Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label MAHARSHTRA. Show all posts

१६ मे - सह्याद्री बुलेटिन

NEWS24सहयाद्री: संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा सोमय्या दाखल करणार ! राज्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...






*सिन्नरला भगवान गौतम बुद्धची ५० फूट रांगोळी साकारली*
---------------------
*संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा सोमय्या दाखल करणार*
----------------------
*केतकी चितळेच्या कृत्यामागे कर्ता करविता कोणी वेगळाच*
----------------------
*यंदाही मुंबईची तुंबई होणार का* ?
-----------------------
*चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या गँगचा पोलिसांकडून पर्दाफाश*

३० मार्च - सह्याद्री बुलेटिन

 NEWS24सह्याद्री: नवनीत राणांच्या तक्रारीवरून चार अधिकाऱ्यांना नोटीस..पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री बुलेटिनमध्ये..






*भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक : संजय राऊत*
---------------------
*पुण्यात इंधन दरवाढीचा भडका*
---------------------
*हिमायतनगर शहरानजीक असलेल्या जंगलाला आग*
---------------------
*जळगाव जिल्ह्यात उष्मा घातचा पहिला बळी*
---------------------
*नवनीत राणांच्या तक्रारीवरून चार अधिकाऱ्यांना नोटीस*

२८ मार्च - सह्याद्री बुलेटिन

 NEWS24सह्याद्री: मंत्री धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडेना प्रतिउत्तर ..पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री बुलेटिनमध्ये..




 

*पापमोचनी एकादशीला माउलींच्या समाधी मंदिराला आकर्षक सजावट*
----------------------
*गोंदियातील चहावाल्याची मुलगी झाली पीएसआय*..!
---------------------
*मंत्री धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडेना प्रतिउत्तर*
---------------------
*कामोठ्यात मिसळ महोत्सवाचे आयोजन*
---------------------
*कोकणात आज पॉलिटिकल सोमवार*

६ मार्च - गुडमॉर्निंग सह्याद्री

  NEWS24सह्याद्री: आज पंतप्रधान मोदी पुण्यात..सकाळच्या  महत्वपूर्ण  बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...




 *आज पंतप्रधान मोदी पुण्यात*

----------------------
*भारतीय महिला पाकिस्तानविरुद्ध करणार वर्ल्डकपचा शुभारंभ*
----------------------
*कोरेक्स औषध न दिल्याने नशेखोरांचा  मेडिकलमध्ये राडा*
----------------------
*नंदी दूध पितोय म्हणे*?
-----------------------
*केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट*

२५ फेब्रुवारी-सह्याद्री वेगवान आढावा

 News२४सह्याद्री:-'या' तारखेपासून वाजणार आयपीएलचं बिगुल.....पहा देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.....






१९ फेब्रुवारी-सह्याद्री सुपरफास्ट

 News२४सह्याद्री:-खा.अमोल कोल्हेंनी शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्यास केला दुग्धभिषेक......पहा देश-विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री सुपरफास्ट मध्ये.....




*भारतातील जास्तीत-जास्त शहरे वॉटर प्लस बनविण्याचे उदिष्ठ : पंतप्रधान नरेंद्र मोदी*

============
*राज ठाकरेंच्या सभेवेळी व्यासपीठ कोसळले*
============
*पुणे मेट्रोच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर*
===========
*श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अन्नछत्र सुरू*

१९ फेब्रुवारी - सह्याद्री बुलेटिन

 NEWS24सह्याद्री : रवी जाधव दिग्दर्शित ‘बाल शिवाजी’ चित्रपटाची घोषणा..राज्यातील महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा...






*औरंगाबादमध्ये शिवरायांच्या देशातील सर्वाधिक उंच पुतळ्याचं अनावरण*
--------------------
*निलंग्यात साकारले शिवरायांचे तैलचित्र*
---------------------
*तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार अलंकार पूजा*
----------------------
*शिवज्योत आणण्यासाठी रायगडला निघालेल्या शिवभक्तांचा अपघात*
-----------------------
*पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी*

१२ फेब्रुवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 News२४सहयाद्री:-आयपीएल  २०२२  रणसंग्रामासाठी आज आणि उद्या बंगळुरूमध्ये  लिलाव......पहा सकाळच्या घडामोडी गुडमॉर्निंग हेडलाईन्स मध्ये......









*'कोरोना संपल्याची घोषणा करु नका', डब्लूएचओच्या डॉ. स्वामीनाथन यांनी सुनावले खडे बोल*
------------------------
*यूपी, गोवा आणि उत्तरखंडमधील प्रचारच्या तोफा आज थंडावणार, शेवटच्या दिवशी दिग्गजांच्या सभा*
------------------------

*माघी एकादशीनिमित्त कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच गजबजली पंढरी; चार लाख भाविक दाखल*


११ फेब्रुवारी-सह्याद्री सुपरफास्ट

News२४सह्याद्री:-मास्कमुक्तीसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती........पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा.......





*गोव्यात राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध*

----------------------
*एसटी संपासंदर्भात समितीचा अहवाल अद्याप तयार नाही*
----------------------
*बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ 'या' तारखेला बँकांचा संप*

१० फेब्रुवारी - गॉसिप कल्ला

 News24सह्याद्री : ‘ढोलिडा’चा सोशल मीडियावर धुमाकूळ....पहा !मनोरंजन विश्वातील रंजक घडामोडी गॉसिप कल्लामध्ये ...





*‘ढोलिडा’चा सोशल मीडियावर धुमाकूळ*
===========
*पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावरती रानू मंडलचा डान्स*
===========
*यामी गौतमच्या  ‘ए थर्स डे‘ चित्रपटाचा ट्रेलर आऊट*

९ फेब्रुवारी-मोठी बातमी

  News२४सह्याद्री: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी कोर्ट आरोपीला 'या' दिवशी सुनावणार शिक्षा..पहा संपूर्ण बातमी....



८फेब्रुवारी - सह्याद्री बुलेटिन

   NEWS24सह्याद्री:नवी मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये रंगीबेरंगी फ्लॉवर दाखल!.राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये.




*नितेश राणेंची तब्येत बिघडली*
--------------------
*पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं मोठं विधान*
--------------------
*येवल्यात काँग्रेसचे ''शर्म करो मोदी" आंदोलन*
--------------------
*आ. राजू कारेमोरे यांची अधिकाऱ्यांना शिविगाळ*

९ फेब्रुवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 News२४सह्याद्री:-ऑस्करच्या शर्यतीत भारताचा 'रायटिंग विथ फायर', सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत मिळवले स्थान....पहा सकाळच्या महत्वपूर्ण घडामोडी गुडमॉर्निंग हेडलाईन्स मध्ये....








*उत्तर प्रदेशसाठी आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार,घोषणांकडे सर्वांचे लक्ष*
------------------------
*राज्यात करोना संसर्गाचा आलेख खाली;रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.89 टक्के*
------------------------

६ फेब्रुवारी-मोठी बातमी

    NEWS24सह्याद्रि-विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून लता दीदींना श्रद्धांजली

...संपुर्ण माहितीसाठी खलील लिंक वर क्लिक करा.....


NEWS24सह्याद्रि 

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सहवाग यांनीही लतादीदींना श्रद्धांजली दिली आहे....

दक्षिणात्य अभिनेते चिरंजिवी यांनी व्यक्त केल्या त्यांच्या भावना....

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील लता दीदींना  श्रद्धांजली वाहिलीये

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे....

तसेच  लता मंगेशकर यांच्या निधनाने अलौकिक स्वर आज हरपला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

४ फेब्रुवारी- गुड मॉर्निंग सह्याद्री

  NEWS24सह्याद्री : खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार करणारे अटक.. पहा! सकाळच्या महत्वाच्या  बातम्या...





*बीजिंग ऑलिम्पिक सोहळ्यावर भारताचा बहिष्कार*
-----------------------
*खासदार ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करणारे अटक*
-----------------------
*कीटकनाशक फवारणीसाठी  शेतकऱ्यांनी लढवली भन्नाट कल्पना*
------------------------
*येरवडा परिसरातील इमारत कोसळली, पाच जण ठार*

१८ जानेवारी-सह्याद्री सुपरफास्ट

 News२४सह्याद्री:-ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील अनंतात विलीन........पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री सुपरफास्ट मध्ये.....






*भारतीय स्टार्टअप्सची भरारी*

-----------
*चंद्रकांत पाटील यांचा एकनाथ खडसेंवर आरोप*
-----------
*आमदार रवी राणा आक्रमक*
-----------
*नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप*
-----------
*बीडमध्ये इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात नियमांचं उल्लंघन*

१६ जानेवारी-सह्याद्री बुलेटिन

 News२४सह्याद्री:-अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरुन राजकारण तापलं......पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये.......




*ड्रोन द्वारे उसावर औषध फवारणी;उपक्रमाचं शेतकऱ्यांकडून स्वागत*

-----------
*औरंगाबाद मनपा आयुक्तांचं नागरिकांना आव्हान*
-----------
*प्रकाशक, संपादक, लेखक अरुण जाखडे यांचे निधन*
-----------
*बीडमध्ये वाहतूक पोलीस हप्ता घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल*







१३ जानेवारी-गुड मॉर्निंग हेडलाईन्स

 News२४सह्याद्री:-बूस्टर डोसने ओमायक्रॉनविरोधात पूर्ण संरक्षण नाही : डब्ल्यूएचओचा इशारा...पहा सकाळच्या महत्वपूर्ण घडामोडी गुड मॉर्निंग हेडलाईन्स  मध्ये.......




*भारतीय आंबे- डाळिंबांची अमेरिकेत होणार विक्री, अमेरिकेकडून आयातीला परवानगी*

---------------------
*कालीचरणच्या जामीन अर्जावर दोन दिवसांनी सुनवाणी*
---------------------
*रॉकेट शास्त्रज्ञ एस सोमनाथ आयएसआरओचे नवे प्रमुख*
---------------------
*राज्यात सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतच; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय*

१० जानेवारी - मोठी बातमी

   NEWS24सह्याद्री : राज्याच्या 'या' मंत्र्याने केला निवडणुकांबाबत अंदाज व्यक्त.. पहा महत्वाची बातमी ..  




९ जानेवारी-सह्याद्री वेगवान आढावा

 News२४सह्याद्री:-ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन....पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा....




*संसद भवन ते सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव*

--------------------
*नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द*
--------------------
*युपी भाजपकडून निवडणूक पोस्टर जारी*
--------------------
*गुगलविरोधात भारतात चौकशीचे आदेश*

Contact Me

Name

Email *

Message *