१२ जून-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री-मुंबई, उपनगरासह राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१२ जून-गुडमॉर्निंग सह्याद्री
NEWS24सह्याद्री-वर्ध्यात वादळाने कोसळले बाजार परिसरातील झाडे-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१० जून-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स ।
News24 सह्याद्री : सोमवारपासून मेघगर्जनेसह पाऊस; मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरण........सकाळच्या महत्वपूर्ण हेडलाईन्स पहा. खाली दिलेल्या लिंकवर
*संभाजीराजेंना शिवसेनेत यायला लावणं ही पवारांची खेळी, दरेकरांचं वक्तव्य*
-----------------------
*पांढऱ्या जांभळातून भरघोस उत्पन्न!; पहिलाच प्रयोग इंदापुरात यशस्वी*
----------------------
*उत्तर प्रदेशात महिलांना रात्री डय़ुटी करता येणार नाही*
----------------------
*२२ कोटी टन सोने! बिहारमध्ये साठा; खाणकामासाठी राज्य परवानगी देणार*
२८ मे - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News24 सह्याद्री : नाशिक, अयोध्या, काशी नंतर आता हनुमान जन्मस्थळाचा वाद चव्हाट्यावर..सकाळच्या महत्वपूर्ण हेडलाईन्स पहा. खाली दिलेल्या लिंकवर
-----------------------
*नरेंद्र मोदी आणि अमित शाह गुजरात दौऱ्यावर*
-----------------------
*आरटीईच्या परीक्षा यादीतील प्रवेशासाठी ३ जूनपर्यंत मुदतवाढ*
------------------------
*येत्या ४८ तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज*
------------------------
*संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर*
२५ मे-सह्याद्री सुपरफास्ट
NEWS24सह्याद्री-राणा दाम्पत्याला तातडीचा दिलासा देण्यास कोर्टाचा नकार-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ...
२३ मे-गुड मॉर्निंग सह्याद्री
News24 सह्याद्री-सिल्लोड तालुक्यात निसर्ग प्रेमीने उभारली सीड बँक-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा,,,
२० मे-गुडमॉर्निंग सह्याद्री
NEWS24सह्याद्री-थेट हायवेवर होर्डिंग लावून प्रपोज-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा....
१५ मे-गुड मॉर्निग हेडलाईन्स
NEWS 24 सह्याद्री-मुंबईचा बाप शिवसेना, तर आमचा बाप बाळासाहेब ठाकरे : संजय राऊत-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
६ मे -गुड मॉर्निंग सहयाद्री
NEWS24 सह्याद्री-जितेंद्र नवलानीवर गुन्हा दाखल-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१९ एप्रिल-सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री-राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यासाठी निवेदन-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१३ एप्रिल-वेगवान आढावा
NEWS24सहयाद्री-संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१३ एप्रिल-गुड मॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री-माझा चेहरा नागाचा फणा तुमचा काय?जितेंद्र आव्हाड यांचं राज ठाकरेंना सवाल-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१८ फेब्रुवारी - वेगवान आढावा
NEWS24सह्याद्री: शिवजयंती निमित्त बीडमध्ये मावळा प्रतिष्ठानकडून अनोखा संदेश.....पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा.....
--------------------
*संजय राऊतांचा नवा आरोप*
--------------------
*शिवजयंतीनिमित्त सादीया सय्यदचा छत्रपतींना अनोखा मुजरा*
--------------------
*ओप्पोची दमदार एंट्री* !
१५ फेब्रुवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS२४सह्याद्री:-*दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज, तर दक्षिण महाराष्ट्रात वाढला उन्हाचा चटका......पहा सकाळच्या महत्वाच्या घडामोडी गुड मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये.........
*विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट; किरीट सोमय्या यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल*
----------------------
*गरज पडल्यास ओबीसी आरक्षणासाठी देखील रस्त्यावर उतरणार; संभाजीराजेंची घोषणा*
१४ फेब्रुवारी - सह्याद्री वेगवान आढावा
NEWS24सह्याद्रि - खराब हवामान आणि धुक्यामुळे 376 रेल्वेगाड्या रद्द-देशविदेशातील महत्वपूर्ण बाटमीसाठी खलील लिंक वॉर क्लिक करा...
१४ फेब्रुवारी-जे उखडायचे ते उखडा; संजय राऊतांचा मोठा दावा
NEWS24सह्याद्रि
उद्या शिवसेना भवनात शिवसेनची पत्रकार परिषद होणार आहे. मी या पत्रकार परिषदेत असणारच पण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेत असतील. शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल असं ते सांगत आहेत.शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊच . अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील असंही वारंवार सांगितलं जात आहे. पण तुम्हाला सांगतो, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील. आय रिपीट. आता बस्स झालं. राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता तुम्हाला कळेल काय असतं ते.त्याच बरोबर हमाम में सब नंगे होते है, असं विधान देखील शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. भाजपचे कोण नेते तुरुंगात जातील यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
१३ फेब्रुवारी-सह्याद्री बुलेटिन
News२४सह्याद्री:-शिवसेनेची मंगळवारी पत्रकार परिषद,भाजपला उत्तर देणार.....पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्यद्री बुलेटिन मध्ये......
*सोमय्यांचा सत्कार करणारे भाजप कार्यकर्ते अडचणीत*
-----------------
*मार्चच्या मध्यापर्यंत तिसरी लाट ओसरण्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती*
१३ फेब्रुवारी-जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका-संजय राउत
NEWS24सह्याद्रि
पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. या घोटाळ्यात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांचा समावेश असल्याचा दावा केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपांना शिवसेना प्रत्युत्तर देणार आहे.
पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. या घोटाळ्यात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांचा समावेश असल्याचा दावा केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपांना शिवसेना प्रत्युत्तर देणार आहे. येत्या मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. ही माझी पत्रकार परिषद नसेल. ती शिवसेनेची असेल. त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद असेल. त्यामुळे तुम्हाला काय फायली काढायच्या त्या काढा. जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला करारा जवाब देणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना काय उत्तर देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
११ फेब्रुवारी- मोहीत कंबोज यांचं खुलं आव्हान
NEWS24सह्याद्रि
सध्या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचा हंगाम सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. देशभरात भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसोबतच प्रादेशिक पक्षांनीही आपापली ताकद पणाला लावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं देखील गोवा, उत्तर प्रदेश या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या निवडणूक असणाऱ्या राज्यांमध्ये दौरा करत असून त्यांना भाजपाकडून आव्हान देण्यात आलं आहे.भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर ‘महाराष्ट्रातील सलीम-जावेद जोडीतील जावेद’ असं म्हणत खोचक निशाणा देखील साधला आहे.
संजय राऊतांच्या निवडणूक दौऱ्यांना लक्ष्य करत मोहित कंबोज यांनी निशाणा साधला आहे. “माझा तुम्हाला प्रश्न आहे. ४० वर्षांपासून तुम्ही शिवसेनेत आहात. पूर्ण देशभरात फिरून तुम्ही निवडणुकीचं काम करत आहात. मला एक सांगा, आजपर्यंत तुम्ही कोणती निवडणूक लढवली? कोणत्या ठिकाणी असं झालं की तुम्ही जाऊन प्रचार केला आणि तो उमेदवार निवडून आला. तुम्ही जिथे जिथे गेलात, तिथे उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं”, असं मोहित कंबोज म्हणाले.
यावेळी मोहित कंबोज यांनी संजय राऊतांना मुंबई पालिकेची निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. “मी तुम्हाला आव्हान देतो राऊतसाहेब. २०२२च्या महानगरपालिका निवडणुकीत तुमची चाणक्यनीती दाखवून द्या. मुंबईतला तुम्हाला वाटेल तो सर्वात सुरक्षित वॉर्ड घ्या आणि तिथून निवडणूक जिंकून दाखवा. तेव्हा आम्ही मानू की तुम्ही किती मोठे चाणक्य आहात. २०२२ आणि २०२४-२९ च्या गोष्टी तुम्ही करता. उत्तर प्रदेशपासून गोवा आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या गप्पा तुम्ही करता. पण त्याआधी २०२२मध्ये संजय राऊत निवडणूक जिंकू शकतात का, हे लोकांना सिद्ध करून दाखवा”, अशा शब्दांत मोहित कंबोज यांनी निशाणा साधला आहे.