सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स ।
News24 सह्याद्री : सोमवारपासून मेघगर्जनेसह पाऊस; मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरण........सकाळच्या महत्वपूर्ण हेडलाईन्स पहा. खाली दिलेल्या लिंकवर
*संभाजीराजेंना शिवसेनेत यायला लावणं ही पवारांची खेळी, दरेकरांचं वक्तव्य*
-----------------------
*पांढऱ्या जांभळातून भरघोस उत्पन्न!; पहिलाच प्रयोग इंदापुरात यशस्वी*
----------------------
*उत्तर प्रदेशात महिलांना रात्री डय़ुटी करता येणार नाही*
----------------------
*२२ कोटी टन सोने! बिहारमध्ये साठा; खाणकामासाठी राज्य परवानगी देणार*
२८ मे - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News24 सह्याद्री : नाशिक, अयोध्या, काशी नंतर आता हनुमान जन्मस्थळाचा वाद चव्हाट्यावर..सकाळच्या महत्वपूर्ण हेडलाईन्स पहा. खाली दिलेल्या लिंकवर
-----------------------
*नरेंद्र मोदी आणि अमित शाह गुजरात दौऱ्यावर*
-----------------------
*आरटीईच्या परीक्षा यादीतील प्रवेशासाठी ३ जूनपर्यंत मुदतवाढ*
------------------------
*येत्या ४८ तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज*
------------------------
*संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर*
२२ मे - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री: मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ....अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
------------------------
*राज ठाकरेंची पुण्यात सभा, राज ठाकरेंच्या रडारवर कोण*?
-------------------------
*पुरामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत*
-------------------------
*भारतात पेट्रोल डिझेल स्वस्त*
-------------------------
२२ मे - गुडमॉर्निंग सह्याद्री
NEWS 24 सह्याद्री: पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त.. सकाळच्या अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
----------------------
*आषाढी वारीत ४० टक्के भाविकांची संख्या वाढणार*
-----------------------
*आज राज ठाकरेंची पुण्यात हायहोल्टेज सभा*
------------------------
*राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेनेला*
-----------------------
*मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा*
२१ मे - गुडमॉर्निंग सह्याद्री
NEWS 24 सह्याद्री: ज्ञानवापी वादग्रस्त पोस्ट प्रकरणी दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापकाला अटक.. सकाळच्या अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
-----------------------
*मुंबईकरांना मिळणार योगाचे धडे* !
------------------------
*राज्यातील ब्राह्मण संघटनांना पवारांचं चर्चेचं निमंत्रण*
------------------------
*नाशिककरांनो आज पाणी जपून वापरा* !
-------------------------
*'मी वसंतराव'चं चित्रपटगृहात अर्धशतक*
२० मे - सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सह्याद्री: बॉलिवूड अभिनेत्यांच्या विरोधात पान मसाला व गुटखा प्रमोट केल्याने गुन्हा दाखल देश - विदेशातील महत्वाच्या घडामोडी पहा सह्याद्री सुपरफास्टमध्ये..
-----------------------
*अयोध्या दौरा स्थगितीवर मनसेकडून स्पष्टीकरण*
------------------------
*लोणार, सिंदखेड, देऊळगाव तालुक्यात अवकाळी पाऊस*
------------------------
*लिंबाचे वाढलेले भाव आज अचानक झाले कमी*
-----------------------
*प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थान मैदानात*
१९ मे - गुडमॉर्निंग सह्याद्री
NEWS 24 सह्याद्री: दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर चाकूने हल्ला; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...सकाळच्या अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
------------------------
*रामदास आठवले यांनी घेतली गायकवाड कुटुंबीयांची भेट*
------------------------
*डोंबिवलीत दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर चाकूने हल्ला*
------------------------
*प्रकृती ठीक नसल्यानं राज ठाकरे मुंबईला रवाना*
------------------------
*अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली लग्नबंधनात*
११ मे - सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सह्याद्री: एलआयसीआयपीओचा प्रीमियम दर ग्रे बाजारात घसरला ! देशभरातील महत्वपूर्ण घटना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
*काँग्रेसचा नवा फॉर्म्युला, 'एक परिवार, एक तिकीट*'
-----------------------
*महाराष्ट्रात लवकरच निवडणुकींच बिगुल वाजणार*
-----------------------
*राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र*
-----------------------
*बीडमध्ये ऊसाचा फड पेटवून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या*
-------------------------
*यशच्या 'केजीएफ २' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ*
१७ एप्रिल - सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री : राणा दाम्पत्याविरोधात अमरावतीत शिवसैनिक आक्रमक...पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या..
*कारवाईआधीच सोमय्यांकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न*
*पंतप्रधान गप्प का? राऊतांचा सवाल*
----------------------
*राज ठाकरेंचा ५जून ला अयोध्या दौरा*
----------------------
*आमदारांची पेन्शन बंद करण्याची आ. हर्षवर्धन जाधव यांची मागणी*
-----------------------
*वकील गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापणाऱ्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस*
१७ एप्रिल - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24 सह्याद्री : पाच वर्षांनी रंग बदलून हिंदुत्व बदलत नाही - आदित्य ठाकरे.. सकाळच्या महत्वपूर्ण हेडलाईन्स पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
----------------------
*औरंगाबाद मध्ये लालपरी सुरू होताच प्रवाशांची उडाली झुंबड*
-----------------------
*पुण्यातील पासलकर कुटुंबाकडे भरते पोपटांची मैफल*
----------------------
*राज्यातील लोडशेडिंगबाबत नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य*
-----------------------
*सामनामध्ये मनसे भाजपची बी टीम असल्याचा उल्लेख*
------------------------
१५ एप्रिल - सह्याद्री वेगवान आढावा
NEWS24सहयाद्री: हवेत झेपावलेल्या विमानात प्रवाशाच्या फोनला अचानक आग..अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
---------------------
*अलिगड, कासगंजमध्ये लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण*
---------------------
*केंद्रीय विद्यालयांमध्ये खासदार कोट्यातून होणाऱ्या प्रवेशांना स्थगिती*
----------------------
*‘केजीएफ 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ*
----------------------
*कल्याणमध्ये पतीची हत्या, इंदूरला आणून ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह जाळला*
८ एप्रिल - सह्याद्री वेगवान आढावा
NEWS24 सह्याद्री: पोलिसांनी पत्रकारांना पोलीस ठाण्यातच केले नग्न..देश - विदेशातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
-------------------
*वाइन विक्री केल्यास दुकाने फोडू*
-------------------
*राज ठाकरे यांच्या बद्दल बोलण्याची सुजात आंबेडकरांची औकात नाही – प्रशांत गिड्डे*
-------------------
*शेअर बाजारात तेजी*
-------------------
*पोलिसांनी पत्रकारांना पोलीस ठाण्यातच केले नग्न*
३ एप्रिल - वेगवान आढावा
NEWS24सह्याद्री : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ पहा ! देश -विदेशातील ताज्या घडामोडी ..
----------------------
*अदानींनी मुकेश अंबानी आणि झुकेरबर्गला मागे टाकलं*
----------------------
*शरद पवार यांचा राज ठाकरेंना टोला*
----------------------
*वर्ध्यात आकाशातून ग्रह पडल्याची चर्चा*
----------------------
*१३ दिवसांत पेट्रोल ८ रुपयांनी महाग*
४ मार्च - सह्याद्री वेगवान आढावा
News२४सह्याद्री: 'प्रत्येक राज्यात राज्यपाल,महाराष्ट्रात मात्र भाजपाल' - नाना पटोले ....पहा देश-विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
--------------------
*राज ठाकरेंच्या आवाजात घुमली महागर्जना*
-------------------
*खा. संजय राऊत नवाब मलिक यांच्या घरी दाखल*
-------------------
*युक्रेनहून निघालेल्या भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली*
--------------------
*युक्रेनहून निघालेल्या भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली*
१९ फेब्रुवारी - वेगवान आढावा
NEWS24सह्याद्री: मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत युवकांना केले आवाहन.....पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा.....
----------------------
*भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरा टी-20 सामना*
-----------------------
*राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र*
-----------------------
*मुंबई पोलिसांकडून किरीट सोमय्यांना समन्स*
------------------------
*भारतीय पायलटचं होतंय कौतुक*
१४ फेब्रुवारी-सह्याद्री सुपरफास्ट
News२४सह्याद्री: आईला शिवी दिल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या ...पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा.......
*आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दराने गाठला उच्चांक*
*‘जीप मेरिडियन’ भारतात लाँच केली जाणार*
----------------------
*शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी*
---------------------
*राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदूहृदयसम्राट*!