाने नागरिकांना पाणी पुरवठा*...

८ मे - सह्याद्री सुपरफास्ट

  NEWS24सह्याद्री लवकरच सर्व पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासातून सुटका ! देशभरातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..





*नाणेफेक जिंकत बंगळुरुचा 'बोल्ड' निर्णय*
----------------------
*आषाढी वारीची आज झाली घोषणा*
----------------------
*शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली*
----------------------
*संजय राऊतांचा भाजपला इशारा*
----------------------
*रामदास आठवलेंचा राज ठाकरेंवर निशाणा*

१५ एप्रिल - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

NEWS24सह्याद्रीभारनियमनामुळे शेतकऱ्यांचा संताप, वीज उपकेंद्रात तोडफोड..सकाळच्या अधिक महत्वपूर्ण हेडलाईन्स पाहण्यासाठी  खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*पेट्रोल-डिझेलचे आजचे दर स्थिर*
----------------------
*मास्क व  सोशल डिस्टन्सिंगमुळं 10 पैकी 8 कुटुंबं कोरोनापासून सुरक्षित*
---------------------
*सावधान! राजधानी दिल्लीत कोरोना वाढतोय, सरकार 'अॅक्शन मोड'मध्ये*
----------------------
*सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या वरती जोरदार टीका*
-----------------------
*संपावरील एसटी कर्मचारी सेवेत रुजू व्हायला झाली सुरुवात*

१३ एप्रिल - सह्याद्री बुलेटिन

NEWS24सहयाद्री:  भावाला बघायला धावून आल्या मुंडे भगिनी.. पहा राज्यातील बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये.. 






*विठ्ठल भेटीची ओढ, पायी वारीचा सोहळा जाहीर*
---------------------
*धारदार शस्त्राने वार करून तरुणाची निर्घृण हत्या*
----------------------
*भावाला बघायला धावून आल्या मुंडे भगिनी*
----------------------
*मुस्लिम तरुणांकडून हिंदू महिलेवर विधिवत अंत्यसंस्कार*
---------------------
*कुगावच्या शेतकऱ्याची मुलगी झाली पीएसआय*

९ एप्रिल - सह्याद्री बुलेटिन

NEWS24सह्याद्री सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने मौन आंदोलन..पहा ! राज्यातील बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये 






*संजय राऊत थेटच बोलले*

---------------------
*धरणे आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात*
----------------------
*पुण्यात सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार*
----------------------
*महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर स्पर्धेतून आउट*
-----------------------
*इस्लामपुरात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग*

८ एप्रिल - गुडमॉर्निंग सह्याद्री

NEWS24सह्याद्रीसोनसाखळी चोरून पळ काढणारा आरोपी गजाआड ! पहा सकाळच्या बातम्यांचा आढावा 




*आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर*

----------------------
*संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता*
-----------------------
*डोंबिवली पूर्वेतील आयरे विभागात सकाळी ६.३० पासून बत्ती गुल*
-----------------------
*महाराष्ट्र केसरी गटाच्या उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट*
------------------------
*देशद्रोही सोमय्यांना जोडे मारा*!

६ एप्रिल - सह्याद्री बुलेटिन

 NEWS24सह्याद्री: मुलुंड, भांडुप, कांजूर मार्ग या ठिकाणी सोमय्या विरोधात बॅनरबाजी.. पहा ! राज्यातील  पहा महत्वाच्या बातम्यासह्याद्री बुलेटिनमध्ये  







*शिवसेना भवनासमोर मनसेचे पोस्टर*
----------------------
*उच्च न्यायालयाचा एसटी कामगारांना अल्टिमेटम*
-----------------------
*अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षांच नुकसान*
-----------------------
*पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहीरीत पडला*
-----------------------
 *मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

३ एप्रिल - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

NEWS 24 सह्याद्रीमुंबईत दोन नवीन मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा.. देशभरातील बातम्यांचा थोडक्यात आढावा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 





*गांधीबाग झोन बनले बंदी असलेल्या प्लास्टिकचे हब*

----------------------
*बुलडाणा जिल्ह्यात सट्टेबाज बुकींचे पसरले जाळे*
---------------------
*संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका*
---------------------
*इंधन दरवाढ कायम, पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं*
---------------------
*यूट्यूबर भुवन बामच्या व्हिडीओवरून नवा वाद*

१७ मार्च - सह्याद्री बुलेटिन

 NEWS24 सह्याद्री : होळी व धुलीवंदन निमित्त पिचकारी व रंग विक्रेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया.. अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





*पुण्यात ‘जी-20 ‘ परिषदेची एक बैठक*
---------------------
*आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही-संजय राऊत*
---------------------
*'3 कोटी दे, वडिलांना जामीन मिळेल*
---------------------
*मुंबईत भररस्त्यात गोळीबाराचा थरार*
---------------------
*वाळू माफियांचा पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न*


४ मार्च - सह्याद्री वेगवान आढावा

 News२४सह्याद्री'प्रत्येक राज्यात राज्यपाल,महाराष्ट्रात मात्र भाजपाल' - नाना पटोले ....पहा देश-विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...





*युक्रेन व रशिया युद्धामुळे शेअर मार्केटवर परिणाम*
--------------------
 *राज ठाकरेंच्या आवाजात घुमली महागर्जना*
-------------------
*खा. संजय राऊत नवाब मलिक यांच्या घरी दाखल*
-------------------
*युक्रेनहून निघालेल्या भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली*
--------------------
*युक्रेनहून निघालेल्या भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली*

१६ फेब्रुवारी - सह्याद्री बुलेटिन

NEWS24सह्याद्री : अमोल कोल्हेंनी दिलेला शब्द पाळला...राज्यातील महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा...










*अमोल कोल्हेंनी दिलेला शब्द पाळला*
-------------------
*एसटी कर्मचाऱ्यांकडून ९२ शहिद बांधवाना श्रद्धांजली*
--------------------
*बीडकरांनी झुगारले मराठी फलकाचे आदेश*
--------------------
*खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र*
--------------------
*नाशिकमध्ये कोरोनाने पुन्हा 4 जणांचा मृत्यू*

८फेब्रुवारी - सह्याद्री बुलेटिन

   NEWS24सह्याद्री:नवी मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये रंगीबेरंगी फ्लॉवर दाखल!.राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये.




*नितेश राणेंची तब्येत बिघडली*
--------------------
*पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं मोठं विधान*
--------------------
*येवल्यात काँग्रेसचे ''शर्म करो मोदी" आंदोलन*
--------------------
*आ. राजू कारेमोरे यांची अधिकाऱ्यांना शिविगाळ*

९ फेब्रुवारी-मोठी बातमी

  News२४सह्याद्री: संजय राऊत यांची दिल्लीमध्ये स्फोटक पत्रकार परिषद......पहा संपूर्ण बातमी....





३१ जानेवारी - सह्याद्री बुलेटिन

 NEWS24सह्याद्री:  कळवा पोलीसांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठरतोय आदर्श ..पहा ! राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री  बुलेटिनमध्ये 





                  TOP HEADLINES 


*महाराष्ट्रात बीजेपीचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही:संजय राऊत*
----------
*औरंगाबादेत लागलेल्या बॅनरमुळे महिलांनी बॅनर फाडून केला निषेध*
----------
*अडीच कोटीचे रक्त चंदन मिरज पोलिसांनी केले जप्त*
-----------
*कळवा पोलीसांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठरतोय आदर्श*

२९ जानेवारी - सह्याद्री बुलेटिन

    NEWS24सह्याद्री: नाशिकमध्ये पर्यटन विषयक आढावा बैठक संपन्न ..पहा ! राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री  बुलेटिनमध्ये 




                     TOP HEADLINES 

*नंदूरबारमध्ये एक्सप्रेसला भीषण आग*
----------
*देवगडचा हापूस एपीएमसी मार्केट मध्ये दाखल*
----------
*आ. गोपीचंद पडळकरांची संजय राऊतांवर टीका*
----------
*महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का* ?

Contact Me

Name

Email *

Message *